मायबोली गणेशोत्सव २०१७ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी कृपया या धाग्यावर आपापली नावे कळवावीत. गणेशोत्सवासाठी साधारण महिनाभर दिवसातली काही मिनिटे ते काही तास इतका वेळ द्यावा लागेल. इथे नाव दिलेल्या सभासदांशी प्रशासक संपर्क साधतील.
गणेशोत्सवातील कामाचे साधारण स्वरूप हे वेगवेगळ्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, त्यासाठी प्रवेशिका मागवणे, त्या कलाकृती सादर करणे वा स्पर्धा घेणे, स्पर्धेचा निकाल जाहीर करणे असे असेल.
या उपक्रमांत मर्यादित सदस्यांची आवश्यकता असल्याने सर्व इच्छुक सभासदांना एकाच वेळी सहभाग घेता येईल असं नाही. या आधी अश्या उपक्रमात भाग न घेतलेल्या सभासंदांनी जरूर सहभागी व्हावे. ज्या लोकांच्या घरी इंटरनेट सुविधा आहे अश्यांना मंडळात प्राधान्य दिले जाईल.
मागच्या काही वर्षातले गणेशोत्सव इथे बघता येतील.
पराग यांनी संयोजनाच्या अनुभवावर आधारीत लिहीलेला हा लेख पहा. त्यात कामाच्या स्वरूपाचा अंदाज येईल.
शुभेच्छा!
शुभेच्छा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
यंदाही मस्त क्रिएटीव्ह टीम तयार होऊ दे
एक सजेशन - ज्यांना काही कारणाने संयोजनात भाग घ्यायला जमत नाही पण त्यांच्याकडे एखादी आयडीया असेल तर ती गुप्तपणे
शेअर करण्यासाठी ईथे संयोजक टीमचा मेल आयडी देता आला तर चार डोकी आणखी चालतील.
अजून कोणीही नाव नोंदवले नाही
अजून कोणीही नाव नोंदवले नाही ?
नाही अजून कुणिही नाही. या
नाही अजून कुणिही नाही. या वर्षी मायबोलीला २१ वर्षे पूर्ण होतील आणि गणपतीला आवडता असणारा आकडा म्हणजे २१ असं म्हणतात. आता तो मायबोलीकरांना आवडला पाहिजे.
मायबोलीवरचे सगळे उपक्रम (सगळ्यात पहिला गणेशोत्सव) हे मायबोलीकरांनी उत्स्फुर्तपणे करायचे म्हणून ठरवले. प्रशासनाने असं करा म्हणून झालेले नाही. किंवा उपक्रम सुरु झाले तेंंव्हा प्रशासन वगैरेही काही नव्हतं , मायबोलीने जागा दिली इतकेच. ती आताही आहेच.
मी करेन काम गणपती संयोजना
मी करेन काम गणपती संयोजना साठी .
मी आत्तापर्यंत तीनदा संयोजनात
मी आत्तापर्यंत तीनदा संयोजनात काम केलं आहे. माझ्या आठवणीप्रमाणे नियम होता की एका उपक्रमाच्या संयोजनात तीनदाच सहभागी होता येईल म्हणून. तरीही चालणार असेल तर मी जमेल तसं संयोजनात भाग घ्यायला तयार आहे.
फोटो शॉप एक्स्पर्टिज असलेले,
फोटो शॉप एक्स्पर्टिज असलेले,
कार्यक्रमासाठी रिक्षा / फ्लेक्स बनवू शकणारे
पाककृतीसाठी नवीन आणि चॅलेंजिंग नियम बनवणारे
एस टी वाय साठी स्टार्टिंग फीडर बनवणारे
नावं लिहा पटापट .
मला फुल्फ्लेज्ड जमणार नाही पण
मला फुल्फ्लेज्ड जमणार नाही पण थोडावेळ नक्की काढू शकतो.
Count me in !
Count me in !
मी आत्तापर्यंत तीनदा संयोजनात
मी आत्तापर्यंत तीनदा संयोजनात काम केलं आहे. माझ्या आठवणीप्रमाणे नियम होता की एका उपक्रमाच्या संयोजनात तीनदाच सहभागी होता येईल म्हणून. तरीही चालणार असेल तर मी जमेल तसं संयोजनात भाग घ्यायला तयार आहे. >> +१. Count me in !
असामी, मेधा, पराग.. टर्निंग द
असामी, मेधा, पराग.. टर्निंग द क्लॉक बॅक!!
फोटो शॉप एक्स्पर्टिज असलेले,
फोटो शॉप एक्स्पर्टिज असलेले,
)
कार्यक्रमासाठी रिक्षा / फ्लेक्स बनवू शकणारे>>>> जाहिराती तयार करण्यासाठी मदत करू शकेन किंवा त्या तयार करून देईन. पण त्यापेक्षा जास्त सहभाग (इच्छा असूनही) घेता येईल असं वाटत नाही. सध्या जेष्ठ नागरीक आहेत इकडे, शिवाय आमच्याकडेही गणपती असतो. पण जेव्हढी शक्य आहे तेव्हढी मदत करायला नक्की आवडेल. २०१० मधे केलेल्या जाहिराती (माझीही रिक्षा
मला सहभागी व्हायला आवडेल.
मला सहभागी व्हायला आवडेल.
फोटो शॉप एक्स्पर्टिज असलेले,
फोटो शॉप एक्स्पर्टिज असलेले,
कार्यक्रमासाठी रिक्षा / फ्लेक्स बनवू शकणारे
>>> मी आहे!
घरी गणपती असल्याने संयोजनात
घरी गणपती असल्याने संयोजनात भाग घेण जमणार नाही पण एस टी वाय साठी सुरुवात लिहून द्यायला आवडेल
मी २४ पासून नाहिये घरी, पण
मी २४ पासून नाहिये घरी, पण आधी आहे, २ वर्षांपूर्वी गणेशोत्सवात आणि ह्याच वर्षी मभादि संयोजनात होते म्हणून नाव देत नव्हते, चालणार असेल तर २३ तारखेपर्यंत हवं ते काम करू शकेन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला पण धरा संयोजनात..
मला पण धरा संयोजनात..
मलाही कोणतीही मदत करायला
वा! जोरदार संयोजक मंडळ बनणार यावेळी!!
मलाही कोणतीही मदत करायला आवडेल.
मी पण येऊ का संयोजनात?
मी पण येऊ का संयोजनात?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त टीम होते आहे
मस्त टीम होते आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला सलग आणि एकूण जास्त वेळ
मला सलग आणि एकूण जास्त वेळ नाही देता येणार. पण मुशो वगैरेसाठी काही लागली तर मदत करू शकेन.
मी आत्तापर्यंत तीनदा संयोजनात
मी आत्तापर्यंत तीनदा संयोजनात काम केलं आहे. माझ्या आठवणीप्रमाणे नियम होता की एका उपक्रमाच्या संयोजनात तीनदाच सहभागी होता येईल म्हणून. तरीही चालणार असेल तर मी जमेल तसं संयोजनात भाग घ्यायला तयार आहे. >> +१. Count me in !
>>>>
+1111
मलाही आवडेल काही मदत लागली तर
मलाही आवडेल काही मदत लागली तर करायला माझं हे पहिलंच वर्ष जास्त काही माहिती नाही पण जमेल तेवढी जर संधी मिळाली तर मदत करायला आवडेल.
संयोजकांची फायनल लिस्ट बनली
संयोजकांची फायनल लिस्ट बनली की ती सर्वाना कुठे बघायला मिळते?
मला आवडेल संयोजनात सहभागी
मला आवडेल संयोजनात सहभागी व्हायला
वा, मस्तं !
वा, मस्तं !
यावेळी कमी रिस्पॉन्स म्हणता म्हणता जोरदार सुरवात्, यावर्ढीचा उत्सव एकदम memorable होणार असं वाटतय अता !
पूर्ण वेळ देऊ शकत नाही, तरी
पूर्ण वेळ देऊ शकत नाही, तरी थोडा वेळ नक्कीच काढू शकतो.
२०१७ गणेशोत्सव संयोजक मंडळ
२०१७ गणेशोत्सव संयोजक मंडळ असे आहे.
मेधा, नानाकळा, प्राजक्ता_शिरीन, maitreyee, रीया, अरूण, अक्षय दुधाळ, आशूडी, हिम्सकूल, सिम्बा, असामी, धनि, अमितव, पराग.
कवीन, अंजली आणि भास्कराचार्य तुमची नावेही संयोजन मंडळाला कळवली आहेत.
हे एवढे सगळे लोकं आजच्या आज
हे एवढे सगळे लोकं आजच्या आज जमले काय??
पहिलाच प्रतिसाद माझा १४ जुलैला होता.. त्यानंतर दुसरा थेट आज १ ऑगस्टला.. आणि बघता बघता ही भरारी.. माझा पहिला प्रतिसाद पनवती तर नव्हता ना ज्याने अदृश्य बांध घातला होता जो आज मेघा यांनी तोडला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एका दिवसात एका वरून इतकी गाडी
एका दिवसात एका वरून इतकी गाडी पुढे . खूप छान वाटतंय . मस्त टीम तयार झालीय . झोकात होणार या वर्षीचा गणेशोत्सव . माबो वरचा गणेशोत्सव घरचाच वाटतो इतकी आपुलकी निर्माण झालीय ह्या बद्दल . म्हणूनच प्रतिसाद मिळत नव्हता संयोजनासाठी तेव्हा खूप रुखरुख वाटत होती आता खूप छान वाटतय .
मंडळाला शुभेच्छा .
मंडळाला शुभेच्छा .
Pages