Submitted by दिनेश. on 9 August, 2016 - 08:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
४ जणांना पुरेल
माहितीचा स्रोत:
माझे प्रयोग !
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप मस्तं आणि वेगळीच पाककृती.
खूप मस्तं आणि वेगळीच पाककृती.
वा मस्त. ती बाजुची सजावट कशी
वा मस्त. ती बाजुची सजावट कशी केली ते ही सांगा ना
बाजरीचा असा पण प्रकार.
बाजरीचा असा पण प्रकार. मस्तच.
ती बाजुची सजावट कशी केली ते ही सांगा ना>> +१
पपईच्या स्लाईस आहेत ना?
पपईच्या स्लाईस आहेत ना?
पोटॅटो पीलर ने पपईच्या
पोटॅटो पीलर ने पपईच्या स्लाईसेस काढल्यात. गुलाबी आहेत त्या चायनीज वूल्फ बेरीज आणि दाण्याचे कूट आहे.
पोटॅटो पीलर ने पपईच्या
पोटॅटो पीलर ने पपईच्या स्लाईसेस काढल्यात. गुलाबी आहेत त्या चायनीज वूल्फ बेरीज आणि दाण्याचे कूट आहे.
भारी आहे प्रकार . बाजरीचं
भारी आहे प्रकार .
बाजरीचं आवडेल की नाही माहित नाही . लहानपणी कधीतरी आईने नाचणीचे बनवल्याच आठवलं .
वेगळाच पदार्थ आहे. बाजूची
वेगळाच पदार्थ आहे. बाजूची सजावट छान जमलीये
अरे व्वा.. नवीन पदार्थ.. आणी
अरे व्वा.. नवीन पदार्थ.. आणी पपई फ्रिल तर खूप्पच सुर्रेख दिस्तीये..
हे पुडिंग ही छानच लागत असेल, फळांबरोबर तर नक्कीच छान लागेल
छान आहे. पपई सजावट भारी.
छान आहे. पपई सजावट भारी.
सजावट आणि फोटो अप्रतिम.
सजावट आणि फोटो अप्रतिम. म्हणजे मला पपई आणि बाजरी दोन्ही विशेष आवडत नाही तरी फोटोमुळे तोंडाला पाणी सुटलेच.
सजावट भारी. आवडेल की नाही
सजावट भारी. आवडेल की नाही माहीत नाही.
मस्त दिसत आहे डिश. बाजरी चा
मस्त दिसत आहे डिश.
बाजरी चा वेगळाच प्रकार ...करुन पाहायला हव.
कमाल आहे खरोखर .. काय सुंदर
कमाल आहे खरोखर .. काय सुंदर सजावट आहे.
द्राक्ष सुध्दा सोलून ठेवलेय वर .. नमस्कार घ्यावा. ------- /\------------
आभार... बाजरीची चव आवडत असेल
आभार...
बाजरीची चव आवडत असेल ( आणि भाकरी जमण्यासारखी नसेल ) तर हा प्रकार अवश्य करून पहा.
सुंदर रंगाची पपई आणि पीलर.. दोन्ही हाताशी होते म्हणून हि सजावट सुचली.
ही खीर बाळंतीणीला देतात. पण
ही खीर बाळंतीणीला देतात. पण आई बाजरीचं पीठ तुपात भाजते आणि गाईचं दुधच वापरते.