गेली २५ वर्षे मिडीयावर सतत स्वच्छ , मॉरल कंडक्ट, बिझीनेस एथिक्सचा राग आलापणार्या प्रणय रॉय यांचे उद्योग !!
एन्डीटीव्हीच्या मालक श्री प्रणय रॉय व त्यांच्या पत्नी राधिका रॉय ह्यांना आयकर विभागाने ५३.८४ कोटी रु च्या हेराफेरी बद्द्ल पकडल आहे. ही रक्कम ह्या दोघांनी कंपनीच्या एकॉउंट मधुन स्वतःच्या बँक खात्यात टाकलेली होती. ऐनफोर्समेंट डायरेक्टोरेट व दिल्ली पोलिसांची ईकॉनॉमिक ऑफेंस विंग ह्या केस वर काम करत आहे. ह्या दोघांची RRPR Holdings (Radhika Roy Prannoy Roy) नावाची अजुन एक शेल कंपनी सुद्धा आहे. ह्या
कंपनीतील मालकी हक्क (प्रत्येकी ५०% ) ह्या दोघांकडेच आहे.
VCPL (रिलायंसशी जोडलेली कंपनी) ने NDTV कंपनीतील शेअर होल्डीग २६% पासुन २९.१९% वाढवण्यासाठी
RRPR Holdings ह्या कंपनीला ५३. ८४ कोटी दिलेले होते.
त्याच दिवशी १३४ कोटीचा व्यवहार NDTV कंपनीतील शेअर्सच्या संदर्भात झालेला होता हे आयकर विभागाने उघडकीस आणलेल आहे. ह्या व्यवहाराने NDTV कंपनीच्या मालकांना फायदा झालेला आहे.
ऑक्टोबर २००८ ला सुद्धा असाच संशयास्पद व्यवहार झालेला होता हे आता आयकर विभागाने पुढे आणलेले आहे.
ICICI बँके ने दोन दिवसात ३७५ कोटीच लोन RRPR Holdings ह्या कंपनीच्या नावाने पास केल. त्या लोन मधल २१ कोटी व ७१ कोटी प्रणय रॉय व राधिका रॉय ह्यांच्या खासगी खात्यात ईंटरेस्ट फ्री लोन म्हणुन टाकले गेले. ICICI बँकेने ३७५ कोटी ईतक लोन कोणतीही मिळकत नसलेल्या RRPR Holdings कंपनीला कसे पास केले ? त्यासाठी काय तारण ठेवले होते ? ह्या प्रश्नांची उत्तरे आयकर विभाग शोधत आहे.
असच, धागा वर राहण्यासाठी
असच, धागा वर राहण्यासाठी
ओह, मग आता एनडीटिव्ही बंद
ओह, मग आता एनडीटिव्ही बंद होणार की काय किंगफिशरसारखा ?
मग आता एनडीटिव्ही बंद होणार
मग आता एनडीटिव्ही बंद होणार की काय किंगफिशरसारखा ? >>> छे हो.
लोकशाहीचा चौथा का काय म्हणतात तो स्तंभ आहे ना, मग?
असा कसा बंद होईल, ती राधिका
असा कसा बंद होईल, ती राधिका रॉय म्हणजे ब्रींदा कराटची बहीण आहे.
नाहीतर, नॅशनल हेराल्डला जस वाचवल तसा कोणीतरी वाली येईलच !
They will fly kite with
They will fly kite with Modi.
Don't worry
आरोप खरा आहे का? असल्यास
आरोप खरा आहे का? असल्यास कुठल्या वर्तमानपत्रात अथवा न्युज चॅनल मधे बातमी आली आहे?
एनडीटीव्हीचा कट्टर प्रतिस्पर्धी तिहार जेलची हवा खाऊन आलेला झी न्युजचा अँकर याने देखील ही अद्याप दिली नाही.
दडपलेली news ह्य्ला
दडपलेली news ह्य्ला म्हणतात
http://in.reuters.com/article/wma-president-desai-ketan-idINKCN12L0RV
केतन देसाइ हा मानूस congress ने आत टाकला होता.
BJP ने बाहेर काधला
ह्याच्या पैसे खण्याच्या सुरस कहाण्या कुठाल्याही medical college मधे जा. ऐकायला मिळतील
बातमी खोदायला बुलडोजर लागणार
बातमी खोदायला बुलडोजर लागणार आहे का!
हा मनोरन्जक धागा पळत का नाही.
हा मनोरन्जक धागा पळत का नाही.
पुढे काय झाले ????
पुढे काय झाले ????
कळमाडीचे काय झाले?
कळमाडीचे काय झाले?
कलमाडी चे सुद्धा काँग्रेस
कलमाडी चे सुद्धा काँग्रेस प्रमाणेच झालेले आहे,
कलमाडी .......... कोलमडलेत !!
अग्गोबै .. ते आजीवन का
अग्गोबै .. ते आजीवन का काहीतरी निवडलेत ना?
धाग्याची बातमी खरी आहे का?
धाग्याची बातमी खरी आहे का?
नसल्यास खोटी बातमी टाकल्याबद्दल अॅडमिन कारवाई करतील का?
दीपस्त, टाकलेली बातमी खरी की
दीपस्त,
टाकलेली बातमी खरी की खोटी हे अॅडमिन ना कसे समजणार?
नि ही बातमी खरी की खोटी याचा निर्णय करायचा तर आधी अधिकृत आरोप, चौकशी, खटला नि न्याधीशाचा निर्णय हे सगळे व्हावे लागेल. हे अधिकार सध्या अॅडमिन ना नसावेत, नाहीतर आत्तापर्यांत ९० टक्के मायबोलीकरांवर कारवाई झाली असती.
नि लिहिणार्या व्यक्तीची काही जबाबदारी आहे का नाही? आपण काय लिहीतो त्याचा काय परिणाम होईल याची जबाबदारी दुसर्या कुणि का घ्यायची?
च्यायला जिथे तिथे अॅडमिन नाहीतर सरकार नाहीतर दुसरे कुणितरी. आपण बसायचे काही उपयोगी न करता फुकट वेळेचा अपव्यय करत.
खरी की खोटी ? यासाठी
खरी की खोटी ? यासाठी वर्तमानपत्राची लिंक पुरेसी असते नंद्याभाऊ.
यात न कुठल्या सरकारी वेबसाईटची लिंक दिली आहे ना ही कुठल्या वर्तमानपत्राची.
यावरून सदर बातमी ही धागाकर्त्यांने स्वतःच्या जवाबदारीवर दिली आहे. जेव्हा जवाबदारी धागाकर्त्याची आहे तर बातमी खरी आहे की खोटी याचे स्पष्टीकरण धागाकर्त्याने दिले पाहिजे परंतू तसे त्यांनी अजुन ही केले नाही.
म्हणून अॅडमिन यांना लक्ष द्यावे अशी विनंती केली आहे.
विनंति ठीक आहे, वाटल्यास
विनंति ठीक आहे,
वाटल्यास धागाकर्त्यास लिहा की हे असे का लिहीले?
यात न कुठल्या सरकारी वेबसाईटची लिंक दिली आहे ना ही कुठल्या वर्तमानपत्राची.
वर्तमानपत्राची लिंक हा ग्राह्य पुरावा नसावा(?!)
सरकारी वेब साईटवर बातमी यायला त्या बातमीची थोडी तरी माहिती, चौकशी सरकारकडे असावी लागते असे वाटते. ती माहिती मिळेस्तवर, चौकशी होइस्तवर, कसे काही लिहीणार अधिकृत रीत्या?
शिवाय ज्यांच्याबद्दल लिहीले त्यांनी तरी या आरोपांचा इन्कार केला किंवा लेखकावर अब्रूनुकसानीचा दावा लावला असे झाले आहे का?
तोपर्यंत तुमच्याजवळ जर काही माहिती असेल ती द्या नि लोकांना कळू दे की धागाकर्त्याने चुकीचे लिहीले.
वर्तमानपत्राची लिंक हा
वर्तमानपत्राची लिंक हा ग्राह्य पुरावा नसावा(?!) >> आहे.
वर्तमान पत्रात आलेल्या बातमी वरून लेख लिहिला असे किमान विभागणी करता येते.
या आधी सुध्दा धागाकर्त्याने अशाच एका अफवेची शहानिशा न करता दुसर्या धाग्यावर लिहिली होती.
त्यामुळे यांना ही सवय आहे असे म्हणता येऊ शकते.
अशा वाईट सवयी मुळे आपण एका अफवेला पसरवत आहे याची जाणीव धागाकर्त्याला नाही हे कळते.
बातमी ची पुष्टी करायला काही ठळक गोष्टी असत्या तर एव्हाना धागाकर्ता बिळात लपून बसला नसता.
UAE about to seize Dawood's
UAE about to seize Dawood's assets worth Rs 15,000 crore?
http://timesofindia.indiatimes.com/india/uae-about-to-seize-dawoods-asse...
NEW DELHI: Unconfirmed reports that the United Arab Emirates (UAE) government may have moved to seize assets 1993 Mumbai blasts mastermind Dawood Ibrahim has on its soil set off fevered speculation in political circles.
The Indian intelligence and investigative agencies, as well as the ministry of external affairs, insisted that they were unaware of any such development. However, the assertions failed to quell the speculation about the UAE authorities following through on the growing cooperation with India in the field of counter terrorism by moving against the former boss of the Mumbai underworld who has been designated a "global terrorist."
There were indications that the reticence may be partly due to a desire to protect the UAE government's sensitivities and considerations of confidentiality.
धागा काय बातमी काय.? आधी
धागा काय बातमी काय.?
आधी वरच्या बातमी ची तर शहनिशा करा. आयटी सेल वाल्यांचे काय वाईट दिवस आले आहे. सगळे पत्ते फुस्स्स्स्स्स्स ठरत आहे
Sebi initiates action against
Sebi initiates action against NDTV, Prannoy Roy, Radhika Roy, RRPR Holdings
http://www.business-standard.com/article/companies/sebi-initiates-action...
बराच पुळका आलेला दिसतय !
फुसके बार बरेच दिवस मायबोलीवर
फुसके बार बरेच दिवस मायबोलीवर टिकलेले आहेत,
अरे रे रे . इतके दिवस लागले
अरे रे रे . इतके दिवस लागले का आयटीसेल वरून कंफर्मेशन यायला
तब्बल १२ दिवस लागले
ते ही फुसकीच आणली
जूनमधल्या बातमीवर डिसेंबरात
जूनमधल्या बातमीवर डिसेंबरात धागा?
खूपच backlog आहे हं तुमच्याकडे. पटापट हात चालवा बरं. आणि तुम्ही म्हणताय इनकम tax वाल्यांनी पकडलं. ईडीबिडी. बातमीत तर सेबी आहे.
आणि बातमी दडपली कोणी ? अगदी झीन्यूजनेही नाही दिली का ही बातमी?
There were indications that
There were indications that the reticence may be partly due to a desire to protect the UAE government's sensitivities and considerations of confidentiality.
रेटिसेन्स म्हणजे भिडस्तपणा / हातचे राखणे म्हणे !
दाउदची प्रॉपर्टी खाल्ल्यावर सौदीने भिडस्तपणा का बाळ्गायचा म्हणे?