Submitted by हायझेनबर्ग on 24 August, 2020 - 17:38
स्तोत्रपठण भरपूर झाले असेल तर आता मंडळात डीजे लाऊ यात का?
अरे एssss बेस दे रेsss बेस!!
*कॉपीराईटच्या नियमात बसत नसेल तर ऊडवून टाका.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अहो हायझेनबर्ग, गणपती विषयी
अहो हायझेनबर्ग, गणपती विषयी स्तेत, आरती, श्लोक, निबंध, अभंग, गाणे असे काही लिहायचे आहे.
बाईबद्दल नकोय.
ता. क. तुमचे अक्षर चांगले आहे.
मस्त! आता खरं गणेशोत्सवाच्या
मस्त! आत्ता खरं गणेशोत्सवाच्या मंडपात आल्यासारखं वाटलं...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नाचो !
नाचो !
काय धडाधड एंट्र्या येत आहेत या स्पर्धेत !
आधी मला माझ्या खराब अक्षराचे खूप वाईट वाटायचे.
आता असे वाटू लागलेय की चांगले अक्षर तर काय कित्येक जणांचे असते. आपले अभावानेच आढळणारे कोंबडीचे पाय रॉक्स !
जोक्स द अपार्ट.. छान अक्षर्.. फॉन्ट कलर दोन्ही आवडले
मस्त हस्ताक्षर!
मस्त हस्ताक्षर!
अक्षर तर छान आहेच पण लिहिलेही
अक्षर तर छान आहेच पण लिहिलेही सुंदर. आवडले.
>>>अक्षर तर छान आहेच पण
>>>अक्षर तर छान आहेच पण लिहिलेही सुंदर. आवडले.>>>
+१
छान अक्षर
छान अक्षर
व्वा हाब व्वा. शाळेत असताना
व्वा हाब व्वा. शाळेत असताना बाई वही, पेपरवर लाल रंगाचे शेरे मारायच्या त्याची आठवण करून दिलीत.
सुंदर
सुंदर
चव्हाण अक्षर
छान अक्षर
शेवटून तिसरी ओळ कळाली नाही.
शेवटून तिसरी ओळ कळाली नाही. 'करनन देते नावी' का 'कस्नन देते नावी'? ह्याचा अर्थ काय?
बाकी नीटनेटकेपणा व हस्ताक्षराचे ९८ मार्क.
करुन आहे ते.
करुन आहे ते.
आवडले.
आवडले.
छान. अगदी मोत्यासारखे अक्षर.
छान. अगदी मोत्यासारखे अक्षर.
छान आहे अक्षर हाब
छान आहे अक्षर हाब
सुरेख अक्षर.
सुरेख अक्षर.
कल्पना मस्तच. अक्षरही सुंदर.
कल्पना मस्तच. अक्षरही सुंदर. लाल पेनाने लिहिलंय ते आवडलं.
करुन आहे ते. >> असं होय!
करुन आहे ते. >> असं होय!
खास हाब स्पेसिफिक एन्ट्री .
खास हाब स्पेसिफिक एन्ट्री . मस्त
या मुळं गाण्याचे लेखक तुम्हीच
या मुळं गाण्याचे लेखक तुम्हीच आहात काय?
छान आहे अक्षर
छान आहे अक्षर
छान. नाविन्याची हौस या सदरात
छान. नाविन्याची हौस या सदरात बसेल हे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बेस्ट!
मस्त अक्षर. अष्टविनायका तुझा
मस्त अक्षर. अष्टविनायका तुझा महिमा .... हे गाणे सुद्धा लिहा.
छान आहे.
छान आहे.
हाब , काळी शाई घेतली असतीत तर
हाब , काळी शाई घेतली असतीत तर प्रिंट आउट म्हणून खपेल इतके छान दिसतंय अक्षर,
ज्जे बात!
ज्जे बात!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बरेच दिवसांनी दिसलात,
बरेच दिवसांनी दिसलात, हायझेनबर्ग. अक्षर सुंदर आहे तुमचे.
प्रतिसादाबद्दल सर्वाना
प्रतिसादाबद्दल सर्वाना धन्यवाद.
लेखनाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्द्ल संयोजकांचे आभार.