निराली, समई, अगो, मनीष तुमच्या प्रोत्साहनासाठी खूप खूप धन्यवाद. पण मी काही उत्तम लेखक किंवा photographer नाही त्यामुळे हे इथेच ठीक वाटते. आणि लिहिण्याचा मुख्य उद्देश मराठीतून बोलणारे कोणी जवळपास रहात असतील तर बघावं एवढांच आहे
Submitted by Devshree on 20 September, 2011 - 03:51
सगळ्यांचे खूप खूप आभार. especially टन्या, चूक दुरुस्तीबद्दल धन्यवाद. मी architect असल्यामुळे त्याच दृष्टीने Holland पहिले आणि वाचले त्यावरून १००% man-made असे लिहिले. geographically सुद्धा हा भाग below sea level असल्यामुळे इथली जमीन बरीच भुसभुशीत, mineral-rich आहे. त्यामुळे काहीही उभारण्याआधी dikes बांधून जमीन protect करणे windmills च्या सहाय्याने पाणी बाहेर काढणे आणि नंतर जमीन stable करून त्यावर बांधकाम करणे हि process साधारण १२ व्या शतकात सुरु झाली ती अजूनही चालू आहे [i.e. Flevoland]... पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ते फक्त north/ south Holland, Zeeland आणि Flevoland पुरताच बरोबर असेल... परत एकदा धन्यवाद.
< बाकी काय? ऑल एस खूड?>
ja heel goed. en hoe het met u? तुम्ही कुठे असता?
Submitted by Devshree on 20 September, 2011 - 03:53
देवश्री, मी सध्या हंगेरीत आहे. तीन वर्षांमागे हॉलंडमध्ये होतो, अॅमर्सफूर्टच्या जवळ एका खेडेगावात (स्खेर्पेन्झीलमध्ये)..
अॅमस्टलवीनमध्ये खूप आय.टी. मधली जनता राहते. TCS, Infosys वगैरे कंपन्यांचे बरेच मोठे प्रोजेक्ट्स आहेत. त्यात नक्की मराठी लोक असतील. तिकडे काही गुजराती कुटुंबं दुपारच्या जेवणाचे डबे वगैरेही देतात.
Submitted by टवणे सर on 20 September, 2011 - 04:04
देवश्री छानचं लिहिलयसं गं. मस्त वाटलं वाचून, आणी फोटो टाकलेस ते बरं केलसं.
ईथे लिहिलेस तरी चालेल म्हणजे सगळी माहीती एकत्रित राहिल, आणी हे सगळं save होतं त्यामुळे वाहून पण जाणार नाही.
तुझ्या तिथे ओळखी झाल्या का? नवीन ठिकाणी रुळलीस का? तिथे दुध दुभतं/चीझ छान मिळतं हे माहितिये पण अजून काय काय खाद्य पदार्थ असतात?
दरवर्षी जगाच्या कानाकोपर्यांत मे महिन्याच्या दुसर्या रविवारी 'मदर्स डे' किंवा 'मातृदिन' मोठ्या उत्साहात साजरा होतो. मातृशक्तीला, मातृत्वाला साजरे करण्याचा हा दिवस!
मायबोलीकरांनो, या निमित्ताने संयुक्तातर्फे सुरु केलेल्या खालील धाग्यांवर आपले प्रतिसाद स्वागतार्ह आहेत. हे धागे सर्वांसाठी खुले आहेत. तरी तुम्ही तिथे आपले अनुभव अवश्य मांडावेत यासाठी हे आवाहन!
@झी: मी सध्या हॉलंडमध्ये नाही, पण एका डच विद्यापीठातून (लायडेन) पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे.
हान (उच्चार 'हान' आणि 'खान' याच्या मध्ये कुठेतरी) फार भारी विद्यापीठ समजलं जात नाही. माझ्या माहिती / आठवणीप्रमाणे ते बरंच नवंही आहे. डेल्फ्ट, फ्राय (Vrije), लायडेन आदि विद्यापीठांइतकी प्रतिष्ठा त्याला नाही.
अर्थात हे विषयाप्रमाणे बदलू शकतं म्हणा. उदा० मी ज्या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं त्यात लायडेन जगात लंबर दोन/तीन आहे.
Han University फायनान्स वगैरे साठी फेमस आहे का ? शेजारचा एक मुलगा परदेशी शिक्षण admission वगैरे साठी प्रयत्न करत होता . त्यात हे नाव ऐकल्यासारखं वाटलं .
माझा मुलगा अॅमस्टल्विन येथे राहतो. येथून अॅमस्टरडॅम जवळ आहे. अतिशय सुंदर आणि सुविधा असलेले शहर आहे. इथे असलेल्या सुखसोयी येथिल नागरिकांनी जपल्या आहेत. त्या नेहमी मिळत राहव्यात म्हणून ते काळजी घेतात. आपल्यासारखे नाही. उत्तम हवा. शिवाय आपल्या हॉटेल्सची सोयही आहे. इथल्या लोकांनाही भारतीय जेवण आवडते. शक्य झाल्यास जरूर जाऊन यावे.
@ निराली, प्रतिसादाबद्दल धन्यवाद आणि अगदी मनापासून सॉरी. तुमच्या प्रश्नाला पाच वर्षानंतर उत्तर देतेय. मायबोलीवर हॉलंड बद्दल माहिती आणि फोटो टाकले तेव्हा मी अगदी नुकतीच अॅमस्टरडॅमला राहायला आले होते त्यामुळे कुणाशीच काहीच ओळख वैगेरे नव्हती. त्या वेळी इथे इंटीग्रेट होणे महत्वाचे असल्यामुळे, जरी मायबोली नियमित वाचत असले तरी ह्या थ्रेडवर नंतर कधी बघितलं सुद्धा नाही, मी स्वतःच काही लिहिले होते ते पण विसरले होते. पण आता इथे छान रुळली आहे, ओळखीही झाल्यात आणि आता खरं तर हॉलंड बद्दल नीट लिहू शकेन आणि नक्की लिहीन.
@ झी, हान युनिव्हर्सिटी आरनेह्म नायमेखन भागात आहे. हा भाग जर्मन बॉर्डरजवळ आहे आणि अॅमस्टरडॅम पासून साधारण पावणे दोन तासांवर आहे. टेक्निकली हान युनिव्हर्सिटी हि अप्प्लाइड सायन्स इन्स्टिट्यूट आहे. म्हणजे प्रॅक्टिकल क्नॉलेजवर भर असलेली नवीन इन्स्टिट्यूट आहे त्यामुळे एस्टॅब्लिश्ड युनिव्हर्सिटीज (डेल्फ्ट, लाईदेन etc) बरोबर कम्पेअर नाही करता येणार. आणि वर आदूबाळ यांनी लिहिलंय त्याप्रमाणेच >> अर्थात हे विषयाप्रमाणे बदलू शकतं !!
फोटो अतिशय सुंदर आहेत ....
फोटो अतिशय सुंदर आहेत .... देवश्री माहिती पण खुप छान लिहिलीय.... अजुन वाचायला आवडेल
खुडा? असा प्रश्ण हवा ना?
खुडा? असा प्रश्ण हवा ना?
प्रकाश, आता युकेला ये भेटायला मग तिथे वृ लिहिते
निराली, समई, अगो, मनीष
निराली, समई, अगो, मनीष तुमच्या प्रोत्साहनासाठी खूप खूप धन्यवाद. पण मी काही उत्तम लेखक किंवा photographer नाही त्यामुळे हे इथेच ठीक वाटते. आणि लिहिण्याचा मुख्य उद्देश मराठीतून बोलणारे कोणी जवळपास रहात असतील तर बघावं एवढांच आहे
सगळ्यांचे खूप खूप आभार.
सगळ्यांचे खूप खूप आभार. especially टन्या, चूक दुरुस्तीबद्दल धन्यवाद. मी architect असल्यामुळे त्याच दृष्टीने Holland पहिले आणि वाचले त्यावरून १००% man-made असे लिहिले. geographically सुद्धा हा भाग below sea level असल्यामुळे इथली जमीन बरीच भुसभुशीत, mineral-rich आहे. त्यामुळे काहीही उभारण्याआधी dikes बांधून जमीन protect करणे windmills च्या सहाय्याने पाणी बाहेर काढणे आणि नंतर जमीन stable करून त्यावर बांधकाम करणे हि process साधारण १२ व्या शतकात सुरु झाली ती अजूनही चालू आहे [i.e. Flevoland]... पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ते फक्त north/ south Holland, Zeeland आणि Flevoland पुरताच बरोबर असेल... परत एकदा धन्यवाद.
< बाकी काय? ऑल एस खूड?>
ja heel goed. en hoe het met u? तुम्ही कुठे असता?
देवश्री, मी सध्या हंगेरीत
देवश्री, मी सध्या हंगेरीत आहे. तीन वर्षांमागे हॉलंडमध्ये होतो, अॅमर्सफूर्टच्या जवळ एका खेडेगावात (स्खेर्पेन्झीलमध्ये)..
अॅमस्टलवीनमध्ये खूप आय.टी. मधली जनता राहते. TCS, Infosys वगैरे कंपन्यांचे बरेच मोठे प्रोजेक्ट्स आहेत. त्यात नक्की मराठी लोक असतील. तिकडे काही गुजराती कुटुंबं दुपारच्या जेवणाचे डबे वगैरेही देतात.
अप्रतिम फोटोस
अप्रतिम फोटोस
देवश्री छानचं लिहिलयसं गं.
देवश्री छानचं लिहिलयसं गं. मस्त वाटलं वाचून, आणी फोटो टाकलेस ते बरं केलसं.
पण अजून काय काय खाद्य पदार्थ असतात?
ईथे लिहिलेस तरी चालेल म्हणजे सगळी माहीती एकत्रित राहिल, आणी हे सगळं save होतं त्यामुळे वाहून पण जाणार नाही.
तुझ्या तिथे ओळखी झाल्या का? नवीन ठिकाणी रुळलीस का? तिथे दुध दुभतं/चीझ छान मिळतं हे माहितिये
वेळ झाला की अधून मधून लिहित रहा.
सध्या कोणी हॉलंड मध्ये आहे
सध्या कोणी हॉलंड मध्ये आहे का? मी ९ तारखेला ३ दिवसाकरिता येतोय तिथे..
संयुक्ता मातृदिन २०१२
संयुक्ता मातृदिन २०१२ उपक्रम!
दरवर्षी जगाच्या कानाकोपर्यांत मे महिन्याच्या दुसर्या रविवारी 'मदर्स डे' किंवा 'मातृदिन' मोठ्या उत्साहात साजरा होतो. मातृशक्तीला, मातृत्वाला साजरे करण्याचा हा दिवस!
सध्या कोणी हॉलंड मध्ये आहे
सध्या कोणी हॉलंड मध्ये आहे का? Han university बद्दल कोणीं माहीती देऊ शकेल का? कशी आहे university? Internet वर काही reliable महिती मिळाली नाही.
@झी: मी सध्या हॉलंडमध्ये
@झी: मी सध्या हॉलंडमध्ये नाही, पण एका डच विद्यापीठातून (लायडेन) पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे.
हान (उच्चार 'हान' आणि 'खान' याच्या मध्ये कुठेतरी) फार भारी विद्यापीठ समजलं जात नाही. माझ्या माहिती / आठवणीप्रमाणे ते बरंच नवंही आहे. डेल्फ्ट, फ्राय (Vrije), लायडेन आदि विद्यापीठांइतकी प्रतिष्ठा त्याला नाही.
अर्थात हे विषयाप्रमाणे बदलू शकतं म्हणा. उदा० मी ज्या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं त्यात लायडेन जगात लंबर दोन/तीन आहे.
Han University फायनान्स वगैरे
Han University फायनान्स वगैरे साठी फेमस आहे का ? शेजारचा एक मुलगा परदेशी शिक्षण admission वगैरे साठी प्रयत्न करत होता . त्यात हे नाव ऐकल्यासारखं वाटलं .
धन्यवाद आदुबाळ आणी जाई .
धन्यवाद आदुबाळ आणी जाई . माझ्या ओळ्खीचा मुलगा तिथे student exchange program मधे जाणार् आहे. फायनान्स (B com Honors) मधेच बहुधा !!
माझा मुलगा अॅमस्टल्विन येथे
माझा मुलगा अॅमस्टल्विन येथे राहतो. येथून अॅमस्टरडॅम जवळ आहे. अतिशय सुंदर आणि सुविधा असलेले शहर आहे. इथे असलेल्या सुखसोयी येथिल नागरिकांनी जपल्या आहेत. त्या नेहमी मिळत राहव्यात म्हणून ते काळजी घेतात. आपल्यासारखे नाही. उत्तम हवा. शिवाय आपल्या हॉटेल्सची सोयही आहे. इथल्या लोकांनाही भारतीय जेवण आवडते. शक्य झाल्यास जरूर जाऊन यावे.
@ निराली, प्रतिसादाबद्दल

Pages