धोधो पाऊस पडत होता... तासभर फोनमध्ये रमलेल्या जोशीकाकुनी स्तब्ध नजरेने डोके वर करुन जोशीकाकांकडे पाहिले.. जोशीकाकांना म्हणाल्या - लाट आली आहे..!
जोशीकाकांनी ऐकले आणि चष्मा ठिक करुन तडक शेजारच्या विनुताईना जाऊन म्हणाले -विनुताई जपुन रहा बरे! लाट आली आहे..!
वेंधळी विनुताई बावळट सुनेला जाऊन लगेच म्हणाली, अग लाट आली आहे..! माझ्या समीर बाळला सारखे फोन करुन तो नीट असल्याची खात्री कर बरे...!
सुनेने समीरला फोन केला.. त्याने उचलला नाही , परत केला तरी उचलला नाही.. आता सगळ्याना काळजी वाटु लागली.. काही तासांनी त्याने स्वतःहुन फोन केला आणि बोलला - लाट आली आहे..! कोण वेडगळने विचारले- कशाची..?
.
.
.
.
तो म्हणाला - मायबोलीवर शशकची लाट आली आहे..!
त.टी.- १) पहीला प्रयत्न...! सांभळुन घ्या..!
२) कितीही अफलातून शशक असली तरी मला नंबर देऊ नका. एका मोदक किवा लाडवात मी खुश राहिन
३) तटी शंभर श्बदात मोजले जाऊ नये बाप्पा! _/\_
मस्त!!
नॉट बॅड!!!
नॉट बॅड!!!
मस्त कल्पना. मजेशीर.
मस्त कल्पना. मजेशीर.
(No subject)
Majesheer
Majesheer
मस्त..
मस्त..
पण शशक मधे रहस्यकथा हवी... सत्यकथा कशी चालेल..?

रहस्य आहे की....
रहस्य आहे की....
आणि रहस्य सत्य नसते असे कुठे आहे...
फक्त एकच दुरुस्ती करावीशी वाटते. लाट नाही त्सुनामी आली असे लिहा.
सध्या मायबोलीवरची पानं वाचून
सध्या मायबोलीवरची पानं वाचून असाच काहीसा विचार डोक्यात आला होता, तो तुम्ही शब्दबद्ध केलात. छान लिहिलं आहे.
पण मजा येते आहे या लाटेमध्ये डुंबायला. केवढी प्रतिभावान लोक आहेत माबोवर. फार सुंदर शशक लिहिल्या आहेत.
लाटेवर आरुढ व्ह्यायला जमलं
लाटेवर आरुढ व्ह्यायला जमलं म्हणायचं
चांगलीय की.
चांगलीय की.
खरं लाटच आलीये.
खरं लाटच आलीये.
आभार..!
आभार..!
(No subject)
(No subject)
लाटेत तुमचाही एक थेंब आहेच कि
जमलाय पहिला प्रयत्न
जमलाय पहिला प्रयत्न
जमलय..आवडलं..
जमलय..आवडलं..
आभार...!
आभार...!
(No subject)