Submitted by चाफा on 5 November, 2007 - 19:59
सप्तरंगात न्हाऊन आली
आली माझ्या घरी ही दिवाळी...
दीपावली म्हणजे सप्तरंगांची उधळण! तश्यात आपल्या दिवाळी अंकाचा या वर्षीचा विशेष विभाग 'सात' अंकावर आधारलेला. मग तर त्याला 'इंद्रधनुष्य' म्हणणं अगदी समर्पक! या विशेष विभागांतर्गत विविध प्रकारचे साहित्य आणि कलाकृती मागविण्यात आल्या होत्या. विषयाचं, माध्यमाचं बंधन नव्हतं, फक्त संदर्भ साताचा.
आपल्या प्रतिभावान मायबोलीकरांचे हे 'इंद्रधनुष्य' सजवणारे कल्पनाविष्कार...
Abhishruti
Ajai
Gajanandesai
JLo
Prasad_Shir
Tulip
Ajai
Gajanandesai
JLo
Prasad_Shir
Tulip
विशेषांक लेखन:
शेअर करा