शब्दकोडे

Submitted by महागुरु on 25 October, 2007 - 00:18

crossword.gif
आडवे

१. एक साहित्यिक, समिक्षक; 'मनुस्मृती : काही विचार' (नाव)
२. रामभाऊ कुंदगोळकर
३. नाट्यसंपदा चे संस्थापक (नाव)
४. भारताच्या अणु-ऊर्जा प्रकल्पाचे जनक (आडनाव)
५. एक अभिनेता, हरहुन्नरी कलाकार आणि आता खेळाडू (नाव)
६. संत साहित्यिक, भक्तिमार्गप्रदीपचे संपादक (आडनाव)
११. एक क्रीडाप्रेमी भारतसुंदरी , मॉडेल (नाव)
१२. कामगार नेते (नाव)
१३. मराठी माणसासाठी ’भटकणारे’ शिवसैनिक (आडनाव)
१७. यांनी टोपी फिरवली आणि मुख्यमंत्र्याचा पक्ष एक नंबर वर गेला (आडनाव)
१९. दिग्दर्शक - नाट्य आणि चित्रपट (नाव)
२०. क्रिकेटचे मराठीमधून धावते वर्णन (नाव)
२१. मराठी नट - नावाप्रंमाणे एकदम सरळ (नाव)
२२. भारतीय रिझर्व बॅंकेचे पहिले भारतीय गव्हर्नर (आडनाव)

उभे
१. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम केलेले ख्यातनाम अर्थतज्ञ (नाव)
२. 'भागो भूत' चे दिग्दर्शन (पूर्ण नाव)
३. भारत नागरीक नं. १ (नाव)
४. एक गांधीवादी स्वातंत्र्य सैनिक, विधानसभेचे सभापती (आडनाव)
५. 'लपून छपून' चित्रपटाचे लेखक (आडनाव)
६. व्हर्जिनिया टेक मधे झालेल्या गोळीबारात ह्या मराठी मुलीचा प्राण गेला. (आडनाव)
७. एक सामाजिक कार्यकर्ते, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक आणि एक लेखक (पूर्ण नाव)
८. किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका, पद्म भूषण (२००२), संगीत नाटक अकादमी अवॉर्ड (१९९१) - (नाव)
९. सावरकर यांना मिळालेली उपाधी
१०. 'सत्यम शिवम सुंदरा' चे संगीतकार (आडनाव)
१४. 'सूर्याची पिल्ले' (१९७८) चे दिग्दर्शक (नाव)
१५. एक मराठी चित्रपटातील अभिनेत्री (आडनाव)
१६. 'आनंदाचे झाड' चे लेखक (आद्याक्षरे)
१८. हिंदी चित्रपट सृष्टीत वेग वेगळ्या प्रकारचे विषय हाताळणारा दिग्दर्शक (नाव)
उत्तरे अंकात इतरत्र.

प्रेषक - महागुरु
मदत - जान्हवी देशपांडे

विशेषांक लेखन: