Submitted by Namokar on 27 August, 2019 - 02:25
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
गुड्डे बिस्किट
दुध
रंगीत बॉल्स
क्रमवार पाककृती:
१. बिस्किटाचे छोटे तुकडे करुन घ्या
२. मिक्सरमध्ये बिस्किट बारीक करुन घ्या
३. आता बारीक केलेले बिस्किट एका भांड्यात घ्या
४. आत यामध्ये थोडे दुध घालून एकत्र करुन घ्या
५. आता त्यामध्ये रंगीत बॉल्स घालून एकत्र करुन घ्या
६. आता हे मिश्रण मोदक साचामध्ये घालून मोदक तयार करुन घ्या
गुड्डे बिस्कीट मोदक तयार आहेत
अधिक टिपा:
आपल्या आवडीप्रमाणे आपण कोणतेही दुसरे बिस्कीट घेऊ शकता
रेसिपीचा पूर्ण व्हिडीओ : https://youtu.be/PVS_xcoNoPc
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
मला पण दुधासोबत गुड्डे
मला पण दुधासोबत गुड्डे बिस्कीट फार आवडतात..!
मस्त !
मस्त !
छान दिसताहेत चव पण मस्त असेल.
छान दिसताहेत चव पण मस्त असेल. पण इतका डार्क चॉकलेटी रंग आणि ती चमक कशाने आलीय?
रंगित चेंडू कुठे मिळतात.
रंगित चेंडू कुठे मिळतात. एडिबल आहेत काय.