Submitted by मित on 28 August, 2020 - 07:42
श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - २०२०
गट-अ
वय - ९ वर्षं
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - २०२०
गट-अ
वय - ९ वर्षं
खुपच छान.
खुपच छान.
छान अक्षर.
छान अक्षर.
वा, मस्तच
वा, मस्तच
वाह!! सुंदर.
वाह!! सुंदर.
वयाच्या मानाने खूप छान अक्षर
वयाच्या मानाने खूप छान अक्षर आहे. शाबासकी मल्हारसाठी !
वा सुंदर अक्षर, एवढया लहान
वा सुंदर अक्षर, एवढया लहान वयात!
छान आहे अक्षर. शाईपेनाने
छान आहे अक्षर. शाईपेनाने लिहिले आहे.
मल्हारला शाबासकी!
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
छानच आहे अक्षर. अगदी
छानच आहे अक्षर. अगदी मोठ्यांनीही तोंडात बोटे घालावी असे.
छान आहे अक्षर.
छान आहे अक्षर.
सुरेख अक्षर आहे. शाब्बास
सुरेख अक्षर आहे. शाब्बास मल्हार.
वॉव, फारच सुंदर अक्षर आहे हे
वॉव, फारच सुंदर अक्षर आहे हे. मल्हारला शाब्बासकी.
सुंदर आहे अक्षर
सुंदर आहे अक्षर
खुपचं छान आहे अक्षर मल्हारचे
खुपचं छान आहे अक्षर मल्हारचे
वाह..नऊ वर्षाला ईतके सुंदर
वाह..नऊ वर्षाला ईतके सुंदर अक्षर.. क्लास !
वॉव, फारच सुंदर अक्षर आहे हे.
वॉव, फारच सुंदर अक्षर आहे हे. मल्हारला शाब्बासकी >>>+९९९
हे अक्षर ब गटातही टफ
हे अक्षर ब गटातही टफ कॉम्पिटीशन देऊ शकतं.
अभिनंदन आणि कौतुक मल्हार.
अभिनंदन आणि कौतुक मल्हार.
हार्दिक अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन.
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन मल्हार
अभिनंदन मल्हार
(No subject)
फारच सुंदर अक्षर आहे हे.
खरोखरच फार सुंदर अक्षर आहे हे.
मल्हारला शाब्बासकी आणि त्याचे अभिनंदन