Submitted by pinkswan on 30 April, 2009 - 11:21
ऊटीच्या सर्वात ऊंच शिखराकडे जाताना रस्त्याच्या कडेला आलेले हे वेगळे फुल कि रोपटे?
बहुधा Cactus च्या जातीतले असावे. कोनाला महिती असले तर सांगा.
गुलमोहर:
शेअर करा
ऊटीच्या सर्वात ऊंच शिखराकडे जाताना रस्त्याच्या कडेला आलेले हे वेगळे फुल कि रोपटे?
बहुधा Cactus च्या जातीतले असावे. कोनाला महिती असले तर सांगा.
छान फूल /
छान फूल / रोपटे. मला माहिती नाही, पण एकूण दृष्य छानच.
धन्यवाद.
अरे..हे
अरे..हे घायपात तर नाहि ना ? गावकडे शेताच्या बान्धा वर लावतात कुम्पन म्हणुन....
morpankhis.... हे
morpankhis....
हे नक्किच घायपात नाही बर का...माझ्या महितीनुसार घायपात काटेरी असते .