पोपटदादा....

Submitted by satish_choudhari on 6 May, 2009 - 02:58

पोपटदादा ....पोपटदादा
सांग ना कुणाची गाणी
गाशील आता...
म्हणशील मिठ्ठू पडो पडो
कि म्हणशील बिट्टु पळो पळो
हं पळायला लावशील आम्हा
अन् खाशील आंबट आंबा...

कवि - सतिश चौधरी

गुलमोहर: 

सुन्दर कविता आहे.तुमच्या कडे लहान मुलासाठी कथा असतिल तर मला mail करा.
माझा mail id sameerkalyankar@gmail.com आहे.