Submitted by सुन्या आंबोलकर on 23 February, 2009 - 03:00
१५ फेब. सकाळ.
राजवाड्याचे अवशेष
संजीवनी माची
भगवा
इथे एक चोर दरवाजा आहे
पद्मावती माची आणि राजवाडा
कोण झोपलय ?
पाली दरवाजा
'बाजारपेठ'
ब्रम्हऋषी मंदिर
'सदर' अवशेष
बालेकिल्ला दरवाजा
बालेकिल्ल्यावरून 'सुवेळा माची '
बालेकिल्ल्यावरून खाली
सुवेळा माचीकडे जाताना हनुमान मंदिर
सुवेळा माचीकडे
सुवेळा माची
नेढे
श्रीगणेश
पद्मावती माचीवरून बालेकिल्ला आणि भगवा
अंबरखना
दारूकोठार
मशाल
पद्मावती तलाव
चोरवाटेतून खाली
परतीच्या वातेवरून नेढे
गुलमोहर:
शेअर करा
सुन्या, सर्
सुन्या,
सर्व फोटो जबरदस्त आहेत. राजगडाची चित्ररूपी सहलच जणू...
सुन्या भाऊ
सुन्या भाऊ ,मस्त ....आवडलं
ते कोण झोपलंय मधले....अफजलखानाचे धड(मुंडके-विरहित) ईथे गाडले होते कि काय ?
मस्त
मस्त सुन्या... आठवणी जाग्या झाल्या...
समोरचा तोरणा नाही का टिपलास?
दक्षिणा,प्
दक्षिणा,प्रकाश,दत्तराज आभारी प्रतिसाद दिल्याबद्दल आणि दत्तराज हा घे तोरणा.
...................सुन्या आंबोलकर
सुन्या
सुन्या जबरदस्त फोटो.
दगडांचा
दगडांचा असला तरी माझा देश आहे हा.
प्रत्यक्ष जाणे व्हायचे तेव्हा होईल. सध्या इथूनच मुजरा.
आभार, सुन्या.
छान
छान
फोटोंनी
फोटोंनी घडवलेली सहल सहीच!! मस्त वाटलं..
झालं..
मात्र, ते अवशेष पाहून
प्रतिसादा
प्रतिसादांबद्दल सर्वांचा आभारी आहे.
>>>> ते अवशेष पाहून <<<<
हो खरच . प्रत्यक्ष तर पाहील्यावर तर......
मी तर त्या अवशेषांमधुन बराच वेळ भटकत होतो, का ते माहीत नाही.
...................सुन्या आंबोलकर
छान रे
छान रे फोटो सुन्या, पण गडाची अवस्था बघून वाईटही वाटलं.
जबरीच.
जबरीच. !!!
राजगड मस्त आहे एकदम.. चोर वाटेने संध्याकाळच्या वेळी चढताना लई फाटते.. कारण मधला एक पॅच असा आहे की दोन्ही बाजूनी दरी आहे.. आणि पूर्व पश्चिम असल्याने जोरदार वारं असतं... नेढ्यात बसून खाली बघत बसायला पण मजा येते खूप..
धन्यवाद फोटो इथे टाकल्याबद्दल..
आपल्या
आपल्या कडील प्रत्येक गडाची अवस्था याहूनी बिकट आहे... त्यातल्या त्यात राजगड, रायगडावर बर्यापैंकी वास्तूंचे अवशेष शिल्लक आहेत...
बहूतेक दुर्गांवरील अवशेष हे नामशेष झालेले आहेत. मंदिरे पडीक अवस्थेत आहेत. त्यांची निगा राखण्यांसाठी कोणी पुढाकार घेतला तर पुरातत्व विभागाकडून त्यावर आक्षेप घेतला जातो...
सुन्या धन्स
सुवेळा माचीवरील चिखलती तटबंदी खासच...
अप्रतिम ,
अप्रतिम , सुंदर, फोटो आहेत
आयटी,
आयटी, adm,ईंद्रा,स्मिता प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
...................सुन्या आंबोलकर
सुन्या
सुन्या मस्त फोटो
------------------------
देवा तुझे किती सुंदर आभाळ
व्वा..
व्वा.. मस्तच फोटो सुन्या..
आता राजगड गाठायला हवे !
सुन्या,
सुन्या, जबरा फोटो आहेत. मस्त वाटल॑.सुवेळा-स॑जीवनीचा जो फाटा आहे तिथून एक रस्ता बालेकिल्ल्याच्या बुरुजाकडे जातो. जर्रा माकडगिरी करावी लागते.आधी झाडाला लटकून वर जाउन मग एका bolder ला चिमणी करून वर पोहोचायचे,आणि त्यान॑तर बुरुजाच्या पोटाकडे चालू लागायचे.मी इथपर्य॑त जाऊन आलो आहे.वर तिथे पोटात एक लहानशी गुहा ही आहे, म्हणे! तसाच अजून एक; फारसा प्रचलित नसलेला भाग म्हणजे काळेश्वरीचा कि॑वा काळुबाईचा बुरुज. बालेकिल्ल्याकडून सुवेळा कडे जाताना डुबा लागतो, त्याच्या उजव्या बाजूला हा भाग येतो. तो ही खूप छान आहे. फोटो॑वरून तरी तू तिकडे गेलेला दिसत नाहीयेस. पुढच्या वेळी तिकडे न विसरता जा.
सुनिल,
सुनिल, मस्तच!
धन्यवाद
धन्यवाद सगळ्यांचे !
राजीव, नाही गेलो तिकडे.
पुढच्या वेळी नक्की जाईन, यावेळी गडावर जायची वाटही माहीत नव्हती आणि रात्री १२:३० वा सुरवात केली होती चढायला(http://www.maayboli.com/node/5985).
दुसर्या दिवशी खायला नेलेले सगळे संपले होते आणि भुक खुप लागली म्हणून खाली लवकर आलो.
माहीतीबद्दल आभारी आहे.
...................सुन्या आंबोलकर