विचारवंत !

Submitted by अवल on 5 May, 2009 - 09:31

Thinker
वरचा फोटो दिसत नसेल तर हा पहा,
Thinker.jpg

गुलमोहर: 

मस्तच Happy
----------------------------------------
मै जिंदगी का साथ निभाता चला गया ...

सही! स्टारवॉर्समधल्या 'योडा'ची आठवण झाली. Happy

कसले सही भाव टिपले आहेत....मस्त!

~ प्रकाश ~

मस्तच.

जबरी..

आता पुढची चाल कोणती करायची आणि मात करायची ह्याचे गाढ चिंतन चालू आहे..
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

व्वा , अगदि सुरेख फोटो , कुणि तरि मोठ्ठा विचारवंत दिसतोय!

......................................................................
कधी दाटू येता पसारा घनांचा
कसा सावळा रंग होतो मनाचा

छान Happy

-------------------------------------------------------------------------------
Donate Eye - Bring Light to Blind

मला फोटो दिसत नाही..:(

**********************************
लोग कहते थे की ओ मेरे जनाजे पे रोये नही !
मुझे तो खुशी इस बात की,की हमने उन्हे आख्रीर तक रुलाया नही|
गणेश कुलकर्णी (समीप) ९७६४७७३२५७, पुणे-२७
**********************************

Sad

**********************************
लोग कहते थे की ओ मेरे जनाजे पे रोये नही !
मुझे तो खुशी इस बात की,की हमने उन्हे आख्रीर तक रुलाया नही|
गणेश कुलकर्णी (समीप) ९७६४७७३२५७, पुणे-२७
**********************************

हा फारच क्युट विचारवंत आहे गं आरती!

आरती, फ्लिकर ब्लॉक आहे गं माझ्याकडे. इथे खाजगी जागेत अपलोड करुन नाही का टाकता येणार फोटो
नाहीतर v.kulkarni@omnistar.in वर मेल करायला जमेल?
____________________________________________

मी मायबोलीकर !!
http://maagevalunpahataana.blogspot.com/

वार्‍याची बात !
वार्‍यावरची नाही !! ---
" मार्व्हलस विचारवंत!!! "

विचार करायला लावणारा आहे Lol

Thinker या नावाचा Augaste Rodin ने बनवलेला एक पुतळा आहे पॅरीसमधें.

http://www.statue.com/the-thinker-statue.html

आणि आमच्या कंपनीचा लोगो त्यावरून डिराइव्ह केला आहे..... www.rle.de इथे तो लोगो दिसेल तुम्हाला.

मी आज कंपनीतल्या काही जणांना
One RLE employee spotted on planet of apes ! अशा नावांने हा फोटो पाठवला होता..
जबरदस्त हिट झालाय ! Lol

तुमचे अभिनंदन ! Happy

~ प्रकाश ~

किती गोड विचारवंत आहे हा.

हाहाहा
>>>>चिंता करतो विश्वाची? Wink
खरच Happy