Submitted by स्वाती_आंबोळे on 26 August, 2020 - 18:47
गट अ - गौरी आंबोळे
वय : ७ वर्षे
पॉप्सिकल स्टिकवर मार्कर्स वापरून बुकशेल्फ काढले आहे आणि वर छोटेखानी 'पुस्तक' चिकटवले आहे.
पालकांची मदत : पुस्तकाचे नाव छोट्या जागेत बसवून देणे.
पालकाचे सदस्यनाम: स्वाती_आंबोळे
चित्र १
चित्र २
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान बनवला आहे.
छान बनवला आहे.
Very creative bookmark design
Very creative bookmark design , Gauri !
खूप छान आहे. छोटं पुस्तक तर
खूप छान आहे. छोटं पुस्तक तर एकदम क्युट!
वा!छोट्या बुक ची आयडिया
वा!छोट्या बुक ची आयडिया क्रिएटिव आहे एकदम!
Good job Gauri ! It's cute.
Good job Gauri ! It's cute.
फारंच क्युट आहे
फारंच क्युट आहे
छान कल्पना !!
छान कल्पना !!
मस्त, ७ वर्षाच्या मानाने खूप
मस्त, ७ वर्षाच्या मानाने खूप कौतुकास्पद आहे.
सुंदर बनवलाय
सुंदर बनवलाय
पुस्तकांचा ढीग छान जमलाय.
7 च्या मानाने खरंच खूप पॉलिशड
क्यूट !
क्यूट !
खूप सुंदर आहे बुक शेल्फ..
खूप सुंदर आहे बुक शेल्फ.. छोटे बुक पण मस्त दिसतंय..
बुक शेल्फ सुंदर आहे.
बुक शेल्फ सुंदर आहे. चिमुकल्या पुस्तकाची कल्पना भारी .
भारीच.
भारीच.
क्युट.
क्युट.
शाब्बास गौरी! खूप छान
शाब्बास गौरी! खूप छान
मस्त कल्पना आहे! छानच जमलाय.
मस्त कल्पना आहे! छानच जमलाय.
खूप क्यूट आहे
खूप क्यूट आहे
वयाच्या मानाने मस्तच.
वयाच्या मानाने मस्तच.
खूप छान
खूप छान
छान आहे बूकमार्क.
छान आहे बूकमार्क.
खुप छान, त्या स्टिक वर
खुप छान, त्या स्टिक वर काढलेली बुक शेल्फ छान आहेत. आणि वरती छोटसं पुस्तक पण क्युट. एकूण आइडिया छान.
मस्त केलंय!
मस्त केलंय!
अरे वा! कल्पना आवडली, तिनं
अरे वा! कल्पना आवडली, तिनं केला पण छान आहे.
किती गोड . छोटीने सुंदर
किती गोड . छोटीने सुंदर बनवलंय.
मस्त केलं आहे.
मस्त केलं आहे.
शाब्बास गौरी >>> माझ्याकडून
शाब्बास गौरी >>> माझ्याकडून पण शाबासकी, काल द्यायची राहिली.
पुस्तकांची चित्रं छान आहेत
पुस्तकांची चित्रं छान आहेत आणि वरचं पुस्तकही.
अरे वाह मस्त कल्पक आहे
अरे वाह मस्त कल्पक आहे
आणि पुस्तकांची चित्रेही छान आहेत.
छानचं बनवलंय छोटीने
छानचं बनवलंय छोटीने
Loved the arrangement and
Loved the arrangement and color combo of books on book shelf. Also, liked the idea of a small book.
Good job Gauri ! Way to go!
Pages