Submitted by दिनेश. on 5 September, 2016 - 06:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
१८ ते २० पेढे
अधिक टिपा:
क्ष
माहितीचा स्रोत:
प्रयोग !
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा खूप छान दिसताहेत पेढे
वा खूप छान दिसताहेत पेढे
पेढे पाहून तोंडाला अक्षरशः पाणी सुटलं
सुंदर! पटकन उचलून तोंडात
सुंदर! पटकन उचलून तोंडात टाकावासा वाटतोय
..
छान
छान
मस्तच दिसतायत पेढे आणि तसे
मस्तच दिसतायत पेढे आणि तसे सोपे आहेत करायला अस वाटतंय
अप्रतिम !!! १ ली प्रचि आणि
अप्रतिम !!! १ ली प्रचि आणि पेढे.....
इथे आणि झब्बूत , गणपतीच्या मागे ते जास्वंद ठेवल्यामुळे खुप सुंदर परिणाम साधला गेलाय....
वाह!
वाह!
मस्तंच आहेत. मी नक्की करणार.
मस्तंच आहेत.
मी नक्की करणार.
सुंदर दिसतायंत पेढे एकदम आणि
सुंदर दिसतायंत पेढे एकदम आणि मुद्दाम सांगितल्याशिवाय, खोबर्याचे आहेत, ते कळणारही नाहीत. >>> ह्या वाक्यामुळे करुन बघावेसेही वाटत आहेत
पारंपारीक नारळ घालून केलेल्या मिठाया आवडत असल्या ( करंज्या, रवा-नारळ लाडू, मोदक वगैरे ) तरी खोबर्याच्या वड्या, लाडू ह्याची फारशी फॅन नाही. खरंतर मोदकच मनापासून आवडतात फक्त !
मस्त यम्मि ! उचलून पटकन
मस्त यम्मि ! उचलून पटकन तोंडात टाकावेसे वाटत आहेत .
रच्याकने, स्टीव्हियाच्या गोळ्या म्हणजे काय ?
मस्तं दिसतायत.
मस्तं दिसतायत.
स्टिविया बद्दल अधिक
स्टिविया बद्दल अधिक माहीती...
https://en.m.wikipedia.org/wiki/Stevia
सुंदर.
सुंदर.
Mast disat aahet laadu
Mast disat aahet laadu
आज नक्की करणार.
आज नक्की करणार.
छान हे मिश्रण मोदकाच्या
छान हे मिश्रण मोदकाच्या साच्यात घालून मोदक बनवता येतील.
आहाहा! मस्त दिसत आहेत
आहाहा! मस्त दिसत आहेत पेढे.
बाजारी खोबर्याऐवजी ओला नारळ वापरला तर चालेल का?
आभार सर्वांचे, अमि, हो
आभार सर्वांचे,
अमि, हो साच्यातूनही जमतील.
निल्सन.. ओले खोबरे बारीक वाटावे लागेल आणि आटवायला बराच वेळ लागेल. ते वापरले तर सुक्या मेव्याची पूड कोरडी घ्यावी लागेल.
निल्सन.. ओले खोबरे बारीक
निल्सन.. ओले खोबरे बारीक वाटावे लागेल आणि आटवायला बराच वेळ लागेल. ते वापरले तर सुक्या मेव्याची पूड कोरडी घ्यावी लागेल. >>> ओके.
तोन्डाला पाणी सुटले! मस्तच
तोन्डाला पाणी सुटले! मस्तच दिसत आहेत हे पेढे!
दिनेश माझ्या वर अत्याचार का
दिनेश माझ्या वर अत्याचार का हे? :रागः
तुम्हि टाकलेला एक पण फोटो दिसत नाही मला
खुप सुरेख, अगदी उचलुन तोंडात
खुप सुरेख, अगदी उचलुन तोंडात टाकावेसे वाटतायत...
स्टीव्हीयाची आयडीया भारी...
पाहूनच तोंडाला पाणी सुटलं
पाहूनच तोंडाला पाणी सुटलं .ओल्या नारळाचेही होतील न!
तुमच्या पाकृ नेहेमीच सुंदर
तुमच्या पाकृ नेहेमीच सुंदर आसतात.
व्वा! सुरेख पा.कृ. तों.पा.सू.
व्वा! सुरेख पा.कृ. तों.पा.सू.
आभार सर्वांचे, नंतर विचार
आभार सर्वांचे,
नंतर विचार करता, ओले खाबरे वापरू नये असे वाटतेय कारण त्याला सुटलेल्या पाण्यात ते शिजून निघेल, आणि अपेक्षित चव येणार नाही.
मला फोटोच दिसत नाहीयेत. पण
मला फोटोच दिसत नाहीयेत. पण रेसिपी वाचून यम्मीच असणार याची खात्री आहे.
मी परवा हे केले. नारळ
मी परवा हे केले. नारळ दुधाऐवजी मी डबल क्रीम वापरली. आणि भरपूर साखर. बहुतेक त्यामुळे खरं तर पेढे असे बनलेच नाहीत पण जो काही हलवा बनला होता, अशक्य टेस्टी झाला होता. दिनेशदा ही नक्कीच वेगळी मिठाई आहे, पेटंट घेऊन टाका किती कमी वेळात, कमी कष्टात इतकी टेस्टी मिठाई. Simply wow! रेसिपी साठी धन्यवाद.
आभार सुलक्षणा, सध्या
आभार सुलक्षणा,
सध्या बाजारातही सुक्या खोबर्याच्या मिठाया आल्या आहेत असे वाचले. माव्याच्या तूलनेत त्या स्वस्त असतात शिवाय चवीलाही वेगळ्याच.
नारळाच्या दूधाच्या जागी साधे दूधही वापरता येईल, असे वाटतेय. क्रीम वापरले तर जास्त तुप सुटणार त्याला.
नेहमीप्रमाणेच मस्त पाककृती
नेहमीप्रमाणेच मस्त पाककृती आणि फोटो एकदम तोंपासु..........................
मस्त दिसत आहेत पेढे. घरी
मस्त दिसत आहेत पेढे. घरी टीनमधलं नारळाचं दूध आहे, ओलं खोबरं वापरून करून बघते हे पेढे.
Pages