Submitted by संपदा on 6 September, 2017 - 01:39
मायबोली गणेशोत्सवात भाग घ्यायचे विराजचे हे पहिलेच वर्षं, त्यामुळे तो गणपतीचे चित्र रंगवून देण्यासाठी उत्सुक होता. घरी १० दिवसांचा गणपती असल्याने घरच्या गणपतीकडे बघत हे चित्र रंगवण्यात आले आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
घरी १० दिवसांचा गणपती
घरी १० दिवसांचा गणपती असल्याने घरच्या गणपतीकडे बघत हे चित्र रंगवण्यात आले आहे >>

मस्त रंगवलय चित्र..बाप्पाला छान कलरफुल केलयं.. दोन्ही कान वेगवेगळ्या कलरचे आहेत बाप्पाचे..
भारी रंगवलंय
भारी रंगवलंय
छानच!!
छानच!!
वाह! वयाच्या मानाने मस्त
वाह! वयाच्या मानाने मस्त रंगवलंय रंगेबीरंगी बाप्पा.
मन-मोकळ्या हातांनी
मन-मोकळ्या हातांनी रंगवल्यामुळे आणखी सुंदर दिसत आहे. आवडलं विराज!
धन्यवाद
धन्यवाद
<< दोन्ही कान वेगवेगळ्या कलरचे आहेत बाप्पाचे.. Happy
हो
, मी विचारले असे का? तर म्हणे कलरफुल गणपती छान दिसतो 
(No subject)
धन्यवाद संयोजक!
धन्यवाद संयोजक!