I saw you

Submitted by अवल on 4 May, 2009 - 02:55

I saw you
वरचा फोटो दिसत नसेल तर हा पहा,
I_saw_you.jpg

गुलमोहर: 

सही आहे फोटो! एकदम सुरेख! Happy
कुठे घेतला हा?

सॉरी. नेहमी प्रमाणे माहिती द्यायला विसरले.
हा फोटो बांधवगडचा आहे. नुकतीच फोलिएज बरोबर तेथे गेले होते. अतिशय सुरेख ट्रिप झाली. आठ वाघ बारा वेळा बघायला मिळाले. हळू हळू एक एक फोटो टाकेन. किंवा फ्लिकर वर माझ्या पोस्टस्टिमवर बघता येतील.

सुरेखच आरती. जबरदस्त आलाय फोटो. काय देखणा असतो हा प्राणी!

ओह गॉड ! खरंच देखणा प्राणी! संमोहन करत असेल ना समोर दिसला तर?
अप्रतिम फोटो!
www.bhagyashree.co.cc

सही आरती , काय मस्त आलाय फोटो खतरनाक शिर्षक ही मस्त
I saw you >>> हे त्याने पण नाही ना म्हंटल ?

छान असणार,
सुरेखही असणार .. पण..
मला का दिसत नाही.... Sad

मस्तच Happy
खरंच वाघ एकदम देखणा प्राणी.

सुरेख फोटो!!!

स्मिता, जिम कॉर्बेटने म्हटलं आहे, की तुम्ही वाघाला एकदा बघता, तोवर त्याने तुम्हाला शंभर वेळा बघितलेले असते!!! त्यामुळे हे 'I saw you' दोन्ही बाजूनी असणार Wink

- गौरी
http://mokale-aakash.blogspot.com/

सहीच. Happy कॉर्बेट पार्कात (हा बांधवगडचा आहे मला माहीत आहे.) किती वाघ आहेत आणी दिसतात का? हा फोटो सॉलीड.

मला फोटो दिसत नाहीये कां?

खतरनाक Happy एकदम झक्कास!!!

मला का दिसत नाहीये फोटो? Uhoh

मल्ल्या, तु मजबूत पुण्य कमवलेल दिसतय.. Proud
तुला नुसता फोटोच नाय तर खरा वाघ ही लवकरच भेटो ही सदिच्छा(?) Proud
---------------------------------
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

एकदम भेदक आलाय वाघोबांचा फोटो. Happy

जबरी !

परागकण

स्मिता अगं तीच म्हणाली, " I saw you ". माझी काय शामत लागून गेलीय तिला हे म्हणण्याची Happy
आयटी पुन्हा सॉरी. माझी Flicker वरची लिंक -
www.flickr.com/photos/30544338@N03/
सर्वांना धन्यवाद !

सही....फ्रेमींग खास आवडले.....मस्त !!

~ प्रकाश ~

स्मिता अगं तीच म्हणाली, " I saw you ". माझी काय शामत लागून गेलीय तिला हे म्हणण्याची >>>> अग पण फोटो इतका झक्क्क्कास काढलायस , कि दोघींनी एकमेकींना म्हंटलय अस वाटत

फ्लिकर लिंक पाहिली...एकदम झक्कास फोटो आहेत Happy

अप्रतीम! Happy

काय देखणा असतो हा प्राणी!>>>
सर्व प्राण्यांमध्ये वाघ हा सर्वांत सुंदर प्राणी त्याचा तजेला, नजेरेतील धमक, रंग पिवळाधमक तुकतुकीत!

जबरी आलाय फोटो

-------------------------------------------------------------------------------
Donate Eye - Bring Light to Blind

मला का दिसत नाहीये फोटो? >>>> मलाही फोटो का दिसत नाही आहे?

नावासकट फोटो आवडला. जबरदस्त आहे!

मस्तच आहे !
फोटो छान काढला आहे.

Pages