Submitted by मी - सागर on 7 September, 2017 - 02:50
संभाजी : येत आहेत
झी मराठी वर लवकरच वेळ आजून माहीत नाही पण कुठलीतरी शिरेल बंद होणार असा दिसतंय.
Upcoming Sambhaji Maharaj serial teaser
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मा न बा बंद होईल की काय ? बंद
मा न बा बंद होईल की काय ? बंद व्हावी अशी फार इच्छा आहे.
कदाचित नकटीच्या लग्नाला .कारण
कदाचित नकटीच्या लग्नाला .कारण पहिले पाच -सहा एपिसोड बघितल्या नंतर कधीच बघितली नाही ती मालिका. प्रेक्षक नसतानाही खूप ताणून धरली ती मालिका. त्याचे निर्माते झी च्या खूप जवळचे आहेत बहुतेक
मा न बा कशी टिकून आहे अजून
मा न बा कशी टिकून आहे अजून कळत नाही.. अत्यंत फालतू
संभाजी नक्की बघणार..
तरुण संभाजी च्या भुमिकेत कोण
तरुण संभाजी च्या भुमिकेत कोण कलाकर आहे ह्याची जाम उत्सुकता आहे.टायटल सॉंग काय कस असेल ह्याची पण उत्सुकता.
आय विश अॅण्ड प्रे कि ही मालिका सरस ठरावी.शिवाजी मालिकेपेक्षाही.झी वाल्यानी मानबा,खुकखु,नलसा, वगैरे मालिका नंतर हा विषय निवडला म्हणजे जरा तरी जागेवर येत आहे असे म्हणायचे.
मा न बा, केसरी टूर्स न
मा न बा, केसरी टूर्स न ट्रॅव्हल्स मुळे टिकून आहे
अमोल कोल्हेला घेणार आहे का
अमोल कोल्हेला घेणार आहे का मालिकेत?
परत तोच. दुसरा कोणी बघायला
परत तोच. दुसरा कोणी बघायला आवडलं असतं संभाजी म्हणून.
काहे दिया परदेस संपून
काहे दिया परदेस संपून संभाजी येतेय . हो अमोल कोल्हेच आहे संभाजी . कुठलीहि मालिका जास्ती जास्त १ वर्ष २ महिन्यापासून एक वर्ष ६ महिन्यापर्यंत चालते असं आपलं निरीक्षण . काही काही अपवाद
पण अमोल कोल्हे आवडतो मला. तो
पण अमोल कोल्हे आवडतो मला. तो शिवाजी महाराजांची भूमिका असो इतर कुठली राजांची, शोभुन दिसतो. औरंगजेबाच्या भूमिकेत राहुल सोलापूरकर आहे की काय?
अमोल कोल्हे
अमोल कोल्हे
ही मालिका आधी कलर्स मराठीवर
ही मालिका आधी कलर्स मराठीवर येणार होती, तिथे दाखवत होते, लवकरंच संभाजी असं. मग मटाला पण वाचली होती बातमी सहा महीन्यापूर्वी की 'तू माझा सांगाती' संपून संभाजी येणार. माशी शिंकली वाटतं कुठेतरी. तू माझा काही संपेना आणि संभाजी गेली दुसरीकडे.
http://www.loksatta.com
http://www.loksatta.com/manoranjan-news/zee-marathi-sambhaji-serial-amol...
कलाकार तर चांगले दिसतायत. मालिका चांगली असावी अशी अपेक्षा !
"तू माझा सांगाती" ची अॅड
"तू माझा सांगाती" ची अॅड पाहिली गेल्या आठवड्यात.
भरत जाधव तुकाराम किंवा पांडुरंग आहे.
चिन्मय मांडलेकर तुकाराम महाराज होता. तीच ना ही सिरियल??
अमोल कोल्हे राजांच्या भूमिकेत खरंच खूप शोभून दिसतो.
शिवाजी महाराज आणि संभाजी
शिवाजी महाराज आणि संभाजी राजांच्या व्यक्तिमत्त्वात खूप फरक होता.. अमोल कोल्हेला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे संभाजी करताना..
कलाकार तर चांगले दिसतायत.>>
कलाकार तर चांगले दिसतायत.>> शिवाजी महाराजांचा रोल कोण करणार आहे ते नाही कळालं...
अमोल कोल्हे आता बोअर झाला
अमोल कोल्हे आता बोअर झाला स्टिरीओटाईप एकच रोल करतोय. नाटकात पण तोच, चित्रपटात पण तोच, सिरीअल मध्ये पण तोच. अभिनय चांगला करतो त्यासाठी प्रत्येकवेळी त्यालाच घेणे बरोबर नाही. नविन चेहरा असता तर लोक त्यासाठी तरी बघतील. नाटक पाहीलेल्या लोकांना कंटाळवाणा होणार.
ऊस गोड आहे म्हणून तो मुळापासून थोडी खायचा असतो
मला कळलेली माहिती अशी की अमोल
मला कळलेली माहिती अशी की अमोल कोल्हेचीच आहे ही मालिका. जगदम्बा क्रिएशन्स की काहितरी.
ही मालिका सुरु होण्याचा आनंदच
ही मालिका सुरु होण्याचा आनंदच आहे. परंतू अत्यंत संवेदनशील व विवादास्पद विषय आहे. मालिकेला शुभेच्छा!
२४ सप्टेंबर रविवार २ तासाचा
२४ सप्टेंबर रविवार २ तासाचा विशेष भाग.
२५ सप्टेंबर पासून रात्री ९.०० वाजता.
माझा हिरमोड झाला अमोल कोल्हे
माझा हिरमोड झाला
अमोल कोल्हे सोडुन कोनीही चालला,पळला असता खरं.मराठी इंडस्ट्री मधे बरेचसे चांगले चेहरे आहेत.
टायटल सॉंग चांगल आहे पण.
टायटल सॉंग चांगल आहे पण.
अमेोल कोल्हे स्टिरिओटाईप रोल
अमेोल कोल्हे स्टिरिओटाईप रोल करतो. +१
अमेोल कोल्हे स्टिरिओटाईप रोल
अमेोल कोल्हे स्टिरिओटाईप रोल करतो >> पण नेहमी असच असत इंडस्ट्रीमध्ये . एखाद्याचा एक रोल हिट गेला कि त्याच त्याच प्रकारचे रोल मिळतात. दुसरे रोल कोणी त्यांना ऑफर करतच नाही . काम न मिळण्यापेक्षा स्वीकारणं कधीही चांगलं . त्याचीही मजबुरी असेल आणि निर्माता आणि दिग्दर्शक हि त्याला त्या रोल मध्ये घेण्यात सेफ असतातच
आता लक्षात आलं किंवा यु
आता लक्षात आलं किंवा यु ट्यूब वर बघितलं . चार चार निर्माते आहेत त्यात ला एक अमोल कोल्हे आहे . अतिशय सुरेख बोलला अगदी डोळ्यात पाणी आलं . महा मालिका आहे हि . आधी कलर्स वर येणार होती पण तिथे काहीतरी बिनसलं आणि झी मराठीला मान मिळाला आणि माझ्या मते झी मराठी वर जी कुठली मालिका येते त्या मालिकांना आणि त्यातल्या सगळ्या कलाकारांना नाव मिळत
हो खरे आहे सुजा. पूर्वीची ई
हो खरे आहे सुजा. पूर्वीची ई टिव्ही, आताच्या कलर्स वरल्या मालिका भयाण होत चालल्यात. सरस्वती ही सिरीयल साबा-साबु पहातात म्हणून मधून डोकावते. पण नीच पणाचा कळस दाखवलाय या मालिकेत. म्हणून लोक झी कडे वळतात.
'झी' चे निखील साने आता कलर्स
'झी' चे निखील साने आता कलर्स चे हेड आहेत असं वाचलं मागे.. त्यामुळे दर्जा सुधारण्याची अपेक्षा आहे
झीच्या मालिकांचा दर्जा फारच
झीच्या मालिकांचा दर्जा फारच उच्च होता तसाही.
दामलेकाका झीवरून कलर्सवर आले. विष्णू मनोहरना नारळ दिला.
झी मराठी वर जी कुठली मालिका
झी मराठी वर जी कुठली मालिका येते त्या मालिकांना आणि त्यातल्या सगळ्या कलाकारांना नाव मिळत>>>आणि नावे (वाईट) ठेवलीही जातात
पण नीच पणाचा कळस दाखवलाय या मालिकेत. म्हणून लोक झी कडे वळतात.>>> झीमराठी सुद्दा बेकार झालय सध्या.
हि महामालिका आहे तर ७
हि महामालिका आहे तर ७ किव्वा ८ वाजता ठेवायला हवी होती. जास्त लोकान्ना बघायला मिळेल.
जबरी आहे कन्सेप्ट! आधी हा
जबरी आहे कन्सेप्ट! आधी हा स्लॉट कारेदु चा होता जी office setting मधली टोटली मुंबईकर मालिका होती (हल्लीच्या मालिकांपेक्षा बरीच बरी होती असं आता वाटतं. ) त्याआधी काय होतं आठवत नाही बहुधा तुझं माझं जमेना - अगेन मॉडर्न कपलची स्टोरी होती. पण त्याच स्लॉटमध्ये इतिहास मालिका म्हणजे एकदम गेम चेंज आहे. वेगळा प्रेक्षकवर्ग खेचावा लागेल.
Pages