मी किंवा मनुष्यप्राण्याने धार्मिक असणं नसणं हे ज्याचं त्याने ठरवायचं असत. शरद पोंक्षे यांनी त्यांच्या एका भाषणात उदाहरण दिलयं
इतर धर्माचे लोक हे त्या विशिष्ट धर्माचे कधी ठरतात तर,
त्या व्यक्ति त्या त्या धर्माचं धार्मिक कार्य करतात.
त्यांच्या धर्मात सांगितलेल्या गोष्टींच पालन करतात.
त्यांच्या प्रार्थनास्थळी जाऊन त्यांच्या धर्मात देवाचं ज्या प्रकारचं स्वरूप आहे त्याची प्रार्थना करतात.
एक हिंदू धर्म च असा आहे की या धर्मातील जो कोणी धर्माचं आचरण, पालन, प्रार्थना करतो तो हिंदू असतोच पण जो हिंदू धर्मातील कुळांंत जन्म घेऊन कुठल्याही देवी देवतांच स्मरण, नामस्मरण, प्रार्थना इ. काहीही करत नाही. तो देखील हिंदूच असतो!!
तर, आपल्याला आपल्या देवांच स्मरण, नामस्मरण, पुजाअर्चा, मानसपुजा यासाठी जर का वेळ देणं जमत नसेल तरी आपण श्रवणभक्ती करूच शकतो की! कुठेही तुम्ही भजनं, काही ठराविक अशी स्तोत्रं ऐकू शकता.
आज मला 'रामाबद्द्ल' माझ्या कानांनी ऐकलेला आणि आत कुठे तरी साठवला गेलेला साठा तुमच्या सगळ्यांसोबत सामायिक करावासा वाटतो. एक सूचना:
मी सामायिक केलेल्या लिंक्स मधील तुम्हाला जर फक्त ऑडीओ अर्थात एम.पी.3 डाऊनलोड करायच्या असतील तर गुगल करावे बिनधास्त! आणि जर आपल्याला सिक्युरीटी ची काळजी असेल तर दोन लिंक्स शेअर करतो खालील प्रमाणे : -
१) https://en.savefrom.net/18/
वरील दोन्हींपैकी कोणत्याही साईट वरून आपण मी सामायिक करणार्या युट्युब चॅनल चे व्हिडीओज डाऊनलोड करू शकता. अथवा त्या व्हिडीओ फाईल्स च ऑनलाईन एम.पी. कनव्हर्जन (रूपांंतर) करू शकता. वरील दोन्ही साईट्स फ्री आहेत ! सेफ आहेत !मी गेले दोन वर्ष वापरतोय! माझ अजून तरी काहीही हॅक वगैरे होऊन भिकेला लागलो नाहीये अथवा माझी सोशल बदनामी देखील झालेली नाहीये!!
सामायिक करण्यात येणार्या लिंक्स फक्त "रामाच्या" भजनाच्या अथवा स्तोत्रांच्या असतील.
यानंंतर तुमची परवानगी आणि इच्छा दोन्ही असतील तर आपण "कृष्ण" आणि "महादेव" यांचे पण धागे तयार करूयात.
*श्रीराम*
1) आत्मा रामा - : https://www.youtube.com/watch?v=10bv5ND5KRE
https://www.youtube.com/watch?v=oDRMjTc8O9o
२) आत्मा रामा ( ब्रोधा व्ही- हीप हॉप वर्जन) : - https://www.youtube.com/watch?v=pxCWiYFkvTg
३) श्री राम चंद्र कृपाळू भज :- (S.Aishwarya & S.Saundarya) : - https://www.youtube.com/watch?v=PAZj2NVD5aQ
४) श्री क्षेत्र गोंदवले इथे होणारी नित्योपासना (लिंक वर जाऊन 'प्ले' अथवा 'डाऊनलोड' आपली इच्छा) :-
https://shrigondavalekarmaharaj.org/gallery/audio_video
https://shrigondavalekarmaharaj.org/gallery/video_section_list
५) जब जानकि नाथ सहाय करे ( डी. व्ही. पळुसकर ) :- https://www.youtube.com/watch?v=Tnyyko_N-4Y
https://www.youtube.com/watch?v=jpD-WR2hc5w
६) मकरन्द बुवा रामदासी किर्तन ( रामनवमी निमित्त) :- https://www.youtube.com/watch?v=PqNB3v_fAgs&t=8s
https://www.youtube.com/watch?v=xWPhv2mJLSM
७) शेजारती ( रामाची ) : - https://www.youtube.com/watch?v=2P4a3wQKf40&t=43s
श्रीरामाच्या विविध आरत्या आपणास गोन्दावले देवस्थान च्या वरील लीन्क्स वरती नित्योपासानेच्या ऑडीओ फाइल्स मध्ये मिळतील काही भजने आणि स्तोत्रे देखिल मिळातील.
८) नादातुनी या नाद निर्मीतो : - https://www.youtube.com/watch?v=7sF0AiSxFPc
९) श्रीराम जयराम जय जय राम : https://www.youtube.com/watch?v=BHRkS3qL3rk
१०) शुद्ध ब्रम्ह परात्पर राम ( १०८ श्लोक रामायण ) : - https://www.youtube.com/watch?v=bZ3M4VfFGis
मला आज हा ग्रुप मिळत नव्हता. मी मग सामो याना शोधल आणि त्यान्च्या माहिती मधे हा धागा मिळाला आहे.
@सामो आज जे काही सामायिक करू शकलो , तुमच्या मुळे करू शकलो.
वाचकान्कडे अजून काही वेगळा साठा असल्यास सामायिक करावा आणि आपणा सर्वा^कडुन श्रवणभक्ति व्हावी हीच प्रार्थाना !!
|||श्रीराम समर्थ ||
मला आवडलेले काही ब्ळॉग्स
दुकाटाआ
मला आवडलेले काही ब्ळॉग्स
मला आवडलेले काही ब्लॉग्स
http://profkvbelsare.com/
https://gondavalekarmaharajquotes.blogspot.com/2020/05/blog-post_12.html
http://www.anandachedohi.com/node/54
https://shriramjayram.blogspot.com/2019/10/blog-post_2.html
शतश्लोकी रामायण - निव्वळा मधुर व प्रासादिक - https://www.youtube.com/watch?v=7OLRoQRnRyE&list=PLo4u5b2-l-fDwOCXZGKqiX...
तेलगु येत नसलं तरी 'रामदासु' या तेलुगु सिनेमाची गाणी व चित्रीकरण फार आवडते - https://www.youtube.com/watch?v=YD4xclAqi5I
करुणाष्टके - https://www.youtube.com/watch?v=XLGblkOwIF8&list=PLo4u5b2-l-fDwOCXZGKqiX...
ठुमक चलत रामचंद्र - प्रत्येक गायकाने/गायिकेने गायलेले आवडते.
जिथे राम तिथे हनुमान. त्यामुळे हनुमान चालिसा यु ट्युबवरती कोणीही गायलेली फार आवडते.
मनाचे श्लोक यु ट्युबवरती कोणीही म्हटलेले फार आवडतात.
"दुकाटाआ"---> म्हणजे काय :(
"दुकाटाआ"---> म्हणजे काय :()
मि तर आजच आलोय... इथे ... म्हटल काही तरी देवाच टाकाव
"त्यामुळे हनुमान चालिसा यु
"त्यामुळे हनुमान चालिसा यु ट्युबवरती कोणीही गायलेली फार आवडते." --> बरोबर आहे तुमच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मोरारी बापू न चि आहे माझ्या कडे
पायो रे मैं ने रामरतन धन पायो
जिन के हिरदय श्रीराम बसे उन और कोइ नाम लियो न लियो
पायो रे मैं ने रामरतन धन पायो.
मराठी भावगीते तर कितीतरी आहेत.
@हीरा विथ लिन्क्स येऊ द्या
@हीरा विथ लिन्क्स येऊ द्या की![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
दुकाटाआ - डुप्लिकेट
दुकाटाआ - डुप्लिकेट प्रतिक्रिया काढुन टाकलेली आहे.
@सामॉ मला वाटल "दुसरा का
@सामॉ मला वाटल "दुसरा का टाकल आहे"
हा हा हा
चांगला धागा. मोबाईलवरून लिंक
चांगला धागा. मोबाईलवरून लिंक देता येत नाहीयेत. :स्मित : जमले तर देईन लिंक.
सामो, लिंकस् बद्दल घन्यवाद.
@सामो,
लिंकस् बद्दल घन्यवाद.
उपयोगी आहेत.
_/\_