Submitted by मी अनोळखी on 12 June, 2020 - 05:52
कालची रात्र सरता सरत नव्हती
कदाचित तुझ्यावर कविता बनत होती
मागच्या जन्माची पुण्याई वा असतील भाग्य थोर
माझा भाऊ म्हणून लाभला आम्हास नंदकिशोर
कधी लाभेल तुला सुखाचा सागर तर कधी दुःखाच्या लाटा
मी सदैव पाठीशी असेन घेऊन सुखी शिदोर्यांच्या वाटा
तुझं आयुष्य असुदेत सदैव फुलां प्रमाणे बहरणारं
सोबत असेन मी बनून रोपट संकटाना मात देणारं
Future च plannig करताना मागे वळून पाहू नको
हा पण तुझी एक बहिण आहे हे मात्र कधी विसरू नको
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर कविता
सुंदर कविता
छान आहे.
छान आहे.
छान..
छान..
पण future आणि planning या शब्दांना मराठी पर्यायी शब्द वापरले असते तरी चालले असते. असे वाटले..
उदा:
भविष्याचे आडाखे
ठरवताना मागे
वळून पाहु नको
प्रतिसाद बद्दल खुप धन्यवाद...
प्रतिसाद बद्दल खुप धन्यवाद...
काही चुकत असेल तर सांगत जा ...
बहिणीची माया. छान लिहिले आहे.
बहिणीची माया. छान लिहिले आहे. पुलेशु
छानच
छानच