Submitted by चिन्नु on 30 December, 2016 - 12:34
चंदन उर्फ संदलवूडच्या लागवडीबद्दल माहिती हवी आहे. आपल्यापैकी कुणी हे करतं का? या विषयी माहिती मिळेल का प्लीज?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कुणाला काही माहीत आहे का?
कुणाला काही माहीत आहे का?
भारतात चंदनाची झाडे ही सरकारी
भारतात चंदनाची झाडे ही सरकारी मालकीची असतात अगदी ती तुम्ही तुमच्या दिवाणखान्यात लावली तरी. -हे एपिक चॅनलवर मिळालेली माहिती आहे.
Net var bharpur mahiti ahe,
Net var bharpur mahiti ahe, you tube var maharashtrat chandan sheti karanarya shetkaryanchya mulakhati ahet.
चंदनाची चोरी फार मोठ्या
चंदनाची चोरी फार मोठ्या प्रमाणवर होते. त्यासाठी फार बंदोबस्त ठेवावा लागतो.
त्यापेक्षा सागवान वगैरे लाकडाची लागवड करा.
http://sandalwoodplant.blogsp
http://sandalwoodplant.blogspot.in/
http://www.agrifarming.in/sandalwood-cultivation/
दीपस्त +१ चंदनाची झाडं
दीपस्त +१
चंदनाची झाडं रात्रीतुन कापुन गायब करतात , त्यापेक्षा सागवानाची लागवड बरी.
ओह.. कुणी माबोकरांपैकी करत
ओह.. कुणी माबोकरांपैकी करत असेल किंवा कुणी माहीतीत असलेले शोधत होते.
थँक यू!
हर्मायनी, तो लॉ चेंज झाल्याचे
हर्मायनी, तो लॉ चेंज झाल्याचे कळाले.
आजच्या अॅग्रोवनमधील
आजच्या अॅग्रोवनमधील लेख
http://www.agrowon.com/Agrowon/20170106/5732148775105921347.htm
कठीण आहे. लिंकबद्दल धन्यवाद!
कठीण आहे.
लिंकबद्दल धन्यवाद!