Submitted by prolificguy on 1 July, 2016 - 04:19
माझ्या XYLO गाडीला सध्या घुशींचा फार त्रास झाला आहे. दोन वेळा Fuel Assembly ची वायर खाऊन टाकलीय .
माझी गाडी OPEN पार्किंग मध्ये असते. काही उपाय असेल तर कृपया सांगावे. .
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
१) थोडेसे पेट्रोल शिंपडावे २)
१) थोडेसे पेट्रोल शिंपडावे
२) तंबाखुची पुडी फोडुन ठेवावी.
घुशी तंबाखूला दाद देत नाहीत
घुशी तंबाखूला दाद देत नाहीत असा अनुभव आहे.
वायर्सच्या आजुबाजुला सतत २/३
वायर्सच्या आजुबाजुला सतत २/३ दिवस लाल हिट स्प्रे करुन ठेवा.
धन्यवाद, निल्सन, जेम्स बॉन्ड
धन्यवाद, निल्सन, जेम्स बॉन्ड
आमच्या गाडीत सेम प्रॉब्लेम
आमच्या गाडीत सेम प्रॉब्लेम झाला होता.
उंदीर पकडयचा चिकटपट्टीचा पेपर मिळतो तो आणून ठेवला.
मग त्यावर उंदीर चिकटल्यावर त्याला लांब सोडून आलो.
एका दिवसात त्रास गायब!
पण घुस नाही चिकटणार
पण घुस नाही चिकटणार त्याला
रॅट किल च्या वड्या टाकून बघा
तुमच्या वाहनासाठी तुम्ही
तुमच्या वाहनासाठी तुम्ही गणपतीच्या वाहनाचा बंदोबस्त करायला निघालात? कुठे फेडाल ही पापं!