Submitted by मिरची on 29 June, 2016 - 03:38
कुछ रंग प्यार के ऐसे भी सोनी वाहिनीवरची ९.३० वाजता प्रक्षेपित होणार्या मालिकेविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा. कोण कोण बघतं हि मालिका? कशी वाटतेय?
नायक-नायिका आणि सर्वच कलाकार अतिशय उत्तम करत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे फारशी वास्तवापासून दूर न जाता ही मालिका सादर केली आहे...अजूनतरी....
सहज सुंदर अभिनय व संवाद या मालीकेची बलस्थानं वाटतात...
कलाकार - शहीर शेख, एरिका फर्नांडीस, सुप्रिया पिळ्गावकर
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
होना...देवाक्षीीचे सीन्स पण
होना...देवाक्षीीचे सीन्स पण खूपचं गोड दाखवतात. म्यॅच्युयर व रियल संवाद....
देव रडताना पण खूपचं गोड वाटत होता..
लोक्स....कादिपला चांगला
लोक्स....कादिपला चांगला option कुछ रंग ....
खूपचं गोड दाखवतात. म्यॅच्युयर
खूपचं गोड दाखवतात. म्यॅच्युयर व रियल संवाद....+ ११११११
ती खरच खूप गोड दिसत होती लग्नात
सोना पेक्षा तिची आईच गोड
सोना पेक्षा तिची आईच गोड दिसते जास्त.... !
म्यॅच्युयर व रियल संवाद..>>
म्यॅच्युयर व रियल संवाद..>> १००% सहमत
एक दुसरे की बात समझना और एक दुसरेसे disagree करना इसेही प्यार कहते हे. असा काहीतरी dialogue सोनाच्या तोंडी होता.
सुप्रियाची चिडचिड सध्या जरा
सुप्रियाची चिडचिड सध्या जरा जास्तच वाढलिये. बिचारी सोना
कळळं वाटतं देवच्या आईला..
कळळं वाटतं देवच्या आईला..
कळतय...
कळतय...
सुरु झालं आता फुल्ल पाणी
सुरु झालं आता फुल्ल पाणी मारणं ...
ओह..येस!
ओह..येस!
सांगितल की देवने त्याच्या
सांगितल की देवने त्याच्या आईला सोनाबद्दल. नंतर ते सुप्रियाने तिच्या भावाला पण सांगितल की देव सोनाबद्दल सांगितल्यावर आईच्या चेहर्यावर आनंद शोधत होता त्याला तो दिसला नाही वगैरे.
यात त्या भावा बहिणीचे संवाद पण छान दाखवलेत अगदी मॅच्युअर्ली हँडल करतो तो भाऊ सुद्धा बहिणीला न दुखावता आणि खर काय ते तिला पटवुन देऊन.
मला ते सुप्रियाचं उगाच
मला ते सुप्रियाचं उगाच शेगडीवर स्वयंपाक करणं, स्वतःची बाजू किती वरचढ आहे हे पटवुन द्यायचा केविलवाणा प्रयत्न करणं फार आवडल. माणसाला काहीतरी डाचत असत सतत पण ते कस व्यक्त करावं कळत नसत मग जे सुचेल मनाला पटेल ते तो करत राहतो व स्वताचीच समजूत घालायचा प्रयत्न करत राहतो.
सुप्रिया जेंव्हा जेंव्हा सोनाक्षीला बोलते तेंव्हा तिला वाईट वाटत असत की आपण फार तोडुन बोलतोय तिची काही चुक नसताना कारण तो तिच्या मुलातला आणि तिच्यातला अबोला असतो त्या विषयावरचा.
कालचा इश्वरी आणि सोना एकत्र
कालचा इश्वरी आणि सोना एकत्र खरेदीला जातात तो भाग पण छान झाला. मला माझं लग्न ठरल्यावर पहिल्यांदाच सासूबाईंबरोबर खरेदीला गेले तो प्रसंग आठवला. आम्हीपण आमच्या घरासाठी सोफा का असंच काहीतरी खरेदी करायला गेलो होतो. लग्न ठरायच्या आधी सासूबाईचं सगळी खरेदी त्यांच्या पसंतीने करायच्या. पण लग्न करून मी त्यांच्या घरी जाणार म्हणून माझीपण पसंती विचारली. मला मुळीचं जायचं नव्हतं. तसं मी नवर्याला आडून आडून सुचवून पण पाहिलं.पण त्याला वाटलं की आम्ही दोघी एकत्र खरेदी करणं अगदी enjoy करू. प्रत्यक्षात तसं अजिबात झालं नाही. मला बरचं tension आलं होतं. आणि मी पसंत केलेल्या गोष्टींपेक्षा सासूबाईंनी वेगळ्याचं गोष्टी पसंत केल्या आणि मग कोणाच्या पसंतीच्या गोष्टी विकत घ्याव्या असा प्रश्न आम्हाला दोघींना पडला. नंतर नक्की कोणाच्या पसंतीचा सोफा घेतला आठवत नाही. पण मनात कडवट्पणा आलाचं.
येता - जाता आता वर-माय कोपणार
येता - जाता आता वर-माय कोपणार आणि हिरविण अश्रू ढाळत बसणार, मामी आगित तेल ओतणार, त्या नेहाचं शेपुट वाकडच राहणार. वगैरे वगैरे
मालिकेत टिपिकल किचन पॉलिटिक्स
मालिकेत टिपिकल किचन पॉलिटिक्स सुरू झाले आहे.
कुरंप्याऐभी नंतर लागते ती 'एक दुजे के वास्ते' पण छान आहे मालिका. तासभर चांगला जातो
आई ईतकी ईन्सिक्युअर असते का?
आई ईतकी ईन्सिक्युअर असते का? सुप्रिया चे पात्र जरा जास्तच खडूस आहे...
एक दुजे के वास्ते> फार गु-हाळ
एक दुजे के वास्ते> फार गु-हाळ चालू आहे तिथे..:(
सोना मस्त काम करतेय
सोना मस्त काम करतेय आजकाल...देव ब्रेक अप करायला लागल्यावर त्याला जाब विचारते..मुळूमुळू रडत न बसता...:)
ईश्वरी अतिच करतेय. स्वतःच्या
ईश्वरी अतिच करतेय. स्वतःच्या मुलाच्या आयुष्यात दुसरं कुणी आल्यावर इतकी इन्सिक्युरिटी येते?? तिची चिडचिड किंवा देवने तिला उशिरा सांगण त्याबद्दलचा राग वगैरे समजू शकते पण अगदीच जाता येता त्या शोनाला टोमणे, तिच्या बंगाली असण्यावरुन तिला बोलणं आणि लेकासमोर मात्र किती तो कळवळा तिचा.
आठवा तो बेसन का हलवा प्रसंग (बादवे मला ते बेसन का हलवा प्रकरण कळले नाहिये अजुन, बेसनाच्या लाडुची प्रायमरी स्टेज का?)
आणि ईश्वरीच ते गोळ्या घेणं व त्यावरुन शोनाला जबाबदार ठरवुन देवने तिच्याशी ब्रेक-अप करणं म्हणजे कमाल आहे : अरेरे: हा काय आईला आज ओळखतो का? इतकी पजेसिव आहे आई आणि तिच्या शब्दाबाहेर जायचे नव्हते तर कश्याला त्या शोनावर प्रेम करायच उगाच??
सोना मस्त काम करतेय
सोना मस्त काम करतेय आजकाल...देव ब्रेक अप करायला लागल्यावर त्याला जाब विचारते..मुळूमुळू रडत न बसता...>>> + १११
देवने तिला उशिरा सांगण त्याबद्दलचा राग वगैरे समजू शकते >>> उशीरा सांगितल तर एवढ चिडण्यासारख काय आहे आणि उशीरा म्हणाजे २-३ महिने. हे काही फार नाही. कुठले कपल घरी लगेच सांगतात. जरा त्यांना थोडा वेळ द्याना त्यांच नात घट्ट करायला. ईश्वरी जामच डोक्यात जायला लागलिये
उशिरा म्हणजे तिच्या
उशिरा म्हणजे तिच्या एक्सपेक्टेशनप्रमाणे देवचं कुणावर प्रेम असेल तर तो सगळ्यात पहिल्यांदा तिलाच येवुन सांगेल या विश्वासाला तडा गेलाय तिच्यामते म्हणजे त्याने तिला तो प्रेमात पडल्यापडल्या सांगायला हवं होत, त्यामानाने उशिरच झालाय की
आणि ती दुखावली गेलिये जास्त कारण या दोघांनी सगळच परस्पर ठरवलय आणि तिला गृहित धरताहेत, अस तिला वाटतय.
पण ती जरा अतिच करतेय.कधीना कधी तरी कळणारच होतं की आणि त्यात अगदी स्वतःला वाईट आई वगैरे समजुन इतक्या गोळ्या खाणे आणि सगळ्यांच्या जीवाला घोर लावणे म्हणजे सारासार मुर्खपणा आहे.
आधिच आईच्याबाबतीत हळवा असलेला देव जास्त हळवा होईल.
पण असं भावनिक ब्लॅकमेलिंग कुणाच्याही बाबतीत फार वाईट
असतात का इतक्या पजेसिव आया
असतात का इतक्या पजेसिव आया>
असतात का इतक्या पजेसिव आया> असतात...ऐकलय मैत्रीणींकडून....
हो असतात
हो असतात
शोना ला दुसर्या मुलाबरोबर
शोना ला दुसर्या मुलाबरोबर बघुन देव ला वाटणार तीmove on झाली.
थोडे दिवस होऊच दे त्याला त्रास..
आईला दोघे परत एकत्र येऊ नयेत याची काळजी असेल तर स्वतः च्या पोराच द्यायच लग्न लावून, त्या शोनाच्या मागे का लागलीये?
सद्ध्या काय चाल्लेय शिरेलीत?
सद्ध्या काय चाल्लेय शिरेलीत? काही कळेल का?
आईला देवच लग्न नताशा बरोबर
आईला देवच लग्न नताशा बरोबर होत असतांना अज्जिबात त्रास झालेला दाखवला नाही पण शोना काही पटली नाही तिला. त्याच्या तोडीची नाही म्हणावी तर तेही प्रचंड गरीबीतुनच वर आलेले आहेत.
देवने लग्न ठरवले पण लगेच तीला
देवने लग्न ठरवले पण लगेच तीला संगितले नाही .शोना मुळे तो आसे वागतो. हे तीचे खरे दुक्ख असावे......
काल शोना इश्वरी आणि मामीला
काल शोना इश्वरी आणि मामीला मस्त बोलली. शांतपणे आणि ठाम. अजिबात उध्द्टपणा न करता.
नंतर देवलाही मस्त बोलली.
तिचा होणारा नवरा छान दाखवला आहे. त्याची पुर्ण फॅमिली समंजस आहे.
जय सोनी आहे तो...मला
जय सोनी आहे तो...मला आधीपासूनच आवडत होता... शोना बरोबर मस्त दिसतो!
ithe kuni ek rishta
ithe kuni ek rishta sajedarika nahi pahat ka....
mala Chan vatte ... kinshuk sathi pahaichi tharavle hote pan sakalech part change kam kartayt...
Pages