मोदी, केजरीवाल आणि बाबा रामदेव यांनी ट्रोल्सची फॅक्टरी काढली. बनावट आयडीजने शिवीगाळ, फोटोशॉप, खोट्या बातम्या, तथ्यहीन भडकाऊ संदेश यांच्या सहाय्याने वातावरण निर्माण केले गेले. पुढे तिघे वेगवेगळे झाले. यांना सेवा देणा-या कंपन्या सामाईक होत्या. वेगवेगळे झाल्यानंतर यांचे वेगवेगळे अजेण्डे ते जपत बसले.
साधारण दीड दोन वर्षे त्यांनी सोशल मीडीयावरून एक लाट निर्माण केली. याचा फायदा तिघांनाही झाला. त्या आधी संघी ट्रोल्स होतेच सोशल मीडीयावर. पण इतक्या मोठ्या प्रमाणावर झुंडीने फिरताना त्यांना पाहीले नाही. स्तर तोच होता. ना कम ना जादा. यांना ट्रेनिंग देणारेच ट्रोल्सना ट्रेनिंग देत असावेत इतका यांचा अजेण्डा सेम होता. नंतर अनेक नेत्यांना विविध पोर्टल्सवर सर्रास शिवीगाळ सुरू झाली. महिलांचा फक्त अनादरच नाही तर उघडपणे रंडी म्हणणे, बलात्काराच्या धमक्या देणे हे पहायला मिळाले.
मोदींच्या विजयानंतर कुठेतरी अंथरूणात लोळणारे पुरोगामी सोशल मीडीयात येऊ लागले. त्यांनी सावकाश हा अपप्रचार खोडून काढायला सुरूवात केली आणि त्यांना प्रतिसाद मिळू लागला. सुरूवातीला ट्रोलधाडीचा त्यांना त्रास झाला. काही वेळा घाऊक रिपोर्टिंगने आयडी उडवणे असे प्रकारही झाले. पण नंतर या ट्रोल्सकडे दुर्लक्ष करणे, त्यांच्या पातळीवर न उतरता फक्त मुद्यांना उत्तरे देणे यामुळे पुरोगाम्यांच्या विरोधात फेसबुक इंडीयानेही सबुरीचे धोरण घेतले. सुरूवातीच्या चुका होऊ दिल्या नाहीत.
त्यामुळे ट्रोल्सची अवस्था बिकट झाली. दोनच वर्षात ट्रोल्स फेसबुकवरून नाहीसे झाले. त्यांनी व्हॉट्सअॅप कडे मोर्चा वळवला. तिथे दुतर्फा संभाषण नाही. अजून तरी पुरोगाम्यांनी व्हॉट्सअॅप कडे पाहीलेले नाही. मात्र फेसबुक सारख्या समाजमाध्यमात आता ट्रोल्स ना फटके पडताना दिसताहेत. त्यांचे तेच तेच मुद्दे (जे कधी काळी नवीन असल्याने गडबडून टाकत) आता घासून गुळगुळीत झालेले आहेत. ज्याप्रमाणे भाजपच्या ट्रोल्सना फटके पडताहेत त्याचप्रमाणे मध्यंतरी काँग्रेसनेही एडीटेड व्हिडीओज आणि फोटोजचा सहारा घेतला. त्यांनाही फटके पडले.
भाजपच्या असत्य प्रचाराची पिसं निघताहेत. गोबेल्सनीती + दंगली + ध्रुवीकरण एकीकडे आणि दुसरीकडे मिथ्य विकासाच्या बाता या समीकरणाच्या चिंधड्या उडताना दिसताहेत.
एकंदरीत ट्रोल्सना फटके पडणे हे त्यांच्यासाठी अच्छे दिन आले असे म्हणता येत नाही.
अजून काय कारणे असतील ट्रोल्स नाहीसे होण्याची ?
१. कुणालाही डीफेंड करायचा
१. कुणालाही डीफेंड करायचा प्रश्नच नाही
२. आता कशी बरोब्बर मळमळ बाहेर आली.... वरवर कितीही आव आणला तरी सगळ्यांना कळते हो कुणाचे काय दुखते आहे ते Proud
तोल ढळायला लागलेला दिसतोय ...
तोल ढळायला लागलेला दिसतोय .... सांभाळा स्वताला.
नाहीतर तुम्हाला परत एखादा नवीन आयडी घेउन यायला लागेल
या धाग्यामागचा उद्देश अत्यंत
या धाग्यामागचा उद्देश अत्यंत उदात्त होता. ट्रोल्सनी (वेळेत) सभ्यता शिकावी, त्यांचे हृदयपरीवर्तन व्हावे, सत्याच्या मार्गावर चालावे म्हणजे फटके पडण्याचा प्रसंग येणार नाही हीच तळमळ अंतरीची होती.... हाय पण कुशेनघातवातेवा
ट्रोल्स साठी सोपा अभ्यासक्रम
ट्रोल्स साठी सोपा अभ्यासक्रम

>>ट्रोल्सनी (वेळेत) सभ्यता
>>ट्रोल्सनी (वेळेत) सभ्यता शिकावी,
LOL.... बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले
मेरीच गिनो..... Lead by example
मानसी सर कसे आहात ?
मानसी सर कसे आहात ?
काँग्रेस लीडर सज्जनकुमारला
काँग्रेस लीडर सज्जनकुमारला १९८४ च्या शीख दंगलीच्या खटल्यात जन्मठेपेची शिक्षा झाली.
कमलनाथही तशाच केसमध्ये गाळात आहे.
इथल्या ट्रोल्सपैकी कोणाच्याही तोंडून त्याबद्दल एक शब्दही आलेला नाही किंवा धागाही निघालेला नाही.
कायद्याने आपलं काम केलं आहे. यातून कोणताही राजकीय लाभ लाटण्याचा प्रयन्त करू नये
- कॉंग्रेसचा पोपट अभिषेक मनू सिंघवी
राफेलबद्द्ल मात्रं कोर्टाच्या निर्णयानंतरही अविश्रांत बकवास करणार्या काँग्रेसच्या नेत्यांना आणि ट्रोल्सना हे लागू होत नाही.
अतिशय हीन व्हिडीओ!
अतिशय हीन व्हिडीओ!
अर्थात असल्या ट्रोल्सकडून दुसरी काही अपेक्षाच नाही.
अॅडमीन काही कारवाई करणार आहेत का?
रिव्हर्स ट्रोल. कपडे बदलून
रिव्हर्स ट्रोल. कपडे बदलून आल्याबद्दल आभार.
अरे एक प्रतिसाद आधी सभ्यतेचा
अरे एक प्रतिसाद आधी सभ्यतेचा आव आणता आणि दुसऱ्या प्रतिसादात असला उठवळपणा करता?
जरा पण जमत नाही ना चांगुलपणा... अपेक्षाच नाहीये तुमच्यासारख्यांकडून
Admin, जरा इकडे लक्ष द्या प्लीज!
त्यांनापण कंटाळा आला असेल म्हणा आता... सुधारा!
दहा तोंडाच्या रावणासारखी दहा
दहा तोंडाच्या रावणासारखी दहा वेगवेगळ्या आयडींनी लिहीण्याची मला गरज वाटत नाही.
तुम्हाला भासत असावी म्हणून स्वत:वरुन जग ओळखावे म्हणतात तसे प्रत्येकजण आपल्यासारखाच असंख्य रुपांनी वावरतो अशी तुमची समजूत होत असावी.
एनीवे, तुमचे डबके तुम्हाला लखलाभ. 'दे दान सुटे गिराण' करत बसा.
अरेच्चा, लवकर अस्सल रूपाचे
अरेच्चा, लवकर अस्सल रूपाचे दर्शन दिलेत प्रभू ! धन्यवाद.
राफेलमध्ये सुप्रीम कोर्टाने
राफेलमध्ये सुप्रीम कोर्टाने क्लीन चिट दिली म्हणून नाचणाऱ्या भक्तांनो, शबरीमाला डीसीजन पण कोर्टानेच दिला होता. इतर अनेक डिसिजन जे कोर्टाने दिले होते ते मोदीनी बदलले आहेत/ बदलणार आहेत स्वतःच्या सोयीनुसार. त्यामुळे आता कोर्टाची क्लीन चिट मिरवणं विनोदी आहे. लोकशाहितले चेक्स अँड बॅलन्स जर मान्यच नाहीत, हवे तसे बदलायचा बेत आहे तर काय बोलणार.
मला स्वतःला राफेलमध्ये फ्रॉड आहे असं वाटत नाही पण एकूणात ते जुनं फ्रॉडचे आरोप असलेलं मनमोहन सरकार बरं होतं इतका वात या क्लीन सरकारने आणला आहे. त्या सरकारच्या कुठल्याच alleged फ्रॉडमध्ये काही प्रूव्ह झालं नाही ते वेगळंच.
सनव ताई, लोक मूर्ख आहेत. हो
सनव ताई, लोक मूर्ख आहेत. हो ना ?
राफेलमध्ये सुप्रीम कोर्टाने
राफेलमध्ये सुप्रीम कोर्टाने क्लीन चिट दिली म्हणून नाचणाऱ्या भक्तांनो, शबरीमाला डीसीजन पण कोर्टानेच दिला होता. इतर अनेक डिसिजन जे कोर्टाने दिले होते ते मोदीनी बदलले आहेत/ बदलणार आहेत स्वतःच्या सोयीनुसार. त्यामुळे आता कोर्टाची क्लीन चिट मिरवणं विनोदी आहे. लोकशाहितले चेक्स अँड बॅलन्स जर मान्यच नाहीत, हवे तसे बदलायचा बेत आहे तर काय बोलणार.
मला स्वतःला राफेलमध्ये फ्रॉड आहे असं वाटत नाही पण एकूणात ते जुनं फ्रॉडचे आरोप असलेलं मनमोहन सरकार बरं होतं इतका वात या क्लीन सरकारने आणला आहे. त्या सरकारच्या कुठल्याच alleged फ्रॉडमध्ये काही प्रूव्ह झालं नाही ते वेगळंच.
कर्नलसाहेबांना लोकांनी गीता वाचून दाखवली. आता ...
आरारा मस्त पोस्ट. लिहित रहा.
आरारा मस्त पोस्ट. लिहित रहा.
लोकांना समजू लागलंय किंवा ट्रोल्सना काही आर्ग्युमेंट सापडेनासं झालंय. गेल्या दोन आठवड्यात शाळेच्या ग्रूप (जो अगदी कट्टर भाजप समर्थक लोकांनी भरलेला आहे) एकदम शांत झालाय.
<< हेला समजून घ्या, बाई कडून
<< हेला समजून घ्या, बाई कडून ओर्डर घेणे त्यांच्या संस्कारी मनाला पटत नाहीये >>
------- सहमत... सर्वोच्च न्यायालयाने बायकांना मंदिर प्रवेशाबाबत निर्णय दिल्यावर किती तो थयथयाट... यांच्या नेत्यांचे हास्यास्पद वक्तव्ये बघितल्यावर आपण अजुन २०० वर्षे मागे आहोत. बायका पण शिकलेल्या, कर्तुत्ववान असतात हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे.
<<"एका बाईच्या तालावर नाचणार्या".... >>
वैचारिक पातळी/ भाषा नेहेमी खालावलेलीच असते... get well soon.
-------
<< मला स्वतःला राफेलमध्ये
<< मला स्वतःला राफेलमध्ये फ्रॉड आहे असं वाटत नाही >>
----------- भ्रष्टाचार हा पैशांची देवाण- घेवाण याच स्वरुपात असायला हवा असे नाही. अंबानी आले आणि माझ्या शंकेला जागा उरली नाही. एका बाजुला अनुभवी HAL दुसर्या बाजुला शुन्य अनुभव असणारी अगदी कालची कंपनी. भारताचा आग्रह sovereign guarantee साठी होता पण फ्रान्स सरकारने sovereign guarantee द्यायला नकार दिला म्हणुन letter of comfort च्या ताकावरच समाधान मानावे लागेल का?
दर्जेदार विमाने हवी असतील तर सगळ्यातुन या क्षेत्रातला शुन्य अनुभव असणार्या केवळ अंबानी यांचेच नाव कशाला सुचवायचे? असे सुचवले आहे असे फ्रान्सच्या माजी अध्यक्षांनी नुकतेच सांगितले होते. अंबानी पेक्षा दुसरा कुणी लायकच नव्हता... ? असो.
उदय,
उदय,
ही लिंक पाहाल का जरा प्लीज?
https://www.livefistdefence.com/2018/12/year-before-shortlisting-rafale-...
२०१० मध्ये यूपीए सरकारच्या काळात राफेलशी बोलणी सुरु होण्यापूर्वी तत्कालीन संरक्षणमंत्री ए के अँटनींनी पार्लमेंटरी कमिटीला एचएएलला पुढची दहा वर्ष काहीही करायला सवड नाही असे सांगितलेले होते. पार्लमेंटरी कमिटीची सदस्यांमध्ये देवेगौडा, असदुद्दीन ओवेसी, प्रकाश जावडेकर आणि इतर अनेकांचा समावेश होता. सर्व सदस्यांची नावे रिपोर्टमध्ये आहेत. या लिंकवर त्या रिपोर्टच्या पीडीएफची लिंकही आहे. पूर्ण रिपोर्ट वाचनासाठी उपलब्ध आहे.
ही रिपोर्टची लिंक - http://164.100.47.193/lsscommittee/Defence/15_Defence_5.pdf
उदय, राफेलबद्दल वरवरच वाचलंय.
उदय, राफेलबद्दल वरवरच वाचलंय. मोदींचे इतर राजकारण्यांप्रमाणे बिझनेस, शिक्षणसंस्था, साखर कारखाने, दोन चार आमदार मुलं नातवंडं असं काही नाही. पैसा खाणारा माणूस या कॅटेगरीत ते येतात असं वाटत नाही. पैसा सोडून इतर काय फ्रॉड काही कळलं नाही. अगेन- जस्ट गट फीलिंग, इतरांनी मान्य करावं असा आग्रह नाही.
बाकी आता 'हवं तर खा थोडा पैसा पण तुमचे अतिरेकी तुघलकी निर्णय आवरा नाहीतर लवकरात लवकर सत्ता सोडा ' असं त्यांना म्हणावंसं वाटतं.
. पैसा सोडून इतर काय फ्रॉड
. पैसा सोडून इतर काय फ्रॉड काही ...>> सनवतै, ते भजपा मुख्यालयाला मिळालेल्या देणग्यांचा हिशेब मिळतो का बघा कुठे!!
ट्रोल्स कॅटेगरी 3
ट्रोल्स कॅटेगरी 3
ही माबो स्पेशल कॅटेगरी आहे.
हे लोक, राजकारण वगैरे गृप चे सभासदस्य घेतात, धाग्याच्या नावावरून काय कंटेंट असेल याचा अंदाज आला तरी धागा उघडतात, आणि चालू डिस्कशन मध्ये "लोकांना कंटाळा कसा येत नाही" " किती वेळ असतो लोकांना" " मायबोली चे वातावरण बिघडले" " म्हणूनच इकडे यावेसे वाटत नाही" वगैरे हाकाटी पिटतात,
Need less to say , जेव्हा भक्त ब्रिगेड ला मुद्द्यावर प्रतिवाद करता येत नसतो तेव्हाच हे लोक प्रकट होतात,
जेव्हा विरुद्ध बाजूवर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन कमेंट्स होत असतात तेव्हा हे id ROM मध्ये असतात.
काहीही लिहिताना , "i am not a bjp fan , but....." हे ओपनिंग स्टेटमेंट असते, सिझन्ड ट्रोल्स स्वतःला परस्पर संतुलित वगैरे डिक्लेर करून मोकळे होतात.
माबो उपक्रम वगैरेंच्या वेळी कसलीही जबाबदारी घ्यायला हे पुढे येत नाहीत.
मात्र उपक्रमाला प्रतिसाद कमी मिळाला की टोटल असंबद्ध बाफा वर जाऊन वातावरण बिघडले ची बोंब ठोकतात,
नवीन असताना मी सुद्धा यांच्या दबावाला बळी पडलो होतो काही दिवस, मग यांचा प्रकट पॅटर्न दिसायला लागल्यावर याना किंमत देणे कमी केले.
हल्ली हे वरचे ट्रोलस दिसत
हल्ली हे वरचे ट्रोलस दिसत नाहीत फारसे... दिसले की अशा ट्रोलस ना फटके द्यायला मजा येते.
स्वयंचलित संस्कारी संघटनेचे
स्वयंचलित संस्कारी संघटनेचे मुखपत्र. त्यांची लोणंद आव्रूत्ती महत्त्वपूर्ण असते.

एक ट्रोल दुसऱ्या एका
एक ट्रोल दुसऱ्या एका महाट्रोलच्या धाग्यावर इतर ट्रोलांचे कॅटेगरायझेशन करतोय
अहो हीच मज्जा बघायला येतो आम्ही अधुनमधुन मायबोलीवर
लोक मायबोलीवर कशा कशासाठी
लोक मायबोलीवर कशा कशासाठी येतात, असा पाटील साहेबांनी एक धागा काढावा म्हणतो मी.
आंधळ्यासि जन अवघे चि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाहीं ॥१॥
रोग्या विषतुल्य लागे हें मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाहीं ॥२॥
तुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण । तया त्रिभुवन अवघें खोटें ॥३॥अभंगगाथा ३०२||
मानसी सर कसे आहात ?
मानसी सर कसे आहात ?
मेरिच गिनो,
मेरिच गिनो,
वेळेवर आलात... तो जावेद खानचा प्रतिसाद वाचा
तुम्हाला पुरेपुर लागू पडतोय
मानसी सर चिडता लगेच. जा
मानसी सर चिडता लगेच. जा आम्ही नाय बोलत... कट्टी
इकडे कोणत्या धाग्यांवर फटके
इकडे कोणत्या धाग्यांवर फटके पडतात?
ववि बंद झाला का? तिथेही फटके पडतील?
हेला आणि राकु कुठे आहेत?
Pages