Submitted by suman_desh on 8 March, 2009 - 15:21
नमस्कार! मला इथे येऊन १ वर्ष झालं आहे. आम्ही गिल्बर्टमधे रहातो. मी इथे सध्या सेवाभावी संस्थांच्या शोधात आहे जिथे मी काही सेवाभावी कामे (Voluntary Work) करु शकेन. आपल्यापैकी कोणाला अशा संस्थांबद्दल माहिती आहे का?
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
अॅरीझोना मधून कुणी BMM
अॅरीझोना मधून कुणी BMM शिकागोला जाणार आहात का?
http://www.maayboli.com/node/27127
अहो तुमच्याकडे कालपरवा एक
अहो तुमच्याकडे कालपरवा एक धुळीचे प्रचंड वादळ झाले म्हणे. सर्वजण सुखरूप ना?
हो, हो ! अगदी सुखरुप. आधीच्या
हो, हो ! अगदी सुखरुप. आधीच्या आठवड्यात ११७ डिग्री फॅ. , आ॑ता हे डस्ट स्टॉर्म. पाऊस नाहीच.
नमस्कार मंडळी!! नाटक बसवायला
नमस्कार मंडळी!!
नाटक बसवायला आवडते? पहायला देखिल आवडते?
हा धागा पहायला विसरू नका - http://www.maayboli.com/node/44369
.
.
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो,
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, तुमच्या छोटुकल्यांना जसं बाप्पाला पत्र लिहायचं आहे, तसंच तुम्हालाही (मात्र वेगळे नियम असलेलं पत्र) लिहायचं आहे.
लिहिताय ना मग?
नियमावलीसाठी येथे पहा. http://www.maayboli.com/node/44947
गेल्यावर्षी या दिवसात
गेल्यावर्षी या दिवसात फिनिक्समधे होतो
टी-शर्ट घेऊन हातभार लावताय
नमस्कार.
नमस्कार.

कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---
फिनिक्स मधे अजून कुणि
फिनिक्स मधे अजून कुणि मायबोलिकर रहातात का?