Submitted by pratidnya on 26 September, 2016 - 13:59
गेल्या वर्षी स्वयंसेवक म्हणून जव्हार तालुक्यामधील कडाचिमेठ या वारली आदिवासी गावात दोन दिवस मुक्काम केला. मधल्या रिकाम्या वेळेत काही फोटोग्राफीचे उद्योग केले. त्यातले काही फोटो
कडाचिमेठची प्राथमिक शाळा.
गावात फिरून काढलेले काही फोटो
या ताईंनी मला फोटो काढण्यासाठी अशी खास पोझ दिली
गावातील अर्धीअधिक घरे आता पक्क्या बांधकामाची असली तरीही अजूनही काही घरे जुन्या वारली पद्धतीच्या बांधकामाची आहेत. शाळेत असताना गोदावरी परुळेकरांचा 'पाड्यावरचा चहा' धडा अभ्यासाला होता. त्यात जसे घरांचे वर्णन केले होते तसेच चित्र तिथे दिसले. तसाच मातीने सारवलेला ओटा आणि काटक्यांच्या भिंती.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Ag kasale goad photo ahet
Ag kasale goad photo ahet
क्युट
क्युट
कसले भारी आहेत फोटो! ग्रेट
कसले भारी आहेत फोटो! ग्रेट कॅप्चर्स!
क्युट फोटो, निरागस भाव टिपलेत
क्युट फोटो, निरागस भाव टिपलेत अगदी.
sagaLech photo naahee disale
sagaLech photo naahee disale paN je disale te sundarach !
कसले भारी आहेत फोटो! ग्रेट
कसले भारी आहेत फोटो! ग्रेट कॅप्चर्स! >> +१ मस्तच
फोटोतले प्रत्येकाचे डोळे अगदी बोलके आहेत.
@pratidnya, एकदम जबराट फोटो
@pratidnya, एकदम जबराट फोटो आलेत. छान!!! आवडले!!!
कॉपीराईट टाकलेले सर्व फोटो
कॉपीराईट टाकलेले सर्व फोटो मस्त आहेत. आवडले.
जबरदस्त फोटोज!
जबरदस्त फोटोज!
सगळे फोटो सह्हीच.. मुलांचे
सगळे फोटो सह्हीच..
मुलांचे हसरे फोटो सुंदरच आलेत.
शीर्षक वाचुनच धड्याची आठवण झाली.
सगळेच फोटो छान आहेत.
सगळेच फोटो छान आहेत.
thank you all
thank you all
सगळेच फोटो अप्रतिम आहेत.
सगळेच फोटो अप्रतिम आहेत. १०वा खूपच आवडला.
कसले भारी आहेत फोटो! ग्रेट
कसले भारी आहेत फोटो! ग्रेट कॅप्चर्स! >> +१
मस्त प्रचि प्रतू! आत्ता
मस्त प्रचि प्रतू! आत्ता पाहिले! झक्कास!
किती गोड आणि निर्मळ हसतायत
किती गोड आणि निर्मळ हसतायत सगळे.. असं हसू सार्यांना जम्लं तर pout-shout ची काही गरजच नाही कोणाला..
खुपच सुन्दर फोटोज
खुपच सुन्दर फोटोज
मस्त आहेत फोटो. मुलांच्या
मस्त आहेत फोटो. मुलांच्या चेहर्यावर एकसे एक भाव आहेत.
सहाव्या फोटोतल्या आज्जीबाई मस्तच
फोटोज बोलके आहेत .
फोटोज बोलके आहेत .
खुपच छान...
खुपच छान...
मस्त फोटो
मस्त फोटो
म हा न
म हा न
खूप गोड आहेत फोटो.. छान
खूप गोड आहेत फोटो.. छान टिपलेत भाव
किती गोड आणि निर्मळ हसतायत
किती गोड आणि निर्मळ हसतायत सगळे.. असं हसू सार्यांना जम्लं तर pout-shout ची काही गरजच नाही कोणाला..>>+१
मस्त आहेत फोटो. मुलांच्या चेहर्यावर एकसे एक भाव आहेत.
सहाव्या फोटोतल्या आज्जीबाई मस्तच >>+१
सहाव्या फोटोतल्या आजी आणि
सहाव्या फोटोतल्या आजी आणि दहाव्या फोटोतली मुलगी विशेष छान...
मस्तच... आज्जीबाईंचा फोटो एक
मस्तच... आज्जीबाईंचा फोटो एक नंबर...
गोड आहेत फोटो, गावात फेरी
गोड आहेत फोटो, गावात फेरी झाली आमचीही...
एकदम बोलके फोटो आलेत.
एकदम बोलके फोटो आलेत. छान!!! आवडले!!!