फोटो कसे टाकायचे ह्याची माहिती हवी होती.

Submitted by अदित्य श्रीपद on 24 March, 2017 - 22:13

फोटो कसे टाकायचे ह्याची माहिती हवी होती.

Group content visibility: 
Use group defaults

१) फेसबुक माध्यम वापरावे. ते कोणत्याही फोनमधून चालते.
२) आपल्या फेसबुक अकाउंटला फोटो अपलोड करा
३) फोटो तिथे अपलोड झाला की त्या फोटोवरच क्लिक करून तो मोठा दिसेल. खाली "view full size" वर कर्सर नेला / मोबाइल स्क्रिनवर बोट धरून ठेवले की " copy link" येइल ती लिंक कॅापी करा. ( या लिंकमध्ये fbcdn वगैरे अक्षरे असतात.
४) <img src="इथेलिंकपेस्टकरा" width="560"/>
या template मध्ये लिंक पेस्ट करा.
पेस्ट करून सर्व template copy करून इथे लिखाणात/प्रतिसादात/लेखात हवे तिथे टाका आणि /प्रतिसाद तपासा/ केल्यावर फोटो दिसला की /save/ क्लिक करा.

फोटो आडवा असल्यास width="560"
आणि उभा असल्यास width="480"
वापरा.

फेसबुकवरचे फोटो इतर कोणी पाहू नये अशी इच्छा असल्यास एक वेगळे फेसबुक अकाउंट वापरावे अथवा एखादा closed group क्रिएट करावा. ग्रुप करण्यासाठी घरातल्याच एकाला अॅड करावं. एकट्याचा ग्रुप क्रिएट होणार नाही.

फेसबुकवर अमर्याद स्टोरिज मिळते व ते फोटो डिलिट करावे लागत नाहीत. सिक्युअर आहेच.

अजून नीट जमत नाहीये, पण प्रयत्नकरतोय.