Submitted by अविका on 3 September, 2018 - 04:13
दोन्ही धाग्यांनी २हजारी ओलाडली,, त्यात शन्या पण नविन आली, मग ३रा धागा तर लागणार्च
तर, बोला आता ईथे
majha navra chi bayko
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दक्षिणा +१००
दक्षिणा +१००
कुठेतरी वाचलं की तुपारे
कुठेतरी वाचलं की तुपारे पेक्षा ह्याचा trp जास्त आहे. मला वाटलं आता कमी झाला असेल. मग कसली आवरती घेणार.
काय चाललाय आचरट पणा सध्या?
काय चाललाय आचरट पणा सध्या?
"अवो आई...तुमी काऊन त्रास करुन घेता बरं...?" इति राधिका
"आव राधिका....... माहा गुरु ना..........सुदरेल बग! मला तरी का बाई...तुमा दोघांचा सौंसार नीट झाला म्हणजे झालं...आन ती भवानी भयताड....... कुठेत्री दूर निगून जाव दे बरं....!!!
असले भंगार डायलॉग्ज आणि बेकार सिक्वेंसेस असलेली मालिका!
असं वाटत नाहीये का की हे लोक
असं वाटत नाहीये का की हे लोक तेच ते पुन्हा पुन्हा दाखवत आहेत
कधी संपणार ही सिरीयल?
कधी संपणार ही सिरीयल?
कसं काय बघतात लोकं?
असं वाटत नाहीये का की हे लोक
असं वाटत नाहीये का की हे लोक तेच ते पुन्हा पुन्हा दाखवत आहेत >>>>>> ++++++११११११११
काल तुपारेच्या आधी हयाचा पुढचा भाग बघावा लागला. राधिकाचे सासू सासरे रडत असतात. सासरे बुवा म्हणतात, " आता आणि आणखी किती सुनबाईने सहन कराव?" राधिका मनातून म्हणते, " पण मी अजूनही हार मानलेली नाही. मी हयान्ना बाबान्च्या पायाशी नाक घासायला लावेलच." अग बाई, स्वतःच्या पायाशी नाक घासायला लावेल हयान्ना अस का नाही म्हणत तू? आणि तुझ ते अजून 'हयान्ना, आमचे हे' आहेच का सुरु .
आलाच का हा धागा वर... trp रँक
आलाच का हा धागा वर... trp रँक 1 कसा काय या शिरेल ला के माहीत.
होना टीआरपी कसा अजुनही ह्याला
होना टीआरपी कसा अजुनही ह्याला आणि तोही नं वनचा. हल्ली माबोकर पण बघत नाहीत असं वाटतंय.
क्रॅनबरी सॉस
.
झी वरच्या एका प्रमोशन च्या
झी वरच्या एका प्रमोशन च्या व्हिडिओत सगळ्या हिरॉइन्स आहेत सिरियल मधल्या. काय एकेक बटबटीत आणि रंगीबेरंगी.
राधाक्कांबरोबर त्यात आदिती सारंगधर आणि इतरही कोणीकोणी आहेत.
रावी +१
रावी +१
आदिती सारंगधर कायतरी दिसतेय
येस रावी...अगदीच बटबटीत......
येस रावी...अगदीच बटबटीत...... काहीतरी अठरा रुपये का काय फी म्हणे चॅनेलची.... !
बाकी आता त्या सगळ्या हिरॉइन्स कुठे गेल्या .. वन टाईम वंडर..... गवरी, मान्सी, अदिती, मीरा, स्वानंदी, गायत्री..!!
सगळ्या घरीच का आता?
अदिती सारंगधर झीच्या कुठल्या
अदिती सारंगधर झीच्या कुठल्या मालिकेत आहे, ती तर सोनीवर आहे ना. आधी वादळवाटमध्ये होती.
सगळ्या चॅनेलवरच्या मराठी
सगळ्या चॅनेलवरच्या मराठी मालिकांच्या हिरविणी आहेत त्या जाहिरातीत..
जनहित में जारी type जाहिराती आहेत त्या
बाकी आता त्या सगळ्या हिरॉइन्स
बाकी आता त्या सगळ्या हिरॉइन्स कुठे गेल्या .. वन टाईम वंडर..... गवरी, मान्सी, अदिती, मीरा, स्वानंदी, गायत्री..!!
सगळ्या घरीच का आता? >>>>>> स्वानंदी 'अनन्या' झालीये नाटकात. ते नाटक जोरदार चालू आहे सध्या. गवरी एन्ड टिव्हीच्या 'परफेक्ट पती' मध्ये काम करतेय. मानसी सुद्दा नाटक करतेय.
अदिती सारंगधर झीच्या कुठल्या मालिकेत आहे, ती तर सोनीवर आहे ना >>>>> ती सोनी मराठी वर आहे, हम बने तुम बने मध्ये.
आदिती मला पहिल्यांदा जाम
आदिती मला पहिल्यांदा जाम आवडलीय बने मालिकेत. याआधी आवडली नव्हती. परवा सर्फिंग करताना कुठेतरी हिंदीत गौरी दिसली, तीच थंड नजर आणि मख्ख चेहेरा.
मानसी (मयुरी देशमुख) ने स्वतः
मानसी (मयुरी देशमुख) ने स्वतः नाटक लिहिलंय. आणि त्यात मुख्य भूमिका. सोबत संजय मोने.
काल प्रिकॅप नजरेस पडला.
काल प्रिकॅप नजरेस पडला. काहीही झाल तरीही राधाक्का आपल भारतीय नारीच कर्तव्य सोडायला तयार नाही. कुठल्याश्या कम्पनीच्या मालकाला गुरुला नोकरी दयायला सान्गत होती. आमचे हे प्रामाणिक, क्वालिफाईड, सिन्सिअर वै वै आहेत अस फोनवरुन म्हणत होती.
काल प्रिकॅप नजरेस पडला.
काल प्रिकॅप नजरेस पडला. काहीही झाल तरीही राधाक्का आपल भारतीय नारीच कर्तव्य सोडायला तयार नाही. कुठल्याश्या कम्पनीच्या मालकाला गुरुला नोकरी दयायला सान्गत होती. आमचे हे प्रामाणिक, क्वालिफाईड, सिन्सिअर वै वै आहेत अस फोनवरुन म्हणत होती. >>>>
मी असंच लिहिलं एका धाग्यावर तर मला बोलणी खावी लागली!
तसं लिहिण्याबद्दल नव्हे हो,
तसं लिहिण्याबद्दल नव्हे हो, तिथे लिहिण्याबद्दल.
प्रामाणिक वगैरे अति ना.
प्रामाणिक वगैरे अति ना. गुरूने झोल केलेला ना कंपनीत म्हणून कंपनी डबघाईला लागली, असे डायलॉग त्यातच कुठेतरी बघितले होते एकदा.
ओके भरत>>>
ओके भरत>>>
तेवढंच मनाचं समाधान
आनि गुरू कसापन वाग्ला तरी मी
आनि गुरू कसापन वाग्ला तरी मी त्याची बैको आहे म्हनून मी चान्ग्लिच वाग्नार अस राधाकका कुनाला तर सान्गत होती भौतेक काय त्याला सोद्नार नाही ती, नवरा म्हनून धरून्च बस्नार. परत हम्रीतुम्री अस्नारच सिरियलमध्ये. पानी लितर लितर ने ओतने सुरूये.
गुरू एक नवा जॉब साठी ट्राय
गुरू एक नवा जॉब साठी ट्राय करतो आहे. तर शिजायच्या आधी खायची घाई. शनाया स्वप्ने बघते काय तर युरोप टूर, नवी कार वगैरे. आई राधिकाच्या बिझनेस बळकावण्याच्या पाठी लागलेली आहे. ५०० क्रोर. म्हणे. त्यात के डी १०% चा पार्टनर. ह्या असल्या घोरप डी गळ्यात बांधून घेतीलच कसे मुम्बईकर असा मला साधा प्रश्न पडतो.
अमा बिझिनेस अॅक्विझिशन
अमा बिझिनेस अॅक्विझिशन ड्रामा बघायला हवा. कॉर्पोरेट वर्ल्ड फॉर डमीज नावाचे पुस्तक चांगले लिहीतील हे झी मधले लेखक.
ते आईने दही आणणे वगैरे सीन ऑफिसमधेच होते का? डेकॉर वरून ते घर वाटत नाही.
हया रविवारच्या महाएपिसोड
हया रविवारच्या महाएपिसोड मध्ये गुरु- शनाया पळून जाऊन लग्न करणार आहे म्हणे.
डीव्होर्स झाला का, नसेल तर
डीव्होर्स झाला का, नसेल तर गुरु शनाया लग्न कायद्याने चुकीचंना.
या म्हापसोडानंतर ही मालिका
या म्हापसोडानंतर ही मालिका संपेल अशी वेडी आशा आहे. गुरू शला पळवून नेणार आहे पण शआई हे लग्न होऊ देणार नाही कारण गुरू कंगाल आहे, पण त्याआधीच राधिका तिथे पोहचून माह्या नवरा करायला लागली तर मालिकेचा चकवा काही संपणार नाही, परत पहिल्यापासून सगळं सुरू होईल : घाबरून सैरावैरा धावणारी बाहुली:
राधिका डोक्यात गेलीये कधीचीच.
राधिका डोक्यात गेलीये कधीचीच. आता तर चीड येते.
सस्मित - जेंव्हा सर्वानाच
सस्मित - जेंव्हा सर्वानाच धारकका डोक्यात जाईल, सीरिअल trp कमी होईल आणि बंद पडेल.
अजून पण काही लोकांना धारकका आवडते हेच दुर्दैव आहे.
Pages