Submitted by दिनेश. on 20 June, 2016 - 14:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१ तास
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
माहितीचा स्रोत:
आरती. चा बीबी तर आहेच, पण फोडणी प्रकरण मी कुठेतरी वाचले होते.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त दिसतायत ईडल्या.
मस्त दिसतायत ईडल्या.
छान
छान
आहाहा.. सुपर्ब दिस्ताहेत..
आहाहा.. सुपर्ब दिस्ताहेत.. मस्तं फुगल्याही आहेत. चायनीज तांदळाचे पीठ ती लोकं त्यांच्या डंपलिंग्स आणी इतर वाफवलेल्या पदार्थां चे कवच बनवण्याकरता करतात.. पण इडलीत ही त्या पिठाने चोख काम केलेले दिसत आहे..
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान दिसतायत कांचिपुरम
छान दिसतायत कांचिपुरम ईडल्या.
आमच्या गावातही वेगवेगळ्या भाज्या आणि फोडणी घालून ईडल्या केल्या जातात सगळ्यांकडे.
सगळ्यात जास्तवेळा मेथीची भाजी घालून.
सांबार करायची पद्धत वेगळीच दिसत्येय.
तसं एकदा करून पाहिन.
तुमच्या रेसिपीज इतक्या साध्या सोप्या आणि लग्गेच करून पहाव्याश्या वाटणार्या असतात की केल्या जातातच.
स्लऽऽऽऽऽऽर्प .......
स्लऽऽऽऽऽऽर्प .......![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुमच्यव रेसिपीज इतक्या साध्या
तुमच्यव रेसिपीज इतक्या साध्या सोप्या आणि लग्गेच करून पहाव्याश्या वाटणार्या असतात की केल्या जातातच
>> +१
सुंदर दिसतायत इडल्या! नक्की
सुंदर दिसतायत इडल्या! नक्की करणार !
किती सुंदर नाव आहे ह्या
किती सुंदर नाव आहे ह्या ईडलीचं. माझ्या बहिणीकडे कांचिपुरमच्या साड्या होत्या. मस्त दिसत आहेत इडल्या.
मस्त दिसतायत इडल्या.
मस्त दिसतायत इडल्या.
मस्त दिसत आहेत इडल्या.
मस्त दिसत आहेत इडल्या.
सुंदर दिसत आहेत इडल्या. एकदम
सुंदर दिसत आहेत इडल्या. एकदम स्पंजी आणि फिकट पिवळा रंग मस्त खुलून दिसतोय.
मस्त दिसतायेत इडल्या.मला कृती
मस्त दिसतायेत इडल्या.मला कृती वाचण्याआधी फोटो पाह्ल्याने इडलीत टुटी-फ्रुटी टाकले की काय असे वाटले. येड्पट मी![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अंकु तू एकटीच कशाला? मला पण
अंकु
तू एकटीच कशाला? मला पण सेम वाटले होते.:फिदी: पण कांचीपुरम मध्ये गाजर वगैरे ची एक रेसेपी बघीतल्याने ते आधी गाजर पण वाटले होते.
सातीला अनुमोदन. दिनेशजी हे सर्व मनापासुन करतात म्हणून पण विशेष कौतुक वाटते.
मस्त दिसत आहेत इडल्या बघुनच
मस्त दिसत आहेत इडल्या बघुनच भुक लागली.
मस्त रेसिपी . इडल्या पण भारी
मस्त रेसिपी . इडल्या पण भारी दिसत आहेत. सांबार विशेष आवडलं
एक प्रश्न आहे -तुम्ही सांबारात भेंड्या घातल्या आहेत . नाही टाकलं तर चालतील का
रच्याकने , या वेळची प्लेट
रच्याकने , या वेळची प्लेट नवीन आहे :p![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
आभार .. वर्षू, हे तांदूळ
आभार ..
वर्षू, हे तांदूळ वेगळे असतात का ? मस्त आहे ते पिठ.
साती... खुप छान वाटले.
या ईडल्या, नुसत्याही खायला छान लागतात. आणि अर्थातच दिसायलाही छान असतात.
सांबारात, आपल्याला हव्या त्या भाज्या घालता येतात.. पण त्या हव्यातच.
डिश... पहिल्यांदा फोटोत आलीय , एवढेच.
दिनेश पापी माणूस एरव्ही इडली
दिनेश पापी माणूस![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Angry](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/angry.gif)
एरव्ही इडली मला फार नाही आवडत. पण तुम्ही टाकलेल्या फोटोत जाम तोंपासु दिसतायत.
करून खायला घालू नका तुम्ही, नुसते फोटो टाकून जळवा
या इडलीच्या पोटात काहीतरी
या इडलीच्या पोटात काहीतरी भाजी भरुनही छान होते.. अर्धे पीठ घाला. मग भाजी . मग पुन्हा पीठ
दिनेशदा, मस्त रेसिपी आणि
दिनेशदा, मस्त रेसिपी आणि फोटो. खरच तों.पा.सु.
तो दिवस कधी येणार.... ![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आरती. पेक्षा थोडी वेगळी कृती ( म्हणून लिहायचे धाडस करतोय.) <<<< आता धाडस केलत तर खायला घाला एकदा आम्हाला.
दिनेशदा, काय लिहू समजत नाही मी तर एक साधी घरगुती रेसिपी दिली होती. तुम्ही तर मास्टर शेफ आहात.
मस्तच! फोटो तर स्लर्प
मस्तच! फोटो तर स्लर्प आहेत.
दादरला विजयनगरजवळ कामतकडे सकाळी मस्त मिळायची. आता मिळते का माहीत नाही.
तब्बीच मय बोलु इडली पिवळी
तब्बीच मय बोलु इडली पिवळी कैशे दिखत आहे ?
का बरे असे जळवायचे काम करत आहात दिनेश्दा ! संडेला बनवायला सांगायला हवी घरात.
इडल्या मस्त दिसत आहेत. यांत
इडल्या मस्त दिसत आहेत. यांत मिरीचा स्वाद खूप मस्त लागतो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो म्हण्जे छळ आहे
फोटो म्हण्जे छळ आहे नुसता......
कधी मला ती संधी मिळेल, तूम्हा
कधी मला ती संधी मिळेल, तूम्हा सगळ्यांना खाऊ घालायची !!!
सध्या, एका मायबोलीकरणीचा आत्येभाऊ ती हौस भागवतोय माझी इथे !
वा.......... मस्तच आहेत ह्या
वा.......... मस्तच आहेत ह्या इडल्या....
अर्रे,,, मस्त होते ही इडली.
अर्रे,,, मस्त होते ही इडली. एस्पेश्यली भिजवलेली ह.डाळ आणि अर्धेबोबडे मिरे दाताखाली छान लागतात.
मस्त !
मस्त !
इडल्या खूप सुंदर दिसत
इडल्या खूप सुंदर दिसत आहेत.
पुर्वी पार्ल्याच्या शिवसागर मध्ये मिळायच्या आणि घरी आई ही करायची. इतके वर्षांत खाल्ल्याच गेल्या नाहीत. बघून कराव्याशा वाटत आहेत.
दिनेशदा खूपच छान.... इडली आणि
दिनेशदा खूपच छान.... इडली आणि सांबार गर्मागर्म खाण्यात आनंद वेगळाच....
Pages