बापरे, दोन - तीन दिवसात ईतक्या पोस्टी.
मामा, आम्ही नि.चे.पो. वरून डायरेक्ट कोल्हापूरात उडी मारु त्यामुळे नि.पा.कडे कराडमार्गे जाण होणार नाही. मी आल्यावर को.पु.चे सर्व माबो मिळून नि.पा. यांच्याकडे ४-५ दिवस पिकनीकला जाऊ या.
madya, तुमच पोटभर खाऊन झाल की ईकडे अपडेटस लिहा. कोल्हापूरी व्हेज ऑथेंटीक थाळि कुठे मिळेल??
अन्जू पोकळा म्हणजे कसली भाजी??
पोकळ्याची भाजी माहीत नाही तुला ? काय करावे आता या आरतीला ? बरं, असो....हा फोटो बघ पोकळ्याच्या भाजीचा....
शिजविताना फक्त दोन-तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे, एक लसूण ठेचून आणि अगदी चवीपुरते मीठ (बारीक) टाकायचे आणि मंद ज्योतीवर शिजवत ठेवायचे....पाणी असेतो पर्यंत....मात्र भाकरी हवी....फर्डा चवीसाठी.
कोल्हापूरकरांनाच विचार पोकळा भाजी, त्याच्याकडून ऐकले आहे, परवा कोपुवर मी माझं अज्ञान प्रकट केल्यावर अमेय आणि मामांनी भाजीचा फोटो टाकला होता. त्याला तांदुळजा असेपण म्हणतात असं कोपुवरच मला कळलं.
मी पोकळा म्हणजे लाल माठ का? असंच विचारलं होतं. मग फोटो बघून लाल आणि हिरव्या माठाचे कॉम्बिनेशन वाटते असं लिहिले तेव्हा रमाने मला ती तांदुळजा असं सांगितले. ह्या बाबतीत वुई आर सेलिंग इन अ सेम बोट.
मी तीन चार वर्षे मिरजला होतो त्यावेळी सांगली कोल्हापूर भागात फिरलो पण नॉनव्हेज व्हेज जेवणाची चव लक्षात राहील असं एकही ठिकाण नाही अपवाद मिरज हॉस्पिटलसमोर दाभाडे यांच्याकडे मिळणारा नाश्ता. एकंदर जेवणाची चव मुंबई आणि कोकणात मिळणाऱ्या जेवणाच्या तुलनेत अगदीच सामान्य होती. फडतरे मिसळ आणि तांबडा पांढरा रस्सा म्हणजे कायच्या काय ओव्हर हाईप्ड प्रकार आहे. वडापाव बद्दल न बोललेलंच बरं.
मामा, मी fan आहे बरंका
मामा, मी fan आहे बरंका तुमच्या कोल्हापुरी कांदा-लसूण मसाल्याची. थंडीत आणि पावसाळ्यात मी आवर्जून तो मसाला आणते आणि रस्सा भाज्या, उसळी यात घालते.
sakali davagiri dosa (shivaji
sakali davagiri dosa (shivaji pethet), kiva samarth chi idali or wada or khichadi mix. (tarabai road, hindustan chya javal)
dupari j1 zalyavar सुरेख lassi (corporation chya javal)
sandhyakali charudatt wada (shivaji pethet), rajabhau bhel, kishore che sandwich or corn bhel (ke bho na chya khau gallit)
ratri pure veg dinner Ramkrishna hotel (takala).
Ajun khup pure veg restaurants aahet, Zoraba mazya avadiche (parvati talkies chya javal)
Basuri, dasara chowk
Pani puri khayachi asel tar na chukata, dominos chya samor zadakhalachi pani puri ekdam famous. (rajarampuri)
next week la yenar aahe kolhapur la tevha sagale khavun gheyin.
बापरे, दोन - तीन दिवसात
बापरे, दोन - तीन दिवसात ईतक्या पोस्टी.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
मामा, आम्ही नि.चे.पो. वरून डायरेक्ट कोल्हापूरात उडी मारु त्यामुळे नि.पा.कडे कराडमार्गे जाण होणार नाही. मी आल्यावर को.पु.चे सर्व माबो मिळून नि.पा. यांच्याकडे ४-५ दिवस पिकनीकला जाऊ या.
madya, तुमच पोटभर खाऊन झाल की ईकडे अपडेटस लिहा. कोल्हापूरी व्हेज ऑथेंटीक थाळि कुठे मिळेल??
अन्जू पोकळा म्हणजे कसली भाजी??
आरती.... तुला जमेल तस प्लॅन
आरती....
तुला जमेल तस प्लॅन कर....यू आर वेलकम.
पोकळ्याची भाजी माहीत नाही तुला ? काय करावे आता या आरतीला ? बरं, असो....हा फोटो बघ पोकळ्याच्या भाजीचा....
शिजविताना फक्त दोन-तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे, एक लसूण ठेचून आणि अगदी चवीपुरते मीठ (बारीक) टाकायचे आणि मंद ज्योतीवर शिजवत ठेवायचे....पाणी असेतो पर्यंत....मात्र भाकरी हवी....फर्डा चवीसाठी.
कोल्हापूरकरांनाच विचार पोकळा
कोल्हापूरकरांनाच विचार पोकळा भाजी, त्याच्याकडून ऐकले आहे, परवा कोपुवर मी माझं अज्ञान प्रकट केल्यावर अमेय आणि मामांनी भाजीचा फोटो टाकला होता. त्याला तांदुळजा असेपण म्हणतात असं कोपुवरच मला कळलं.
अरेच्या अन्जू....आपल्या
अरेच्या अन्जू....आपल्या दोघांचे टायमिंग अगदी एकच....१६.१२ आणि विषयही तोच....पोकळा.
मामा टेलिपथी.
मामा टेलिपथी.
मामा, वरील फोटो लाल माठ
मामा, वरील फोटो लाल माठ भाजीचा आहे का???
अन्जू मी पण माझं अज्ञान प्रकट केल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आरती... आम्ही कोल्हापूरकर,
आरती...
आम्ही कोल्हापूरकर, सांगली, सातारा, तसेच बेळगाव भागात या भाजीला "पोकळा" याच नावाने ओळखतो. अगदी पाच रुपयाला पेंडी मिळते....हमखास.
मी पोकळा म्हणजे लाल माठ का?
मी पोकळा म्हणजे लाल माठ का? असंच विचारलं होतं. मग फोटो बघून लाल आणि हिरव्या माठाचे कॉम्बिनेशन वाटते असं लिहिले तेव्हा रमाने मला ती तांदुळजा असं सांगितले. ह्या बाबतीत वुई आर सेलिंग इन अ सेम बोट.
आरती तू आता जातेच आहेस तर
आरती तू आता जातेच आहेस तर मामांच्या हातची पोकळा भाजी खाऊनच ये, मी देते तुला मामांच्या वतीने आमंत्रण.
मी देते तुला मामांच्या वतीने
मी देते तुला मामांच्या वतीने आमंत्रण <<< अन्जू बघ तू मला मामांच्या हातची भाजी खायला सांगते आहेस आणि मामा आपल नुसत वेल कम बोलत आहेत.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अरे आरतीबाबा...."वेलकम" चा
अरे आरतीबाबा...."वेलकम" चा अर्थ काय दुसरा ? "या" म्हणजे माझ्याकडे या....असाच अर्थ ! जरूर जरूर ये... जमल्यास अन्जूलादेखील घेऊन ये.
प्राजक्ता हा धागा आहे.
प्राजक्ता हा धागा आहे.
मी सोमवारपासून ३ दिवसासाठी
मी सोमवारपासून ३ दिवसासाठी कोपूला जातीये फिरायला, तर कोपुत अन आंबाबाई मंदिरा जवळ व्हेज-नॉनव्हेज जेवणासाठी चांगले हॉटेल सुचवा
पुढील आठवड्यात कोल्हापूर ला
पुढील आठवड्यात कोल्हापूर ला येतोय तर शाकाहारी जेवन चांगले कुठे मिळेल.
अख्खा मसुर आणि तळलेला कांदा घातलेला भात (नाव विसरलो).
पुढील आठवड्यात कोल्हापूर ला
पुढील आठवड्यात कोल्हापूर ला येतोय तर शाकाहारी जेवण चांगले कुठे मिळेल. >कोल्हापूर मध्ये मध्ये दावणगिरी डोसा नक्की खा.
हॉटेल ओपल famous आहे
हॉटेल ओपल famous आहे कोल्हापुरात >>>> +11111
कोल्हापुरात एखादी घरगुती टाईप
कोल्हापुरात एखादी घरगुती टाईप खानावळ सुचवा एखादी... तांबडा - पांढरा रस्सा मिळतो अशी
लवकरच कोल्हापुरला धावत्या
लवकरच कोल्हापुरला धावत्या भेटीचा योग आहे.
२०२० नंतर सर्वच शहरात खाण्यापिण्याच्या जागा, food and service quality यात खूपच फरक पडलाय. म्हणून इथे विचारतो :
कोल्हापुर शहरात “सध्या” व्हेज जेवणासाठी (लंच-डिनर) खास जागा कोणत्या ? काही खास रिकमंडेशन्स ?
(कोल्हापुर नॉनव्हेज साठी प्रसिद्ध आहे हे ठावूक आहे, त्याचे रेको नको आहे)
अनिंद्य
अनिंद्य
हल्ली खूप option झालेत.
त्याविषयी फार माहीत नाही.
रेल्वे स्टेशन समोर राजपुरुष डायनिंग अजूनही क्वालिटी टिकवून आहे.
मी तीन चार वर्षे मिरजला होतो

Pages