Submitted by Swara@1 on 12 July, 2016 - 03:12
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
१ वाटी मुग (अर्धवट वाफवलेले)
१ते दिड बटाटा वाफवुन
आलं-लसुण - हिरवी मिरची पेस्ट आवडीप्रमाणे
अर्धा कप / आवडीनुसार कोथिंबीर बारीक चिरलेली
१ चमचा लाल तिखट
थोडीशी हळद
१ ते २ चमचे लिंबाचा रस
मीठ
बाईंडींगसाठी भाजलेले पोहे मिक्सरमध्ये बारीक करुन
तेल
क्रमवार पाककृती:
रेसिपी एकदम सोप्पी आहे.
मुग वाफवुन घेऊन थोडेसे क्रश करुन घ्यायचे. यात वाफवलेला बटाटा मॅश करुन मिक्स करा. आता यात वर दिलेले सगळे मसाले आवडीनुसार टाकुन एकत्र मिस्क करा तसेच बाईंडींग साठी भाजलेल्या पोह्यांची पुड टाकुन सगळे मिश्रण एकजीव करुन त्याचे लहाल लहान चपट्या आकाराचे कट्लेट्स तयार करुन घ्या. एका फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करुन त्यात हे कटलेट्स गोल्डन ब्राऊन रंगात शॅलो फ्राय करुन घ्या. गरम गरम अस्तानाच चटणी किंवा सॉस बरोबर गट्ट्म करा.
वाढणी/प्रमाण:
वरील प्रमाणात ८-१० कट्लेट्स बनतात.
माहितीचा स्रोत:
माझी आई
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
छान
छान
मस्त..
मस्त..
मस्स्स्स्तच !!
मस्स्स्स्तच !!
१. २. ३.
१.
२.
३.
सेम हिच रेसीपी लास्ट विक
सेम हिच रेसीपी लास्ट विक बहुधा साम मराठी वर दाखवली होती, मुगाचे पॅटीस नावाने. साबा'नी लगेच करुन बघीतली. छान खुसखूशीत झालेले.
सेम हिच रेसीपी लास्ट विक
सेम हिच रेसीपी लास्ट विक बहुधा साम मराठी वर दाखवली होती, मुगाचे पॅटीस नावाने. साबा'नी लगेच करुन बघीतली. छान खुसखूशीत झालेले. <<<< हो का.... असेल मे बी मम्मी अशाच रेसीपी फॉलो करत असते. (दुपारी कुकरी शोजच चालु असतात आमच्या घरी.) मम्मीला विचारावं लागेल.
स्लऽऽऽऽऽऽऽर्प ...........
स्लऽऽऽऽऽऽऽर्प ...........
सोपी आणि सुंदर. फोटो
सोपी आणि सुंदर.
फोटो टेम्प्टिंग दिसत आहेत. यम्मी
छान दिसताहेत !
छान दिसताहेत !
रेसिपी सोपी आहे आणि कटलेट्स
रेसिपी सोपी आहे आणि कटलेट्स छान दिसताहेत.
मस्त पाककृती आणि फोटो एकदम
मस्त पाककृती आणि फोटो एकदम तोंपासु........ लवकरच करण्यात येईल.
प्रतिक्रीयांबद्दल सगळ्यांचे
प्रतिक्रीयांबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार.
अरे व्वा..छान दिस्ताहेत
अरे व्वा..छान दिस्ताहेत कटलेट्स.. कुरकुरीत पोह्याची आयडिया आवडली.. ब्रेडक्रंब्स पेक्षा हटके..
वा. पोह्यांची आयडीया
वा. पोह्यांची आयडीया आवडली.
वर्षू, मी ब्रेडक्रंब पेक्षा पोळी (असल्यास) मिक्सीत फिरवुन घालते. तसही असे काही असले की कोणी पोळ्यांकडे कोणी ढुंकुन पहात नाही. मग बाहेरचा ब्रेड खाण्यापेक्षा पोळी बरी.
छान, सोपी आणि पौष्टिक रेसिपी.
छान, सोपी आणि पौष्टिक रेसिपी.
तयार कटलेट्स भारी दिसताहेत.
तयार कटलेट्स भारी दिसताहेत.
मस्त! एकदम यम्मी दिसतायत
मस्त! एकदम यम्मी दिसतायत कटलेट्स.:स्मित: पौष्टीक आणी सोपी पाकृ. धन्यवाद स्वरा.
मस्त पाककृती आणि फोटो एकदम
मस्त पाककृती आणि फोटो एकदम तोंपासु.>>>>>+१.करायला हवेच.
छान.
छान.
फोटो मस्त दिसतोय. मूग
फोटो मस्त दिसतोय.
मूग वाफावायाला आधी भिजवायचे ना? का कच्चेच वाफवायचे? तसं असेल तर मग एकदमच इंस्टन्ट.
अमितव, मुग भिजवावे लागतील.
अमितव, मुग भिजवावे लागतील.
मी मटकीला मोड आणून त्याची पराठे करतो. ती कृती लिहीन पुढल्या आठवड्यात. अफाट चवदार होतात मटकीचे पराठे आणि पौष्टीक पण आहेत.
स्वरा, छान आहेतग
स्वरा, छान आहेतग कट्लेट्स..सोपे आहेत.
स्वरा छान ! करुन बघायला हवेत
स्वरा छान ! करुन बघायला हवेत ..
धन्स सगळ्यांना...
धन्स सगळ्यांना...
.
.
मला पण आईने सांगीतली ही
मला पण आईने सांगीतली ही क्रुती. तिने करुन बघितली, आता मी पण करुन बघते
मस्त रेसिपी !! फोटो मस्त
मस्त रेसिपी !! फोटो मस्त दिसतोय.
मस्त मस्त.
मस्त मस्त.