माझी कल्लाकारी

Submitted by पल्ली on 23 February, 2009 - 00:37

rounak.jpgradhika.jpg

गुलमोहर: 

कल्लाय नुस्ता. मस्तच.

एकदम भावदर्शी

रौनक आणि राधिका माझ्या मैत्रीणीची मुले. मला मावशी म्हणुन इतकी प्रेमानं हाक मारतात की काय सांगु! बहारीनमध्ये जोडलेले नाते- ऋणानुबंध....

छान आहे. मागे एकदा मी परदेशात कार्टुन पोट्रेटचा स्टॉल बघीतला होता. तुम्हाला ती कला अवगत आहेच, जर का १५-२० मिनीटात जमत असेल तर हल्ली दर आठवड्याला कुठले ना कुठले प्रदर्शन असतेच त्यात स्टॉल लावायला हरकत नाही.

मस्त पल्ली, मस्त!

शरद

अरे वा !
खुप छान पकडलेत चेहर्‍यावरचे भाव.

..................सुन्या आंबोलकर

बढिया!

____________जयदीप जोशी______________
_________जो आला तो जाण्यासाठी____________

सगळी चित्रं मस्तच आहेत. पण मला ही दोन विशेषतः रौनक खूपच आवडला. अगदी भावदर्शी आला आहे चेहरा. आणि ते शीवदर्शन - बाप रे! केवढे बारीक सारीक तपशील दिले आहेस! नक्की चित्रच आहे ना, फोटो नाहीये ना? Happy

एकदम कल्ला आलीयेत गं दोन्ही चित्रं !

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

रातराणीचा सुगंध पलंगावर पडल्या पडल्यादेखील घेता येतो. पण तुळस वृंदावनातच राहते, तिच्यापुढे आपल्याला उभंच राहावं लागतं.

http://maagevalunpahataana.blogspot.com

नाही रे फोटो नाही... काढलीत हातानं

फारच सुंदर ! खुप छान तपशीलवार आहेत दोन्ही चित्र. खुप छान !