मायबोलीवरच्या नवीन सुविधा, मायबोलीकरांनी वेळोवेळी केलेल्या चाचणीच्या मदतीमुळेच प्रत्यक्षात आणू शकलो आहोत.
काही नवीन सुविधांच्या चाचणीसाठी मदत हवी आहे.
मदतीचा वेळ : एका भेटीत ५- १० मिनिटे
आठवडयातून किती वेळा: कमीत कमी २ वेळा, जास्तीत जास्त तुम्हाला जमेल तसे.
किती काळासाठी: चाचणी सुविधा सगळ्यांना उपलब्ध होई पर्यंत , आजपासून अंदाजे २-३ आठवडे.
कामाचे स्वरूप : सुविधा तपासून तुमचा फीडबॅक देणे
वेगवेगळ्या प्रकारच्या वातावरणात सुविधा कशा काम करतील हे तपासायचे आहे. वेळेअभावी सगळ्यांनाच यात सामील करून घेता येणार नाही. तुमची मदत होईल हे लक्षात आले की तुम्हाला एका नवीन ग्रूपमधे सामावले जाईल आणि तिथे पुढील सूचना मिळतील.
तुम्ही मदत करणार असाल, तर प्रतिसादात खाली माहिती लिहा.
तुम्ही मायबोलीवर यायला काय वापरता: मोबाईल/ डेस्क्टॉप
कुठला ब्रँड
ऑपरेटींग सिस्टीम आणि वर्जन (उदा. नुसते अॅन्ड्रॉईड, विंंडोज लिहू नका . अॅन्ड्रॉईड लॉलीपॉप , अॅन्ड्रॉईड ५.१ , विंंडोज १० असे लिहा)
तुमचा ब्राऊझर आणि वर्जन.
मी तयार आहे.. ( अर्थात आयडी
मी तयार आहे.. ( अर्थात आयडी जिवंत असे पर्यंत)
मी करू शकेन. मी सहसा विण्डोज
मी करू शकेन. मी सहसा विण्डोज ७ वरून फायरफॉक्स ५७ वापरून येतो माबोवर. गूगल क्रोम ६३ आहे, आणि आवश्यक असेल तर तो ही चेक करू शकेन. कधीकधी आयफोन ६एस वरून सफारी वापरतो. तेथे व्हर्जन ११.२.१ आहे.
नव्याने अॅमेझॉन फायर घेतल्याने सिल्क वरूनही चेक करू शकतो जर आवश्यक असेल तर. तसेच मॅक वरूनही.
I can test too
I can test too
Windows 7 - IE, chrome and Firefox
The same browsers on Windows 10
iOS 11 on iPad and on iPhone.
टेस्ट करु शकेन.
टेस्ट करु शकेन.
१. सेंट ओएस ७ : फायरफॉक्स ५२, क्रोम Version 59.0.3071.86 (Official Build) (64-bit)
२. विंडोज १०: क्रोम Version 63.0.3239.84 (Official Build) (64-bit),
आयई वापरत नाही, पण हवं असेल तर टेस्ट करु शकतो. मायक्रोसॉफ्ट एज ४१.१६२९९
३. Android 7.0 क्रोम
४. फायर टॅब मायबोलीसाठी वापरत नाही पण अगेन टेस्ट हवी तर करु शकतो.
काउंट मी इन...
काउंट मी इन...
१. आय्फोन्/आय्पॅड - आयोएस (११.२.१); सफारी (नेटिव आयोएस)
२. मॅक्बुक प्रो - मॅकओएस हाय सिएरा (१०.१३.२); सफारी (११.०.२)
चाचणीसाठी मदत करायला आवडेल.
चाचणीसाठी मदत करायला आवडेल. मायबोलीसाठी फोन, लॅपटॉप आणि डेस्कटॉप वापरतो.
१. उबुण्टू लिनक्स १६.०४/ फायरफॉक्स 57.0.1 (64-bit). क्रोम Version 63.0.3239.108 आहे, पण विशेष वापरत नाही.
२. विंडोज १०/फायरफॉक्स ५७. कधीतरी क्रोम. आय.ई, एज जवळपास कधीच वापरत नाही,पण चाचणी करू शकेन.
३. सॅमसंग S8 फोन/ अॅन्ड्रॉईड ७. फोन रूट केलेला नाही.
४. ड्रूपल ६, ७, ८ चा अनुभव आहे. मायबोली ड्रूपल ७.५६ वर आहे, त्याचा अनुभव आहे.
कुठले मॉड्यूल चाचणी करायचे आहे?
Android ८.० Oreo - rooted,
Android ८.० Oreo - rooted, Firefox ५७
मी करू शकेन.
मी करू शकेन.
(१) अँड्रॉईड ७.० क्रोम - मोबाईल
(२) विंडोज १० फायरफॉक्स ५७.०.२ - लॅपटॉप
(३) विंडोज १० मायक्रोसॉफ्ट एज ४१.१६२९९.१५.० - डेस्कटॉप
मी करु शकतो.
मी करु शकतो.
आयओएस- 11.1.2 (15B202)
मी वेळ देउ शकेन. विण्डोज ७
मी वेळ देउ शकेन. विण्डोज ७ वरून फायरफॉक्स ५७ वापरून येतो माबोवर. गूगल क्रोम ६३ पण आहे. त्याशिवाय अँड्रॉईड ७.० क्रोम - मोबाईल.
मी आठवड्यातून ५ ते १० मिनिटे
मी आठवड्यातून ५ ते १० मिनिटे २ वेळा देऊ शकतो. ('एका भेटीत...' - इथे प्रत्यक्ष भेट नसून ई-भेट असावी असे अॅझ्यूम करतो).
तुम्ही मायबोलीवर यायला काय वापरता: डेस्क्टॉप
ऑपरेटींग सिस्टीम आणि वर्जन: विंंडोज १० आणि उबुंटू १६.०४
तुमचा ब्राऊझर आणि वर्जन: क्रोम ६३, फायरफॉक्स ५४
मी मदत करू शकेन.
मी मदत करू शकेन.
विं डोज १० - क्रोम - ६३.०, फा यर फॉक्स ५४
प्रतिसादाबद्द्ल सगळ्याना
प्रतिसादाबद्द्ल सगळ्याना धन्यवाद. चाचणीच्या व्यवस्थापनेत काही अचानक नवीन अडचणी आल्यामुळे चाचणीचे काम काही दिवस पुढे ढकलावे लागले आहे. ते सुरळीत झाले की ज्यांनी मदत देऊ केली आहे त्यांच्याशी संपर्क करू. साधनांच्या मर्यादेमुळे सगळ्यांना एकाच वेळी संपर्क न करता , टप्प्याटप्प्यात करू.
काही चाचण्या चालू आहेत का? मी
काही चाचण्या चालू आहेत का? मी ज्या ग्रुपचा भाग होतो, त्यातले वाहते धागे दिसत नाहीएत. ग्रुपमध्ये गेल्यावर काहीच कंटेंट दिसत नाहीए. सामील व्हा, बाहेर पडाचा ऑप्शनही दिसेना. जे ग्रुप सब्स्क्राइब केले नव्हते, त्यातलं वाहतं पान दिसतंय.
माझे सदस्यत्वमध्येही ग्रुप्स दिसेनात.
ओपेरा मिनि विंडोज 8.1 वापरत
ओपेरा मिनि विंडोज 8.1 वापरत होतो. मायबोली https झाल्यावर @भरतने दिलेले प्रकार झाले. पण लगेच दुसय्रा युक्त्या शोधल्या. - बुकमार्क करणे. एखादे फीचर चालले नाही तर IE11 मधून काम करतो.
आता
१) मोबाईलच वापरतो - विंडोज मोबाइल 8.1, IE11, ओपरा मिनि.
विंडोज मोबाईल १० (build 14393), Edge browser.
या सिस्टिमच्या परिक्षणासाठी मी तयार आहे.
@भरत
@भरत
धन्यवाद इथे सांगितल्याबद्दल. हो काही चाचण्या करत होतो आणि नजरचुकीने त्यात काही त्रूटी राहून गेल्या होत्या. आता सगळे पूर्ववत झाले आहे (असायला हवे). पण नवीन काही अड्चण असल्यास सांगा,
धन्यवाद वेमा. पूर्ववत झालेले
धन्यवाद वेमा. पूर्ववत झालेले दिसतेय. विचारपूसही गायब झालेली, तीही दिसतेय.
आता वारीवर प्रतिक्रिया
आता वारीवर प्रतिक्रिया नोंदवली. सेव बटन क्लिक करून झाल्यावर वरच्या सर्व लिंक्स गायबल्यात. नवीन लेखन वाल्या कुठल्याही लिंक नाहीयेत. बॅक बटन क्लिक करत मागं गेले पार मुखपृष्ठावर. तिथेही नाहीयेत लिंक्स.
पण मायबोली परत नव्याने ओपन केले तर मात्र पूर्ववत दिसतंय. मोबाईल सॅमसंग, क्रोम
@चिन्नु
@चिन्नु
धन्यवाद हे कळवल्याबद्दल. हा प्रश्न आज मधूनच येतो आहे. पण का येतोय अजून सापडले नाहीये. परत असा प्रश्न आला तर प्लीज इथेच कळवा.
मी मदत करू शकेन.
मी मदत करू शकेन.
सफारी- ११.०.२
मदती बद्दल धन्यवाद. पुढचे
मदती बद्दल धन्यवाद. पुढचे काही दिवस मोबाईल+अॅंड्रॉईड , यावर लक्ष केंद्रीत करतो आहे. ते वापरणारे कुणी चाचणी करण्यासाठी उत्सुक असतील तर इथे सांगा.
Pls count me in!
Pls count me in!
मी पण
मी पण
नवीन लेखन च्या खाली
नवीन लेखन च्या खाली "माझ्यासाठी नवीन" आणि "मायबोलीवर नवीन" असे केवळ दोन ऑप्शन द्यावे
मला वाटतं क्रोमला खूप रॅम
मला वाटतं क्रोमला खूप रॅम लागते आणि फोनचा प्रसेसर मिडियाटेक असेल तर एचीटिपीएस साइटवर धडपडतो.
माझं लेखन मधे माझं लेखन दिसत
माझं लेखन मधे माझं लेखन दिसत नाहीये. इतर दोन माझे नसलेले लेखच फक्त दिसताहेत. कृपया पहाल? धन्यवाद
(No subject)
मी नुकताच "शीर्षक क्रम नि
मी नुकताच "शीर्षक क्रम नि मज्जा" धाग्यात प्रतिसाद लिहिला. नंतर "सगळ्या मायबोलीवरचे लेखन (माझे ग्रूप + इतर ग्रूप + नवे + आधी पाहिलेले)" वर क्लिक केल्यावर हा धागा लिस्ट मध्ये पहिल्या पानावर दिसणे अपेक्षित होते. पण तो दिसत नाही. अनेक धागे असे गायब होतात. गुगल करून शोधावे लागतात.
atuldpatil,
atuldpatil,
शीर्षक क्रम नि मज्जा हा "विरंगुळा" ग्रूपातील वाहता धागा आहे. तसेच तुम्ही नुकताच या धाग्यात प्रतिसाद लिहिला आअहेत म्हणजे धागा पाहिला आहे. त्यामुळे:
१. माझ्यासाठी नवीन : यात हा धागा दिसणार नाही कारण तुम्ही तो वाचला आहे.
२. ग्रूपात नवीनः यात दिसेल जर तुम्ही विरंगुळा ग्रूपचे सदस्य असाल.
३. मायबोलीवर नवीनः यात दिसणार नाही कारन तो वाहता धागा आहे.
माझ्या फोनच्या ब्राउजरमध्येच
माझ्या फोनच्या ब्राउजरमध्येच खालील बुकमार्क/ स्पीड डायल करून ठेवले आहेत.
१) माझ्या ग्रुपमधलं नवीन लेखन |मायबोली
लिंक:https://www.maayboli.com/new4me_group
२) मायबोलीवरचं नवीन लेखन - Maayboli
लिंक:https://www.maayboli.com/new4_all
३)शब्दखूण: अवांतर | Maayboli लिंक:https://www.maayboli.com/taxonomy/term/168
४)गुलमोहर - गेल्या ७२ तासातील लेखन : अवांतर | Maayboli लिंक:https://www.maayboli.com/gulmohar_new/168
Pages