Submitted by पाटलीण बोवा on 19 January, 2019 - 06:14
नमस्कार. मी इकडे नविन आहे. इतकी नविन कि मला काहीच माहिती नाही.
तरी मला मायबोलीत एकमेकांशी चॅट कशे करतात याची माहिती कळवावी.
मला एकमेकांशी समोर बघून चॅट करायचे आहे.
फालतू लोकांनी उत्तर देऊ नये.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अगदी माझ्या मनातल बोललात!!!!
अगदी माझ्या मनातल बोललात!!!!
नसावं बहुतेक
नसावं बहुतेक
मायबोलीवर स्वागत !
मायबोलीवर स्वागत !
Chat window प्रकार मायबोलीवर नाही आहे अजून.
च्रप्स आभार.
च्रप्स आभार.
चॅट विन्डो नसतील तर उपलब्ध करून देण्यासाठी काय करावे लागेल ?
ह्यांना एकदा विचारुन पहा बोवा
ह्यांना एकदा विचारुन पहा बोवा
आता पाटील v/s पाटील काय?
आता पाटील v/s पाटील काय?
की पाटील विथ पाटील?