Submitted by संयोजक on 8 March, 2017 - 10:18
आयडी- मित
पाल्याचे नांव - मल्हार
आभार - सारेगामा लिमिटेड आणि श्रीमती मीना खडीकर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आयडी- मित
पाल्याचे नांव - मल्हार
आभार - सारेगामा लिमिटेड आणि श्रीमती मीना खडीकर
व्वा ! काय तालसुरात म्हंटलयं
व्वा ! काय तालसुरात म्हंटलयं ! शाब्बास मल्हार ! नाव सार्थ केलसं.
मस्तच! किती छान गायलाय मल्हार
मस्तच! किती छान गायलाय मल्हार!
खरंच किती तालासुरात गायलाय
खरंच किती तालासुरात गायलाय मल्हार! असा गोड ठोसा कुणीही आनंदाने खाईल
मस्तं म्हटलय. व्हिडिओ हवा
मस्तं म्हटलय. व्हिडिओ हवा होता, अजून छान वाटलं असतं.
तालासुरात गायलाय मल्हार,
तालासुरात गायलाय मल्हार, मस्तच.
शाब्बास मल्हार!
शाब्बास मल्हार!
मस्तच !
मस्तच !
मस्त
मस्त
वॉव काय गातोय
वॉव काय गातोय
शाब्बास, खुपच गोड !
शाब्बास, खुपच गोड !
खुप छान ...
खुप छान ...
कौतुक आणि प्रोत्साहनाबद्दल
कौतुक आणि प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद मंडळी !
इकडे घरात, मित्र मंडळींमधे आणि भारतात गेल्यावर सर्वत्र, असं मराठी सतत कानावर पडत असल्याने बोलणं त्याला लहानपणापासूनच चांगलं जमतं. लिखाणाची सवय मात्र हळूहळू करावी लागणार. मराठी लेखन-वाचन जमत नसल्याने हे गाणं देखील सीडी वर ऐकून त्याने पाठ केलं.
फाईट, ठोसा, रडत बसा असले जिव्हाळ्याचे शब्द असल्याने हे गाणं लगेच आवडलं आणि पटकन पाठ सुद्धा झालं !
व्वा मल्हार, फारच छान
व्वा मल्हार, फारच छान
छान म्हटलंय गाणं! शाब्बास!
छान म्हटलंय गाणं!
शाब्बास!
(No subject)