मायबोली गणेशोत्सव २०१९ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी कृपया या धाग्यावर आपापली नावे कळवावीत. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी प्रशासक संपर्क साधतील.
गणेशोत्सवातील कामाचे साधारण स्वरूप हे वेगवेगळ्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, त्यासाठी प्रवेशिका मागवणे, त्या कलाकृती सादर करणे वा स्पर्धा घेणे, स्पर्धेचा निकाल जाहीर करणे असे असेल.
या उपक्रमांत मर्यादित सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही. या आधी अश्या उपक्रमात भाग न घेतलेल्या सभासंदांनी जरूर सहभागी व्हावे. ज्या लोकांच्या घरी इंटरनेट सुविधा आहे अश्यांना मंडळात प्राधान्य दिले जाईल.
मागच्या काही वर्षातले गणेशोत्सव इथे बघता येतील.
पराग यांनी संयोजनाच्या अनुभवावर आधारीत लिहीलेला हा लेख पहा. त्यात कामाच्या स्वरूपाचा अंदाज येईल.
मायबोली गणेशोत्सव २०१८ ची
मायबोली गणेशोत्सव २०१८ ची लिंक चुकून राहिलेली दिसतेय, ती जोडाल का?
यंदाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा.
गणपती २ सप्टेंबरला आहेत, तर
गणपती २ सप्टेंबरला आहेत, तर हा धागा इतका उशीरा का काढला? १ ऑगस्टलाच काढायला हवा होता. नावं येऊन संयोजन मंडळ बनण्यातच ३-४ दिवस अजून जाणार.
हो, धाग्याला उशीर झाला आहे.
हो, धाग्याला उशीर झाला आहे. संयोजकांना वेळ कमी मिळेल.
संयोजन जमणार नाही पण संयोजकांना मुशोसाठी मदत करु शकेन.
शुभेच्छा माबो
शुभेच्छा माबो
मी दिवसातून ३० मिनीटे वेळ देऊ
मी दिवसातून ३० मिनीटे वेळ देऊ शकतो... माझ्यालायक काही सेवा असेल, तर कळवा...
मी वेळ देऊ शकतो.
मी वेळ देऊ शकतो.
मायबोलीच्या ह्या सुंदर
मायबोलीच्या ह्या सुंदर उपक्रमात मदत करायला नक्कीच आवडेल. रोज एक ते दोन तास वेळ देता येईल. संयोजक मंडळास मनःपूर्वक शुभेच्छा !
मी वेळ देऊ शकतो.
मी वेळ देऊ शकतो.
मी याआधी दोन गणेशोत्सवात
मी याआधी दोन गणेशोत्सवात संयोजनाचे काम केलेले आहे.... यावेळीही काम करायला आवडेल !
संयोजनात सहभागी होता येणार
संयोजनात सहभागी होता येणार नाही पण संयोजकांना काही मदत लागली तर करायला आवडले.
गणेशोत्सवाला शुभेच्छा.
हे असले धागे काढण्यामागे,
हे असले धागे काढण्यामागे, नक्की लॉजिक काय आहे हेच कळत नाही.
इथे किती ही सदस्यांनी नावे दिली, तरी स्वंयसेवक मात्र कंपूतलेच निवडले जाणार हे सुर्यप्रकाशा इतके स्वच्छ असताना हे असले धागे काढण्याची नाटके कश्याला ?
संयोजन जमणार नाही पण
संयोजन जमणार नाही पण संयोजकांना हार्दिक शुभेच्छा !
गेल्या वर्षीच्या अनुभवामुळे
गेल्या वर्षीच्या अनुभवामुळे संयोजनात सहभागी होणे जमणार नाही.
माबो गणेशोत्सवाला शुभेच्छा.
शुभेच्छा!!!!!!
शुभेच्छा!!!!!!
कोणकोणत्या स्पर्धा आहेत ? लेख
कोणकोणत्या स्पर्धा आहेत ? लेख, कविता, गझला, छायाचित्र वगैरे आहे का?
शुभेच्छा!!
शुभेच्छा!!
शुभेच्छा!!
-
मायबोली गणेशोत्सवाला खूप
मायबोली गणेशोत्सवाला खूप साऱ्या शुभेच्छा !
उपाशीबोका, धन्यवाद. धाग्यात
उपाशीबोका, धन्यवाद. धाग्यात २०१८ दुव्याचा समावेश केला आहे.
प्रतिसाद देणार्या सर्व सदस्यांचे आभार. उद्या मंडळ तयार करून संयोजनासाठी नवीन ग्रूप तयार करू.
मी वेळ देऊ शकतो.
मी वेळ देऊ शकतो.
भाग घ्यायला नक्की आवडेल. पण
भाग घ्यायला नक्की आवडेल. पण आम्ही कोकणी.... गणपती आला रे आला की पाच दिवस गावी पळतो.
गावी नेटवर्क चा थोडा प्रॉब्लेम आहे....तरीही होईल तेवढी मदत करायला आवडले.
मला पण आवडेल सहभागी व्हायला.
मला पण आवडेल सहभागी व्हायला संयोजक म्हणून
छान
छान
शुभेच्छा!
शुभेच्छा!
नमस्कार Aaradhya, 'सिद्धि',
नमस्कार Aaradhya, 'सिद्धि', मधुरा कुलकर्णी, स्वरुप, mayu4u, अज्ञानी, अभि_नव, पद्म
तुम्हा सर्वांचे गणेशोत्सव २०१९ संयोजन मंडळात स्वागत आहे.
धन्यवाद
धन्यवाद