Submitted by Lovely_Angel on 15 April, 2018 - 08:31
माझा प्रश्न हा वडिलोपार्जित जमिनिच्या हक्का बद्दल आहे
माझ्या आजोबाना ( आइच्या वदिलाना) ४ मुलि व १ मुलगा. सर्व विवाहीत.
माझ्या महितीप्रमाने वडिलोपार्जित मालमत्तेत आजोबन्ची पत्नी ( म्हनजे माझी आजी), ४ मुली आनि १ मुलगा या सर्वाना हक्क मिलाला पाहिजे.
तरिही त्यानी म्रुत्युपत्र करुन सर्व ६ एकर जमिन मुलाच्या नावावर केलि. तेहि कोनला कलु न देता. आजीचाही हक्क नाकारला.
सुनेची व मुलचि वर्तनुक ही चान्गली नाही. ते या मालमत्तेच्या लोभापयि फक्त आजोबान्शीच चान्गल वागतात. पण वयोमाना नुसार त्याना ते
कळत नाहि. त्यानि पुर्ण त्यान्चा विश्वास सम्पादन केला आहे.
अशा परिस्थिती मधे आजी व ४ मुलीनि स्वता च्या हक्का करिता काय करावे?
( लिखणातिल चुकान्करिता माफी असावी.)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तुम्ही वकिलाचा सल्ला घेणे
तुम्ही वकिलाचा सल्ला घेणे उत्तम. इथे इतक्याश्या माहितीवर कुणीही बरोबर सल्ला देऊ शकणार नाही. आजोबा अजून हयात आहेत तेव्हा त्यांच्या मृत्युपत्रात काय लिहिले आहे याला सध्यातरी काही अर्थ नाही. तुमच्या आई-मावश्यांची लग्न किती साली झाली, वाटणी झाली आहे की नाही, झाली असल्यास कशी झाली आहे असे अनेक घटक आहेत. वकिलाचा सल्ला घेणे उत्तम.
वडीलोपार्जित मालमत्ता आहे
वडीलोपार्जित मालमत्ता आहे याचे पुरावे गोळा करुन ठेवावे. साताबारा उतारा वगैरे जे काही आवश्यक आहे ते सर्व कागदपत्र वकिलाच्या सल्ल्याने गोळा करुन ठेवावे. आजोबांच्या मृत्यूनंतर खरोखर असे मृत्यूपत्र असल्यास त्यावेळी त्याला कोर्टात आव्हान देवून क्लेम करावा. कदाचित आजोबांनी मुलगा-सुनेने नीट वागवावे, त्रास देवू नये म्हणून हे मृत्यूपत्राचे केले असावे.
वडिलोपार्जित मिळकतीत आजोबा
वडिलोपार्जित मिळकतीत आजोबा,आजी ,त्यांची ५ मुले,सून,आणि फक्त मुलाची मुले यांचा हिस्सा असतो.आजोबा पूर्ण मिळकत एकाच्या (इथे मुलाच्या) naaवे करू शकत नाहीत.फारतर आपला हिस्सा मृत्युपत्राद्वारे मुलाच्या नावे करू शकतात.
वडिलोपार्जित मिळकतीत आजोबा
वडिलोपार्जित मिळकतीत आजोबा,आजी ,त्यांची ५ मुले,सून,आणि फक्त मुलाची मुले यांचा हिस्सा असतो.आजोबा पूर्ण मिळकत एकाच्या (इथे मुलाच्या) naaवे करू शकत नाहीत.फारतर आपला हिस्सा मृत्युपत्राद्वारे मुलाच्या नावे करू शकतात.तसे केले नसल्यास त्यांच्या हिश्याचे बाकीच्या वारसदारात वाटप होते.
तुम्ही वकिलाचा सल्ला घेणे
@टवणे सर
तुम्ही वकिलाचा सल्ला घेणे उत्तम. इथे इतक्याश्या माहितीवर कुणीही बरोबर सल्ला देऊ शकणार नाही. आजोबा अजून हयात आहेत तेव्हा त्यांच्या मृत्युपत्रात काय लिहिले आहे याला सध्यातरी काही अर्थ नाही. तुमच्या आई-मावश्यांची लग्न किती साली झाली, वाटणी झाली आहे की नाही, झाली असल्यास कशी झाली आहे असे अनेक घटक आहेत. वकिलाचा सल्ला घेणे उत्तम.>> >> आई व मावशान्चि लग्ने १९८६ - १९९८ च्या दर्म्यन झालेली आहेत. वडिलोपार्जित जमिनि मध्ये आजोबा व त्यान्चे दोन भाउ यान्ची नावे लावलेली आहेत. मात्र वाटाणी झालेलि नाहि.
आजोबांचे भाऊ असतील तर ते तिघे
आजोबांचे भाऊ असतील तर ते तिघे मुख्य वारसदार ठरतात.आजोबा गेल्यास आजी वारसदार ठरते.त्यासाठी रजिसट्रेशन करावे लागते.जर आजीला जमीन विकायची तर इतरांचे(वारसदारांचे) हक्कसोडपत्र लागते.
@ देवकी
@ देवकी
आजोबांचे भाऊ असतील तर ते तिघे मुख्य वारसदार ठरतात.आजोबा गेल्यास आजी वारसदार ठरते.त्यासाठी रजिसट्रेशन करावे लागते.जर आजीला जमीन विकायची तर इतरांचे(वारसदारांचे) हक्कसोडपत्र लागते. >> >>
हो, मी सम्पुर्ण जमिनी मधील माझ्या आजोबा च्या वाट्याबद्दलच बोलत आहे. त्यान्च्या वाट्याल ६ एकर येइल. ती सर्व आपल्यला मिलावि अशी सुनेचि ( माझ्या मामी ची) इच्छा होति. जी तिने पुर्ण करुन घेतली.
आजीला जमिन विकायची नही. तिला तिच्या सर्व मुला मधे वाटयचि होती. निदान माझ्या २ मावश्या ज्या आर्थिक सबल नाहीत.. त्याना तरि काही मिळावे असे वाटात होते. पण तिलही ( आजीला ) अन्धारात थेउन हे सर्व कर्ण्यात आले.
पण तिलही ( आजीला ) अन्धारात
पण तिलही ( आजीला ) अन्धारात थेउन हे सर्व कर्ण्यात आले.......he chukeeche ahe.parat ekada sangate kee ajobanchya nantar jaminivar aajeeche nav chadhate ani tiche varasdar mhnoon ५ mule,zoon ani mulachi mule yanche nav yete
@ देवकी
@ देवकी
पण म्रुत्युपत्र केले असेल तरिही??
मृत्यूपत्र हे स्वकष्टार्जित
मृत्यूपत्र हे स्वकष्टार्जित संपत्तीचे करता येते. मृत्यूपत्रात वडीलोपार्जित संपत्तीचे काय करावे हे लिहिले असले तरी ते ग्राह्य धरले जात नाही. जी संपत्ती वडीलोपार्जित आहे त्या संपत्तीच्या वाटण्या या त्या कायद्यानुसार होतात. त्यामुळे तुम्ही क्लेम करु शकता. चांगला वकील शोधा.
मी वकील नाही पण असेच
.
Thank you all for the reply
Thank you all for the reply
प्रति सर्वांना नमस्कार,
प्रति सर्वांना नमस्कार,
मला आपल्या सर्वांच्या मोल्यवान सल्याची गरज आहे. तरी योग्य ते मार्गदर्शन करावे..
माझा आजोबांची ५ एक्कर शेती असून त्यांचे ७ वर्षापूर्वी निधन झाले त्या नंतर माझा मामानी त्यामधील ३ एक्कर जमीन स्वताचे कर्ज फेडण्याकरीता फक्त एका मावशीची स्वाक्षरी घेवून विकले व २ एक्कर तशीच ठेवली. माझा दोन्ही मावशींची आर्थिक परस्थ्िाती अत्यंत हलाखीची असून मला त्यांना त्यांचा हिसा मिळवून देण्याची इच्छा आहे. तरी आपणास विनंती आहे की योग्य ते व detail मार्गदर्शन करावे.
दूरध्वनी क्रमांक-9766774522
हिंदू सक्सेशन अँक्ट नुसार
हिंदू सक्सेशन अँक्ट नुसार वडलोपर्जीत संपत्ती सगळ्या वारसदारांना मिळत असते. केस दाखल करा.