Submitted by Mi Patil aahe. on 8 December, 2018 - 04:23
१)रागीट
२)प्रेमळ
३)तापट
४) अतिप्रगत
५)हिंसक
६) शाकाहारी
७) आनंदी
८)दु:खी
९)वाचक
१०)लेखक
११)कवी
१२) विनोदी
१३) रसिक
१४)कलावंत
१५)कलंदर
१६)वैतागलेले
१७)उत्साही
१८) आगावू
१९)चौकस
२०) मृतप्राय
२१)जवान
२२)वृद्ध
२३) थकलेले
२४) संधीसाधू
२५)गमत्या
२६) मित्र
२७)शत्रू
२८) चाहते
२९)समिक्षक
३०)टवाळ
३१) कुजक्या
३२)थापाड्या
३३)मानी
३४)नम्र
३५) आदरणीय
३६)नखरेल
३७)स्व जपणारी
३८)चुगलखोर
३९)समंजस
४०) संयमी
४१) उतावळा
४२) सल्लागार
४३)मिश्किल
४४) धाडसी
४५)घाबरट
४६) जिज्ञासू
४७)अभ्यासू
४८)परीपूर्ण
४९)खोचक
५०) रहस्यमयी
५१) अज्ञात
५२) अज्ञानी
५३)ज्ञानी
५४) सामान्य
५५)अव्वल
५६)गेमबाज
५७)हासरे
५८)रडके
५९) चिडखोर
६०) बंडखोर
६१) धागा
६२)की आणखीन काही?
सांगा सांगा लवकर सांगा?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
भांगडा डान्स मायबोली
भांगडा डान्स मायबोली धाग्याच्या मदतीने यशस्वी रित्या बसविल्याबद्दल सर्वप्रथम आपले अभिनंदन
डोक्यावर प्रिंसिपल + कोरियोग्राफी + जॉब असे त्रिविध टेंशन्स असतानाही आपण आज फूल रिलैक्स मुडमध्ये इतके बाफ काढताय ह्याचे संपूर्ण श्रेय नक्की कोणाला द्याल ?
ऑप्शन्ससाठी अजून एक बाफ काढावा
हे सगळे माबो आयडी आहेत?
हे सगळे माबो आयडी आहेत?
हे सगळे माबो आयडी आहेत? >>
हे सगळे माबो आयडी आहेत? >> कशाला आयडिया द्यावी म्हणतो मी त्या एकाला ? आभोआकफ
कोण तो एक?
कोण तो एक?
मस्त धागा , आणि 60 प्रकार
मस्त धागा , आणि 60 प्रकार टाकल्याचे कौतुक.
आणि 60 प्रकार टाकल्याचे कौतुक
आणि 60 प्रकार टाकल्याचे कौतुक. >>> एव्हढे प्रकार तुम्ही मनाने लिहिलेत? कॉपीपेस्ट नसेल तर तुमचे नक्कीच कौतुक वाटतेय. एव्हढे प्रकार लिहायला तुम्हाला बराच विचार करावा लागला असेल नाही!!?
ते ६१) नंबरचे 'धागा' हे काही समजले नाही.
हा कोणाचा ड्यु आयडी आहे
हा कोणाचा ड्यु आयडी आहे
कॉपीपेस्ट नसेल तर तुमचे
कॉपीपेस्ट नसेल तर तुमचे नक्कीच कौतुक वाटतेय. एव्हढे प्रकार लिहायला तुम्हाला बराच विचार करावा लागला असेल नाही!!? Happy
ते ६१) नंबरचे 'धागा' हे काही समजले नाही.
>>>>>>>>>
>>>>
+७८६
आणि
६१ पर्यत सर्व वाचले म्हणून आपलेही कौतुक
धागाकर्त्यानेच वाचकांचे आभार
धागाकर्त्यानेच वाचकांचे वाचल्याबद्दल कौतुक केले, अजून काय हवं ?
पुर्वी हे सर्व वविला येत असत
पुर्वी हे सर्व वविला येत असत म्हणतात. मी कधी गेलो नाही. आणि आता वविवरच पाणी पडलं.
सर आली धावून
मडके गेले वाहून
ते बाकी सगळं जाऊदे पण
ते बाकी सगळं जाऊदे पण प्रतिसादातलं आभोआकफ म्हणजे काय??
आता भोगा आपल्या कर्माची फळे
आता भोगा आपल्या कर्माची फळे
ओह ओके.
ओह ओके.
६०-६१ प्रकार वाचले तुम्ही
६०-६१ प्रकार वाचले तुम्ही लोकांनी.
मानना पडेगा.
मी तर सुरुवात वाचुन स्क्रोल केलं की लग्गेच प्रतिसाद लिहिला
असे एकाच प्रकारात का जखडवून
असे एकाच प्रकारात का जखडवून ठेवता लोकांना? निरनिराळ्या वेळी, निरनिराळ्या ठिकाणी, निरनिराळ्या परिस्थितीत निरनिराळे गुण उधळतात लोक. आज जवान (तरुण) असलेला उद्या वृद्ध होतोच ना!
<<<धागाकर्त्यानेच वाचकांचे वाचल्याबद्दल कौतुक केले, अजून काय हवं ?>>>
की धागाकर्ती ? की तुम्ही ड्यू आयडी स्पेशल डिटेक्टिव्ह??
?? !!
मान गये.
मान गये.
तुम्ही एकदम आरसाच दाखवला... ज्यांना आपलीच प्रतिमा आरशात बघून जास्त त्रास होत आहे ते ईथे नक्कीच लिहितील.
<<<धागाकर्त्यानेच वाचकांचे
<<<धागाकर्त्यानेच वाचकांचे वाचल्याबद्दल कौतुक केले, अजून काय हवं ?>>>
की धागाकर्ती ?
>>.>>>>>>>
ड्यू आयडी काढणे ही पुरुषांचीच मक्तेदारी आहे असा एक सर्वसाधारण समज असतो.
जो चुकीचा आहे.
एखादा महिला डु आयडी संकेतस्थळावर येऊन गोंधळ घालू लागला की त्यामागे पुरुषच असणार असे समजायची आपली संस्कृती आहे.
पण खरं सांगायचे तर ऑर्कुटच्या काळात मला डु आयडी कसा काढावा आणि कसा वापरावा हे शिकवणारी माझ्यापेक्षा ४ वर्षे लहान शाळकरी मुलगी होती. मी तेव्हा कॉलेजला होतो.
काय उगाच नसते धागे काढून
काय उगाच नसते धागे काढून मिळते? चांगले लेख कारण नसताना दुसऱ्या पानावर गेले. जो खरंच वाचायला येतो त्याची मात्र अडचण करून ठेवलीत. तुमची मर्जी आहे, हवे ते करा पण जरा विचारही करा इतरांचा. पुढील धाग्यांसाठी शुभेच्छा!!
(वाचनिय लिहिले की लोक वाचतात हो, प्रयत्न करुन पहा.)
काढु देत १०० धागे...ऋन्मेऽऽष
काढु देत १०० धागे...ऋन्मेऽऽष ला कॉम्पीडीशन नाहीये पण..
वाचनिय लिहिले की लोक वाचतात हो, प्रयत्न करुन पहा>> +१
काय उगाच नसते धागे काढून
काय उगाच नसते धागे काढून मिळते? चांगले लेख कारण नसताना दुसऱ्या पानावर गेले. जो खरंच वाचायला येतो त्याची मात्र अडचण करून ठेवलीत. तुमची मर्जी आहे, हवे ते करा पण जरा विचारही करा इतरांचा. पुढील धाग्यांसाठी शुभेच्छा!!
(वाचनिय लिहिले की लोक वाचतात हो, प्रयत्न करुन पहा.) + ९९९९९९९९९
हे सुद्धा बदलून अजून छान वाटत
हे सुद्धा बदलून अजून छान वाटत आहे.
बदल केल्याबद्दल धन्यवाद.