Submitted by दिनेश. on 23 May, 2016 - 08:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४० मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
दोन जणांना भरपूर होईल
अधिक टिपा:
माहितीचा स्रोत:
पारंपरीक प्रकार आहे.
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
छान वाटतोय उपमा करुन बघणार.
छान वाटतोय उपमा करुन बघणार.
माझं आगदी आवडतं आहे
माझं आगदी आवडतं आहे हे....
आई नेहमी करते....आगदी शेतातल्या कणसांपासुन, मग तर काही विचारायाला नको
....खुपच नॉस्टॅल्जिक....
आगदी तोपासु दिनेशदा....
मस्त. आई करायची पुर्वी. छान
मस्त. आई करायची पुर्वी. छान लागतो. कधी आई चिवडाही करायची किसाचा. ह्या निमित्याने आठवले जुने दिवस.
मस्त, खूप आवडतो. माझी आजी, आई
मस्त, खूप आवडतो.
माझी आजी, आई दुधाचा हबका मारुन शिजवतात खिस.
कधीतरी छोटासा गुळाचा खडा पण घालतात मस्त लागतो.
फोटो पाहून पोहे आहेत असे
फोटो पाहून पोहे आहेत असे वाटले मस्त मस्त प्रकार आहेत तुमच्याकडे.
खूप टेंप्टिंग आहे फोटो.. पण
खूप टेंप्टिंग आहे फोटो.. पण मेन इन्ग्रेडिएंट वाचून बेत कँसल..
पांढर्या दाण्याचे कणीस... गुलबकावली चं फूल झालंय .. शोधूनही सापडत नाही..
सह्ही दिसताहेत फोटु .....
सह्ही दिसताहेत फोटु ..... (खायला कधी मिळणारेत ????? )
वा, मस्त.. तोंपासू
वा, मस्त.. तोंपासू
वा, मस्त.. तोंपासू
वा, मस्त.. तोंपासू
तोंपासू
तोंपासू
आभार .. आता सगळीकडे स्वीट
आभार ..
आता सगळीकडे स्वीट कॉर्नचीच कणसे मिळतात. ती नीट किसताही येत नाहीत. ( सगळ्यांचे दात कमकुवत झालेत कि काय )