Submitted by कामीनी on 27 June, 2019 - 02:26
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
अर्धा किलो चिकन
धणे पूड - १ टिस्पून
हळद - १/२ टिस्पून
हिंग - १/२ टिस्पून
घरचा मसाला - २-३ टिस्पून ( तिखट चविनुसार
मीठ-चवीप्रमाणे
तेल- ५-६ चमचे
कोथिंबीर, चिरून
क्रमवार पाककृती:
१. कढईत तेल गरम करून हिंग, हळद, घरचा मसाला, धणे पूड टाकून फोडणी करावी. त्यात साफ केलेले चिकन व मीठ टाकून १ ते २ मिनीटे मध्यम आचेवर व्यवस्थित हलवून घ्यावे.
२.वरतुन झाकण ठेऊन गॅसवर चिकन शिजू द्यावे.
३.चिकन शिजत आल्यावर झाकण काढने. सुटेलेले पाणी आटे परयन्त आचेवर ठेवावे. गॅस बंद करावा.
४.गार्निशिंगसाठी वरून कोथिंबीर टाका
५. गरम गरम चपाति सोबत किवा वरण भाता सोबत खावे.
वाढणी/प्रमाण:
२
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त. नावाप्रमानेच सोपे चिकन
मस्त.
नावाप्रमानेच सोपे चिकन
चांगलेय, फोटो???
चांगलेय, फोटो???
वरण भाता सोबत खावे. >>>> वरण भाता सोबत चिकन
याही पेक्षा सोपी रेसिपी , सुहाना चिकन मसाला पॅकेट घ्यायचे, थोड्या तेलात कांदा परतुन, त्यात अर्धा किलो चिकन अन एक पॅकेट सुहाना चिकन मसाला घालायचा अन वाफेवर शिजवुन घ्यायचे. १०मिनिटात तयार चिकन