HSBC बंद पडायची काही शक्यता आहे का ?

Submitted by हस्तर on 9 March, 2020 - 05:44

HSBC बंद पडायची काही शक्यता आहे का ?

अस्मादिकांचे २०११ मध्ये hsbc ला सॅलरी अकाउंट होते
२०१२ ला बंद केले ,पण क्रेडिट कार्ड ला ६०००० , साठ हजार फक्त पेंडिंग आहेत जे काही कारणामुळे देता नाही आले

रिकव्हरी वाल्यांचे कधीच कॉल वगैरे आले नाही व थोडेसे गुगल मारले तरी दार वर्षी hsbc India बंद पडतेय म्हणून बातम्या येत आहेत

मुख्य प्रश्न सिबिल चा आहे ,६ वर्षांपासून वाट लावलीये बाकी काही घोडे अडले नाही

कोणी जाणकार सांगू शकेल ?

ट्रॉलकरांचे रिप्लाय ढुंकून पण बघणार नाही ह्याची नोंद घ्यावी

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ट्रॉलकरांचे रिप्लाय ढुंकून पण बघणार नाही ह्याची नोंद घ्यावी
>>>
मी प्रकाश नाही टाकू शकणार, पण माझा मुलभुत प्रश्न,
प्रतिसाद वाचल्याशिवाय तो ट्रोल करायला आहे, हे कसे कळणार?

स्वानुभावरून सांगत आहे.. कोणत्याही क्रेडिट कार्ड चे पैसे भरायचे बाकी ठेऊ नका. प्रचंड मनस्ताप आणि वाईटCbil score he दूरगामी परिणाम आहेत.

बॅंकेचे संचालक नोटबंदी पूर्वी आणि नोटबंदीच्या काळात काय काय उद्योग करत होते त्यावर अवलंबून....
नोटबंदी चालू झाल्यावरही खोटी खाती उघडून काळ्याचे पांढरे करणे, खोट्या नोटा खपवणे इत्यादी उद्योग संचालकानी केले आहेत.
त्यामुळे कुठली बॅंक कधी बंद होईल फक्त तेच सांगू शकतील....
..
संचालक आणि त्यांचे कुटूंबीय विमानतळावर दिसायला लागले की कळेल बँक बुडते आहे ते.. Happy

नोटाबंदी दरम्यान काय केले याचा बँक बंद पडण्याशी काय आणि कसा संबंध ते कळले नाही. कोणती बँक अशा कामांमुळे बंद पडली ?