Submitted by Aaradhya on 31 August, 2020 - 13:54
खरं सांगायचं तर बुकमार्क कशाला म्हणतात ते माहीतही नव्हतं. जेव्हा पुस्तक वाचायचो तेव्हा ते पान फोल्ड करून ठेवायचं हेच आमचं बुकमार्क. आता ह्या स्पर्धेच्या निमित्ताने बुकमार्क काय असते ते कळले. तेव्हा ही प्रवेशिका लहान मुलांच्या गटात पकडा खरंतर त्यांनीही माझ्यापेक्षा छान बनवलेत.
साहित्य चौकोनी पान आणि आवडतील ते कलर.
लहानपणी आपण खेळायला जो कागदाचा कॅमेरा करायचो तेच केलंय.
फक्त त्याचं ते फोटो काढायचा स्विच स्टेपल करून अडकायची सोय केलीय.
ह्याला खाली झुरमुळ्या लावल्या की दिवाळीतला आकाश कंदील ही होईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान कल्पना आहे . झिरमिळ्या
छान कल्पना आहे . झिरमिळ्या कापून लावुन बघेन.
छान कल्पना.
छान कल्पना.
मस्त.
मस्त.