Submitted by Mi Patil aahe. on 15 January, 2019 - 08:39
Laptop नवा घ्यावा की सेकंडह्यांड घेणे योग्य ठरेल?
कोणत्या कंपनी चा,ब्रांड चा व किती किंमतीपर्यंत बसेल,अंदाजे!!!
कुणाला काही माहिती असेल तर कृपया त्यांनी माहीती देऊन सत्कार्य करून पुण्य मिळवावे,ही विनंती!!!
तसेच धन दिल्याने (वाटल्याने) एकवेळ कमी होत असेल ,पण ज्ञान दिल्याने (वाटल्याने) ज्ञान वाढते,हे लक्षात असू द्यावे.
त्यामुळे निश्चिंत राहून ज्ञानदानाचे कार्य जमेल, तसे करावे!!!
टिंगलटवाळी करुन ,टाईमपास करण्याने ,आनंदनिर्मितीसह दु:खनिर्मितीचेही, पालक बनण्याचे महापातक नशिबी येऊ शकते.अन् हे आपण टाळू शकतो.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=k_GM1JA608Y
व्व्व्व.अम्मजान.इन्/सर्च्
व्व्व्व.अम्मजान.इन्/सर्च्/लॅपटॉप्स
इतक्या हजारो साईट कंमपेअर
इतक्या हजारो साईट कंमपेअर प्राईस स्पेक्स रिव्हूज देत असताना लोका इथे धागा का उघडतात?:-)
अज्ञान लपवण्यात काय अर्थ?
अज्ञान लपवण्यात काय अर्थ? मागितलं ज्ञान इतरांजवळ तर तुम्हाला तकलिफ का व्हावी?
तुम्ही काय करणार त्या
तुम्ही काय करणार त्या लॅपटॅापवर हे कुणाला आइटीवाल्याला सांगाल तर तो नक्कीच मदत करेल. कारण ओएस, स्टोरेज, वजन, पोर्ट्स, बॅट्री ,गेमिंग का फक्त सर्फिंग, प्रवासात नेणे का एकाच ठिकाणी ठेवणे , किपॅड/टचपॅड आणि स्क्रिन साइज इतक्या गोष्टींचा विचार करून पाकिट उघडायचे किती हे ठरतय.
बाकी सीनेटचे गाइड वाचून थोडी कल्पना येईल.
इथे उत्तर सापडायची शक्यता आहे
इथे उत्तर सापडायची शक्यता आहे.
मला नेहमी उत्सुकता असते की हे
मला नेहमी उत्सुकता असते की हे असे आपल्या शब्दात लिंक कशी देतात. इमेज इन्सर्ट बद्दल धागा वाचला आहे आणि ते बऱ्यापैकी सोप्पे वाटले आणि जमलेही.
पण ह्याविषयी कुठे धागा पाहिलेला नाही अन् ही निळ्या अक्षरातील किमया काही केल्या जमेना राव
मदत प्लीज !
देऊ निळ्या गुहेचे दार उघडायचे
देऊ निळ्या गुहेचे दार उघडायचे मंत्र. फार सोपे आहे.
मदतपुस्तिकात हेच विचारा, तिथे दिल्यावर इतरांनाही सापडेल
धन्यवाद srd भेटू तिकडे
धन्यवाद srd
भेटू तिकडे