Submitted by Mi Patil aahe. on 12 January, 2019 - 09:32
श्री गुरुगोविंद सिंग यांच्या ३५२ वी जयंती निमित्त ३५०रूपयाचा सिक्का जो पंतप्रधान मोदींनी जारी केला तो कशाचे द्योतक आहे,असे तुम्हाला वाटते?
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
३५२ chaa sikkaa ka nahi
३५२ chaa sikkaa ka nahi kadhla !
Hi cheating keli modini
हां मला ही तेच म्हणायचं होतं-
हां मला ही तेच म्हणायचं होतं----
सिक्का हा हिंदी शब्द आहे.
सिक्का हा हिंदी शब्द आहे.
"३५० रुपयांचे नाणे" असे मराठीत म्हणतात.
हो सिक्का ऐवजी, तुम्ही नाणं
हो सिक्का ऐवजी, तुम्ही नाणं वाचताय ना,मग झालं तर!!!!
ते गुरुपौर्णिमा सिंग नाही ओ,
ते गुरुपौर्णिमा सिंग नाही ओ, गुरु गोविंद सिंग आहे
तुम्ही वाचलं ना बरोबर मग झालं
तुम्ही वाचलं ना बरोबर मग झालं तर!!!!
काय करणार टाईप एक करण्यात येत
काय करणार टाईप एक करण्यात येत अन् सिलेक्ट भलतंच होत