रिओ पॅरालिम्पिक मधे उंच उडीमध्ये १.८९ मीटर उडी मारून सुवर्णपदक जिंकणाऱ्या मरियप्पन थांगावेलू आणि याच प्रकारात 1.86 मीटर उडी मारून ब्राँझ पदक मिळवणारा वरुण भाटी या दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन ......
रिओ पॅरालिंपिकमध्ये या दोघांनी भारताचे पदकांचे खाते उघडले आहे........
भारताच्या दीपा मलिक हिने रिओ येथे सुरू असलेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत सोमवारी गोळाफेकीच्या एफ 53 प्रकारात ऐतिहासिक कामगिरीची नोंद करताना रौप्यपदकाची कमाई केली. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच महिला खेळाडू ठरली
रिओ पॅरालिंपिकमध्ये देवेंद्र झांझरियाने भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून देण्याची कामगिरी केली आहे. देवेंद्रने भालाफेकमध्ये 63.97 मीटर भालाफेक करत विश्वविक्रम नोंदविला. पॅरालिंपिक स्पर्धांतील देवेंद्रचे हे दुसरे सुवर्णपदक आहे.
यापूर्वी त्याने 2004 च्या अथेन्स पॅरालिंपिक स्पर्धेत 62.15 मीटर भालाफेक करत सुवर्णपदक मिळविले होते.
रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताला आत्तापर्यंत ४ पदक मिळाली , पदकांची संख्या आणखी वाढावी हीच इच्छा या सगळ्या खेळाडूंच्या जिद्दीला मनःपूर्वक सलाम.
मस्तं. उडी छान मारली त्याने.
मस्तं. उडी छान मारली त्याने. अभिनंदन.
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन
अभिनंदन
जबरदस्त उडी मारली. हार्दिक
जबरदस्त उडी मारली. हार्दिक अभिनंदन दोघांचे.
जबरदस्त उडी मारली. हार्दिक
जबरदस्त उडी मारली. हार्दिक अभिनंदन दोघांचे.
अभिनंदन दोघांचे. त्यांच्या
अभिनंदन दोघांचे.
त्यांच्या जिद्दीला सलाम.
अभिनंदन!
अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन दोघांचे.
हार्दिक अभिनंदन दोघांचे.
(No subject)
अभिनंदन!
अभिनंदन!
महिलांच्या गोळाफेक स्पर्धेत
महिलांच्या गोळाफेक स्पर्धेत (Shot Put F53) दीपा मलिकला रौप्य पदक!
अभिनंदन!
अरे वा! तिचं अभिनंदन. दीपा
अरे वा! तिचं अभिनंदन.
दीपा आणि मलिक !!! मस्त कॉंबो आहे नावाचं.
अभिनंदन दीपा.
अभिनंदन दीपा.
जबरदस्त उडी मारली
जबरदस्त उडी मारली त्याने.
सगळ्यांचे अभिनंदन.
दीपा आणि मलिक !!! मस्त कॉंबो आहे नावाचं.>>> बातमी वाचुन मलाही अगदी असच वाटल
विश्वविक्रमासह देवेंद्रने
विश्वविक्रमासह देवेंद्रने पटकाविले दुसऱ्यांदा सुवर्ण
रिओ दि जानिरो - रिओ पॅरालिंपिकमध्ये देवेंद्र झांझरियाने भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून देण्याची कामगिरी केली आहे. देवेंद्रने भालाफेकमध्ये 63.97 मीटर भालाफेक करत विश्वविक्रम नोंदविला. देवेंद्रच्या या कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशभरातून कौतुक करण्यात येत आहे. पॅरालिंपिक स्पर्धांतील देवेंद्रचे हे दुसरे सुवर्णपदक आहे.
ऑलिंपिकमध्ये एकही सुवर्णपदक मिळविण्यात अपयशी ठरलेल्या भारताला पॅरालिंपिकमध्ये मात्र दुसरे सुवर्णपदक मिळाले आहे. रिओ पॅरालिंपिकमध्ये आतापर्यंत भारताला दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक ब्राँझपदक मिळाले आहे. डाव्या हाताने अपंग असलेल्या 36 वर्षीय देवेंद्रला केंद्र सरकारकडून 2004 मध्ये अर्जुन आणि 2012 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. हे पुरस्कार मिळविणारा हा पहिला पॅरालिंपियन खेळाडू आहे.
रिओ पॅरालिंपिकमध्ये पुरुषांच्या भालाफेक एफ46 प्रकारात देवेंद्रने विश्वविक्रम नोंदविला. यापूर्वी त्याने 2004 च्या अथेन्स पॅरालिंपिक स्पर्धेत 62.15 मीटर भालाफेक करत सुवर्णपदक मिळविले होते. त्याने आता 2016 मध्ये या कामगिरीची पुनरावृत्ती करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. जागतिक क्रमवारीत तो तिसऱ्या स्थानी आहे. देवेंद्र राजस्थानच्या चुरु गावचा रहिवासी आहे.
सर्व खेळाडूंचे अभिनंदन. करावे
सर्व खेळाडूंचे अभिनंदन. करावे तेवढे कौतुक कमीच आहे!
अभिनंदन देवेंद्र. ग्रेट
अभिनंदन देवेंद्र.
ग्रेट सर्वच, खरंच कौतुक करावं तितकं कमीच आहे.
ग्रेट सर्वच, खरंच कौतुक करावं
ग्रेट सर्वच, खरंच कौतुक करावं तितकं कमीच आहे.>+१. अभिनंदन!
सर्व खेळाडूंचे अभिनंदन.
सर्व खेळाडूंचे अभिनंदन. जबरदस्त !
सर्व खेळाडूंचे आणि पदक
सर्व खेळाडूंचे आणि पदक विजेत्यांचे विशेष अभिनंदन.
या सर्वांच्या जिद्दीला सलाम!
ग्रेट .. सर्वांचे अभिनंदन.
ग्रेट .. सर्वांचे अभिनंदन.
अभिमानास्पद कामगिरी आहे हि !
अभिमानास्पद कामगिरी आहे हि !