Submitted by राहुलका on 12 November, 2017 - 05:31
सरकारने (कैबिनेट) ने नुकतेच हे बील पास केले. आता हे लोकसभेत येइल आणी मनी बिल असल्यामुळे राज्यसभेत न जाता राष्ट्रपतींकडे जाउन पास होइल. नोटबंदी, आधार, जीसटी नंतर आता हे बील आणी त्याचे नक्कि परीणाम काय होतील ह्यावर कोठेहि चर्चा चालु नाहि. पण भारताचे सर्व आर्थिक संरचना सरकार गुपचुप स्वतःच्या ताब्यात घेत आहे असे दिसते. थोडक्यात लंबी रेस की तय्यारी चालली आहे भारताला २/३ लोकांचे आणी २/३ उद्योगपतींचे गुलाम बनवायची.
या बिलावरची मते आणी मुख्य म्हणजे परिणाम जाणुन घ्यायला आवडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
त्या मोगल अकबराच्या काळी
त्या मोगल अकबराच्या काळी किमान घंटा बांधून तिचा दोर खाणारा म्हातारा बैल होता, अन त्या बैलाची घंटा ऐकून घेणारा दुष्ट म्लेंच्छ अकबरही..
आज फक्त तेजस्वी राष्ट्रभक्त हिंदूर्हुदयसर्माट दाढीवाले आहेत. >> जब्बरदस्त आरारा!!
Pages