गणपती बाप्पा

Submitted by पल्ली on 23 February, 2009 - 01:01

ganesh_2D1.jpg

गुलमोहर: 

फारच सुरेख !! शीत आणि उष्ण रंगांचा कॉन्ट्रास्ट मस्त दिसतोय Happy

फारच सुंदर.
अगदी कलावंत आहेस. तूझी आतापर्यन्तची सर्वच चित्रे / रेखाटने फार आवडली.

मस्त.. हा डिजिटली काढलेला आहे का कागदावर?

माते, धन्य आहेस हो !!

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

रातराणीचा सुगंध पलंगावर पडल्या पडल्यादेखील घेता येतो. पण तुळस वृंदावनातच राहते, तिच्यापुढे आपल्याला उभंच राहावं लागतं.

http://maagevalunpahataana.blogspot.com

मस्त ! सुरेख काढलं आहे.

    ***
    जय हो !

    सही आहे. कसे काढले आहे? (कॉम्पुटर च्या मदतीने की ब्रश हातात धरुन?)

    सुरेख! एलिमेंट्री/इंटरमिजिएट परीक्षांना संकल्पचित्र असायचं त्याची आठवण झाली.

    >>जयावि:शीत आणि उष्ण रंगांचा कॉन्ट्रास्ट मस्त दिसतोय..

    अनुमोदन!
    कसं काढलंय चित्र? कागदावर की कॉम्प्युटरवर?

    तेच विचारणार होते. कसं काढलय हे चित्र? आवडलं.

    कॉम्पुटर च्या मदतीने नाही. ब्रश हातात धरुन. स्कॅन केलीत.

    बाप्पा तर आवडलेच आणि बाकीची चित्रंपण आवडली.

    छानच. खूप आवडलं.

    ~~~
    पकाक पॅक पॅक पॅक पॅक