Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31
माझ्या नवर्याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मालिका आता संपेल, मला शेवट
मालिका आता संपेल, मला शेवट आता नक्कीच पहायला मिळेल, या आशेवर अंजु इथे येतेय. पण कसलं काय? राधिका बाईंना अजून गॅनायाची जिरवायची आहे, मोठी कंपनी स्थापायची आहे. तरी अजून साबा-साबुना गॅनाया बद्दल पत्त्ता नाहीये. कपूर सरांचे काय झाले?
राधाक्का सारखी माझी भैताड
राधाक्का सारखी माझी भैताड मैत्रीण असती आणि ती सारखी तिच्या गॅरीसारख्या भैताड नवर्यासाठी माह्या नवरा माह्या नवरा करत माझ्यासमोर रडत बसली असती तर मी अश्शी खडसावली असती की बास रे बास. पुन्हा तिला चान्सच नसता दिला रडायचा.
(No subject)
माह्या भैताड नवर्याची
माह्या भैताड नवर्याची
राधिका बाईंना अजून गॅनायाची
राधिका बाईंना अजून गॅनायाची जिरवायची आहे, मोठी कंपनी स्थापायची आहे.>>> इतक करुन सुद्दा तिला तोच नवरा म्हणून हवाय.
भाउबीजेचा भाग बघितला .
भाउबीजेचा भाग बघितला .
रेवती नेहमी प्रमाणे मस्त दिसत होती . अथर्व फारच गोड वाटला .
ओवाळून झाल्यावर , नेहा उठली >>> नेहाने अर्थवला ओवाळल? मी तर तिला राधिकाची भावी सून समजत होते.
बाकी एकंदरच कथानकाबद्दल धन्यवाद !! हात जोडले. पुढे काय होणार आहे काय माहित.>>> दाखवून दाखवून शेवटी राधिका गुरुला माफ करते हेच दाखवणार, आणखी काय दाखवणार म्हणा.
ती राधिका , रेवतीकडे येउन रडायला लागली की रेवती कानाखाली एक सणसणीत आवाज का काढत नाही ??? ++++११११११११
मी अजून एक भाग पाहिला आज,
मी अजून एक भाग पाहिला आज, त्यात गुरू राधिकाला फालतू काय काय सुनवत होता आणि बाकी कुणिच नव्हते भागात. गॅरी ने शनायला फोन केला , ती काही वेळासाठी दिसली स्क्रिन वर.
आणि त्या अगोदर त्या राधिकाचा भाऊ माझी बाली, माझी बाली करत होता.
वेस्ट एपिसोड.. छ्यॅ!
दक्षे.. रुद्रम मुळे तुझ्या
दक्षे.. रुद्रम मुळे तुझ्या अपेक्षा वाढल्या आहेत का अचानक? तू म्हणते आहेस त्या अपेक्षा झी मराठीवरच्या, प्राईम टाईमवाल्या, सगळ्यात जास्त टीआरपी असलेल्या मालिकेसाठी फारच अवास्तव आहेत बै.
अर्थवची आर्थिक काळजी घेण्यास
अर्थवची आर्थिक काळजी घेण्यास राधिका समर्थ आहे असेे काल तीच म्हणाली गॅरीला, मग आता काय गॅरीकडून अपमान करून घेण्यासाठी थांबली आहे का ती.
ई हि मालिका अजून सुरु आहे?
ई हि मालिका अजून सुरु आहे?
अंजू, तुम्हाला आता होप्स सोडाव्या लागणार...
झंपी मला चालेल सावकाश
झंपी मला चालेल सावकाश वर्षभराने
. पण जेव्हा राधिकाच्या ऑफीसमधे गॅरी टेबल पुसेल तेव्हा बघणा-यांनी लिहा. मग मी ओझीवर बघेन.
गॅरी किती खालच्या थराला जातोय
गॅरी किती खालच्या थराला जातोय, फाल्तु मालिका. खुकखु अजून चालू असती तर मस्त टक्कर दिली असती
राधाक्का सारखी माझी भैताड
राधाक्का सारखी माझी भैताड मैत्रीण असती आणि ती सारखी तिच्या गॅरीसारख्या भैताड नवर्यासाठी माह्या नवरा माह्या नवरा करत माझ्यासमोर रडत बसली असती तर मी अश्शी खडसावली असती की बास रे बास. पुन्हा तिला चान्सच नसता दिला रडायचा. >>+१
शनायाचा मित्र आवडला.
शनायाचा मित्र आवडला.
चंपा, मला वाटत की राधिका त्या
चंपा, मला वाटत की राधिका त्या घरात अजूनही थांबली आहे त्याचे कारण ते घर तिच्या पण नावावर आहे. मग हक्काची जागा कशी सोडणार? दुसरे म्हणजे तिचा मसाल्याच्या धंद्यात पूर्ण जम बसलेला नाही. तिला पाठिंबा द्यायला आणी इतर वेळे अथर्वला सांभाळायला सासु सासरे घरात नाहीत. पण समोर नाना - नानी असल्याने ती अथर्वला तिथे ठेऊ शकते.
काल ती कसलासा अभ्यास करताना दाखवलीय, तेव्हा तिची ती जिद्द आवडली. ज्या बायका घर-दार-मुले सांभाळुन शिकतात, नोकरी वा बिजीनेस करतात त्यांचे मला खरेच कौतुक वाटते. मला आशा आहे की अर्थ मधल्या शबाना सारखी राधिका नवर्याला हाकलुन मुलाला घेऊन एकटी राहील. कारण गुरुला माफ करणे म्हणजे माकडाच्या हाती कोलीत देण्यासारखे आहे.
हो शनायाचा मित्र छान आहे. काम
हो शनायाचा मित्र छान आहे. काम मस्त करतो.
शनायासारख्या मुली बघितल्या
शनायासारख्या मुली बघितल्या आहेत. स्वत:च्या सौंदर्याचा वापर करून दुस-यांच्या जीवावर जगणा-या. सतत कुणीतरी लागतंच त्यांन्ना त्यांचे खर्च भागवायला आणि त्याबदल्यात... राधीका सगळा सोक्षमोक्ष लावून वेगळी झाली तर मालिकाच संपेल. टीआरपी कमी झाला तरच हे दळण संपेल, अगदी एका दिवसातही गुंडाळतील मग. हे लोक्स येऊन गेले का चहयेद्या मध्ये.
शनायाचा मित्र >>> सुयोग
शनायाचा मित्र >>> सुयोग गोऱ्हे, शेंटीमेंटल नावाची मूवी आली होती मध्ये त्यात होता. बघितली नाही पण माहितेय.
मला एक सांगा मुवि आली होती
मला एक सांगा मुवि आली होती म्हणायचं असते की आला होता, माझा गोंधळ होतो. पिक्चर लिहिलेलं बरं त्यापेक्षा.
मी तरी तो मुव्ही म्हणते
मी तरी तो मुव्ही म्हणते
मला आशा आहे की अर्थ मधल्या
मला आशा आहे की अर्थ मधल्या शबाना सारखी राधिका नवर्याला हाकलुन मुलाला घेऊन एकटी राहील. >>> हि मालिका जर झी युवा वर किव्वा वेब सिरिज म्हणून असती तर असाच शेवट दाखवला असता. पण हाय रे कर्मा, मालिका झीम चालवतेय त्यामुळे नो हाय होप्स.
राधीका सगळा सोक्षमोक्ष लावून वेगळी झाली तर मालिकाच संपेल. >>> पण हेच तर हवय ना आपल्याला?
हे लोक्स येऊन गेले का
हे लोक्स येऊन गेले का चहयेद्या मध्ये. >>> हो कधीच.
राधीका सगळा सोक्षमोक्ष लावून
राधीका सगळा सोक्षमोक्ष लावून वेगळी झाली तर मालिकाच संपेल. >>> पण हेच तर हवय ना आपल्याला? >> पण टीआरपी जास्त आहे मालिकेचा त्यामुळे सध्या आशा नाही असं वाटत . टीआरपी च्या अवती भवती मालिकेच संपणं किव्वा पाणी घालणं चालू राहत. जेव्हा टीआरपी काही दिवस घसरेल तेव्हा हळू हळू आवरत घ्यायला सांगतील चॅनल वाले. हे सगळं झी च्या दिवाळी अंकात वाचलं
आजचा एपिसोड आवडला. शनाया चा
आजचा एपिसोड आवडला. शनाया चा स्टँड मस्त, अर्थात ती ते निभवून नेते की मध्येच लटपटते बघु...
मी पाहिले नाहियेत भाग
मी पाहिले नाहियेत भाग
पण राधिका गुरूला हाकलून नाही देऊ शकत घरातून कारण अर्धे घर त्याचे पण आहे. म्हणजे दोघे एकाच घरात राहून फुगडी घालणार..
रश्मी तुझी वरची पोस्ट पटली...
पण शनायाला गॅरीनेच ठेवले आहे
पण शनायाला गॅरीनेच ठेवले आहे कामावर मग ती अशी कशी वागू शकते. तिला काही कामही येत नाही, स्वत:चं काम निपटत नाही मग ती पानवलकरांचं काम कसं करणार. अशा फायली घेऊन काम करतात का प्रायवेट आॅफिसमध्ये, आता सगळं संगणकावर करतात ना अगदी सरकारी आॅफिसातही, मला कल्पना नाही.
Data entry चं काम असेल
Data entry चं काम असेल
आजचा एपिसोड आवडला. शनाया चा
आजचा एपिसोड आवडला. शनाया चा स्टँड मस्त, अर्थात ती ते निभवून नेते की मध्येच लटपटते बघु... >>> शनायाचं काम आवडलं. मस्त खुन्नस दिली गॅरीला
मस्त खुन्नस दिली गॅरीला > +१
मस्त खुन्नस दिली गॅरीला > +१ . पण दोन तीन भागांपूर्वी शनायाने राजीनामा दिला होता ना? परत जॉईन झाली का?
त्यांच्या हापिसात राजिनामा
त्यांच्या हापिसात राजिनामा देण, परत जॉईन करणं, कामं करण अस काही असत का
Pages