Submitted by पाथफाईंडर on 3 April, 2018 - 10:48
१५ तारखेपासून मराठी बिग बॉस चालू होते आहे.
समजा मायबोली ने बिग बॉस चालू केले तर कोणत्या आयडींना आत पाठवायचे
चला घाला राडा.
हेडमास्तर : कृपया धाग्याने पातळी सोडली तर धागा उडवावा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझा रूमाल.
कॅटॅगरीज:
स्थितप्रज्ञ; वैताग; आवडीचा ; डोक्यात जाणारा;
अजून सांगा.
इतकेच मर्यादित का बर मग?
इतकेच मर्यादित का बर मग? त्यापेक्षा वर्चुअल बिग बॉस करा ना इथे
कल्पनांना भरपूर स्कोप आहे.
वर्चुअल बिग बॉस इथे चालूच
वर्चुअल बिग बॉस इथे चालूच असते. फक्त कोणालाही कधीही चर्चेतून बाहेर पडायला स्कोप आहे.
स्थितप्रज्ञ कॅटेगरी : ?
स्थितप्रज्ञ कॅटेगरी : ?
नाॅमिनेशन्स प्लिज.
नाॅमिनेशन्स प्लिज.
(No subject)
(No subject)
माझे नॉमीनेशन्स-
माझे नॉमीनेशन्स-
जाई
रूनमेश
दत्तू
बेफिकीर
अभिनव
साधना
रश्मी
पाफा
सीमंतिनी
सशल
विक्षिप्त मुलगा
एक मित्र ( नवीन आयडी माहीत नाही)
दक्षिणा
फार एन्ड
आणि अर्चना सरकार
माझे :
माझे :
विद्या
रूनमेश
आरारा
बेफिकीर
अभिनव
साधना
आनंद
mi_anu
विक्षिप्त मुलगा
दक्षिणा
द्वादशांगुला
आणि भाऊ स्वत:
हे 'आपली मायबोली' ग्रुपात
हे 'आपली मायबोली' ग्रुपात हलवा.
किती त्रास द्याल वेमांना?
पाफा जी, पण तुमच्या पहिल्या
पाफा जी, पण तुमच्या पहिल्या प्रतिसादानुसार मी कोणत्या कॅटेगरीत......?
आदिसिद्धी
च्रप्स
यांनाही टाका यादीत....
मला कशाला ?
मला कशाला ?
माय फेवरेट कॅटेगिरी :-
माय फेवरेट कॅटेगिरी :-
द्वादशांगुला
ऋन्मेष
आनंद
सायुरी
बेफिकीर
तुमचा अभिषेक
दक्षिणा
निमीता
च्रप्स
श्री
दक्षिणा तुमच्या कमेंट्स भारी
दक्षिणा तुमच्या कमेंट्स भारी असतात म्हणून
वंदन राहिले की.
वंदन राहिले की.
श्या मला वाटले माबोच्या
श्या मला वाटले माबोच्या बिगबॉस बद्दल विशेष टिप्पणी करणारा लेख असेल. हे भलतेच निघाले.
मी माझ्या आयुष्यात बिग बॉसचा
मी माझ्या आयुष्यात बिग बॉसचा एकही एपिसोड पाचही मिनिटे पाहिला नाही.
पण यात भाग घ्यायला मला आवडेल.
कारण मला वाह्यात कार्यक्रम बघण्यात जराही रस नाही,
पण वाह्यातपणा करायला मात्र फार आवडते
तर वाह्यात आयडी क्याटेगरी बनवून करा मला कुठेतरी अॅडजस्ट..
अशुचेंप - वाइल्ड कार्ड
अशुचेंप - वाइल्ड कार्ड एन्ट्री !
पाफा जी, पण तुमच्या पहिल्या
पाफा जी, पण तुमच्या पहिल्या प्रतिसादानुसार मी कोणत्या कॅटेगरीत......?
आदिसिद्धी
च्रप्स
यांनाही टाका यादीत....
Submitted by द्वादशांगुला on 3 April, 2018 - 23:06
>>>
@१२बो (द्वादशांगुला )
कॅटेगरी : छोटा पॅकेट बडा धमाका.
बाकीच्या दोघांना वेळेवर वाईल्ड कार्ड एंट्री
@भरत. धन्य धागा हलवलाय.
@भरत. धन्य धागा हलवलाय.
एकाच व्यक्तीचे एकापेक्षा
एकाच व्यक्तीचे एकापेक्षा जास्त आयडीज भाग घेऊ शकतात का?
हो तुमचा ओरिजिनल आयडी कोणता
हो तुमचा ओरिजिनल आयडी कोणता आहे. करू ऍड त्यालापान
एस्सारके
एस्सारके
ऋन्मेषदादा >> एस्सारके.... मी
ऋन्मेषदादा >> एस्सारके.... मी मस्का मार के च्या तालावर वाचलं.... बायदवे... एस्सारके मूळ शाहरूख खान समजावा की दुसर्या कोणत्या नावाचा शाॅर्टफाॅर्म....... उदा. सदाराम रघुदीप काकवेकर....
@१२बो (द्वादशांगुला )
कॅटेगरी : छोटा पॅकेट बडा धमाका.>>>>> पाफाजी तारीफ के लिये धन्यवाद.
एस्सारके मूळ शाहरूख खान
एस्सारके मूळ शाहरूख खान समजावा की
>>>
मी शाहरूख लिहिले असते तर शाहरूख म्हणजे बॉलीवूड सुप्पर्रस्टार किंग खान शाहरूख समजावा की आणखी कोणी शाहरूख असा प्रश्न पडला असता का?
माझा असा गैरसमज आहे की वरील
माझा असा गैरसमज आहे की वरील लिस्ट मधे मुळ +ड्यु आयडी आहेत.
जाणकारांनी प्रकाश टाकावा
बिग बाॅस हा वाह्यात शो आहे
बिग बाॅस हा वाह्यात शो आहे हेच आज कळलं.. बाकी नाव ऐकून माहिती होता... मी आतापर्यंत एकही एपिसोड बघीतला नाहीये... घरात एकदोनदा लावलेला पण मी अभ्यास करत असल्यामुळे बघीतलाच नाही...
बाकीच्या दोघांना वेळेवर वाईल्ड कार्ड एंट्री>>>>>
आमंत्रण द्या ..लगेच येते....
बिग बाॅस हा वाह्यात शो आहे
बिग बाॅस हा वाह्यात शो आहे हेच आज कळलं..
>>>
हो तो तसा आहे.
ईथल्या एखाद्या आयडीला आपले नाव वरच्या लिस्टमध्ये आल्याचे वाईटही वाटू शकेल. म्हणून मी माझी लिस्ट देत नाहीये
आणि 'आपको बिग बॉस के घर से
आणि 'आपको बिग बॉस के घर से निकाला जाता है' वाला अँकर कोण?
आत्तापर्यंत तिनच लिस्ट....
आत्तापर्यंत तिनच लिस्ट....
Pages